Vakratund Fitness Club

  • Home
  • Vakratund Fitness Club

Vakratund Fitness Club Aim : Multi-Sports Guidance & regular Practice

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा💐
31/10/2024

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा💐

*आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या* निमित्ताने*वक्रतुंड फिटनेस क्लब, लांजा*आयोजित*योग शिबीर २०२४*  (निःशुल्क)(फक्त महिलांकरिता)...
17/06/2024

*आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या* निमित्ताने
*वक्रतुंड फिटनेस क्लब, लांजा*
आयोजित
*योग शिबीर २०२४* (निःशुल्क)
(फक्त महिलांकरिता)
*कालावधी १८ जून ते २२ जून २०२४*

आरोग्य आणि शांतीसाठी योग,
शिका योग, करा योग आणि रहा निरोग,
योग काळाची गरज आहे,
चला शिकू या योग.

वेळ: सायं. ४.०० वा.
स्थळ: कुलकर्णी-काळे छात्रालय, लांजा
अधिक माहितीसाठी संपर्क : ९२०९२३०१००

वर्ष 7 वे*समर ऍडव्हेंचर+आर्ट कॅम्प 2024*चला तर मित्रांनो सगळे तयार आहात ना ! 🧗‍♂️🎪यावर्षीचा समर कॅम्प सगळ्यात वेगळा आहे ...
14/04/2024

वर्ष 7 वे

*समर ऍडव्हेंचर+आर्ट कॅम्प 2024*

चला तर मित्रांनो सगळे तयार आहात ना ! 🧗‍♂️🎪यावर्षीचा समर कॅम्प सगळ्यात वेगळा आहे यामध्ये आहेत एडवेंचर ऍक्टिव्हिटी.....
आणि सोबत अनुभवा कार्यानुभवाची कार्यशाळा....
एक वेगळा अनुभव.........
या समर कॅम्प मध्ये तुमच्या गुणांना वाव मिळेल.
संघ भावना, धैर्य, साहस, वेळेचे व्यवस्थापन, शिस्त, संयम, भीतीवर मात, चिकाटी इत्यादी गुणांना चालना मिळेल. शारीरिक आणि मानसिक कसोटीला तुम्हाला खरं उतरावं लागेल.

चला तर मग आमच्यासोबत यावर्षी कॅम्पला...

दि.19 आणि 20 एप्रिल 2024
वयोगट : 7 ते 16 वर्ष

Adventure activities मध्ये असणार आहे

Rappelling🧗🏻‍♀️
Zipline/valley crossing
Zummaring
Ladder climbing
Rifle shooting🎯

आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी

Glass painting
Stone painting
Embroidery
Flowers making

तसेच
team building games
funny games
Recreational games

चला तर मग आपल्या मित्र- मैत्रिणींसोबत घेऊया एक अविस्मरणीय अनुभव...

स्थळ : *सेंट अँन विद्या निकेतन, देवधे ( लांजा )*

अधिक माहितीसाठी संपर्क करा
आणि आपलं नाव नोंदवा.👍
सौ. सविता जगदाळे-तांबे
9209230100

( हा कॅम्प सगळ्या विद्यार्थ्यांसाठी असून यामध्ये कोणत्याही शाळेचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात )

💐💐
03/07/2023

💐💐

आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या शुभेच्छा💐💐
21/06/2023

आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या शुभेच्छा💐💐

Begin your journey to better life with us...
04/06/2023

Begin your journey to better life with us...

21/04/2023

ोकणातील ताज्या घडामोडींचे अपडेट देणारं कोकणचं हक्काचं व्यासपीठ "माझे कोकण". कोकणातील व तुमच्या परि....

Night camping
18/04/2023

Night camping

Address

ST DEPO

416701

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vakratund Fitness Club posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your practice to be the top-listed Clinic?

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram