15/11/2025
आज दिनांक15/11/2025 रोजी
उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालय उदगीर व पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान, पुणे व आरोग्य विभाग लातूर व जिल्हा अंधत्व निवारण समिती यांच्यामार्फत मोफत तिरळेपणा निदान उपचार व शस्त्रक्रिया शिबिर उद्घाटनाप्रसंगी आमदार संजय बनसोडे साहेब , उदगीर डिप्टी कलेक्टर यांच्या सह अनेक मान्यवरानी शिबिर उद्घाटन केले... 🌹