Integrated Mjpjay & PMJAY

Integrated Mjpjay & PMJAY एकत्रित आयुष्यमान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना Kolhapur District Coordinator

14/10/2023
एकत्रित आयुष्यमान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही महत्वकांक्षी योजना के...
13/10/2023

एकत्रित आयुष्यमान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही महत्वकांक्षी योजना केंद्र व राज्य शासनाद्वारे आपल्या राज्यात राबवली जाते. ह्या योजनेअंतर्गत लाभार्थ्यास 5 लाखापर्यंत 1209 आजारांवरती मोफत उपचार दिले जाते. ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यास योजनेत अंगीकृत असलेल्या रुग्णालयात लाभ घेता येईल. कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 56 खाजगी व 9 सरकारी रुग्णालय अंगीकृत आहेत. आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेचा लाभा घेण्यासाठी आपणास ई कार्ड काढणे महत्वाचे आहे. हे ई कार्ड काढण्यासाठी आपणास आपले रेशन कार्ड, आधार कार्ड घेऊन आशा वर्कर, कॉमन सर्व्हिस सेंटर ,आपले सरकार केंद्र ,रुग्णालयातील आरोग्य मित्राकडे जावे किंवा स्वतः लाभार्थीही शासनाने निर्गमित केलेल्या मोबाईल आयुष्यमान अँपद्वारे ई कार्ड काढू शकतो . कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 2४ लाख 83 हजार लाभार्थ्यास आयुष्यमान भारत योजनेमध्ये समाविष्ट केले असून आतापर्यंत एकूण ३ लाख १८ हजार लाभार्थ्यांनी ई काढले आहे तसेच काही लाभार्थ्यांना ह्याचा लाभ हि मिळाला आहे त्याअनुषंगाने मी आपणास आव्हान करतो कि सर्व लाभार्थ्याने आपले आयुष्मान भारतचे ई कार्ड काढून घ्यावे व 5 लाखापर्यंत मोफत उपचाराचा लाभ घ्यावा.

Address

RCSM Government Medical College & CPR Hospital
Kolhapur
416012

Alerts

Be the first to know and let us send you an email when Integrated Mjpjay & PMJAY posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Integrated Mjpjay & PMJAY:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram