
27/08/2025
गणपती बाप्पा मोरया ॥ ॥ मंगलमूर्ती मोरया ॥
विघ्नहर्ता श्री गणपती बाप्पांचे आज आगमन होत आहे, त्यांच्यासोबतच आपल्या सर्वांच्या जीवनात आनंद, सुख, समृद्धी येवो ही श्री. गणेशजींच्या चरणी प्रार्थना.
श्री गणेश चतुर्थी आणि श्री गणेशोत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
Chaturthi Morya Morya