10/08/2022
महाराष्ट्र राज्य शासन व केंद्र सरकार यांनी आवाहन केल्याप्रमाणे *दिनांक 13 ते 15 ऑगस्ट* रोजी *भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी* सोहळ्यानिमित्त साजऱ्या होणाऱ्या *हर घर तिरंगा* या अभियानात
सर्वांनी सहभागी होण्यासाठी *आवश्यक असणारे राष्ट्रध्वज* वडगाव नगरपालिकेचे अधिकारी यांचेकडे *श्री गुरुकृपा (एस.जी.एम )हॉस्पीटल* यांचे कडून १०० राष्ट्रध्वज देण्यात आले. प्रसंगी गुरुकृपा हॉस्पिटल चे जनरल फिजिशियन डॉ. सत्यजित जाधव (MD Medicine),आणि हॉस्पिटल चे संचालक डॉ. सचिन जाधव,डॉ.दिग्विजय पाटील,डॉ.श्रीधर पाटील तसेच वडगाव नगरपालिकेचे सर्व कार्यकारी अधिकारी देखील उपस्थित होते.
जय हिंद...वंदे मातरम्...!
🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🚩🚩🚩