gayatri super speciality hospital and critical care center latur

  • Home
  • India
  • Latur
  • gayatri super speciality hospital and critical care center latur

gayatri super speciality hospital and critical care center latur Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from gayatri super speciality hospital and critical care center latur, Hospital, in front new collector office, barshi Road, Latur.

18/07/2024
गायत्री हॅासपीटल लातुर चे संचालक व प्रसिद्ध श्वसनविकार व अतिदक्षता विभाग तज्ञ श्री. डॉ. भराटे सर यांचे कौटुंबिक स्नेही व...
04/07/2024

गायत्री हॅासपीटल लातुर चे संचालक व प्रसिद्ध श्वसनविकार व अतिदक्षता विभाग तज्ञ श्री. डॉ. भराटे सर यांचे कौटुंबिक स्नेही व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस श्री. संतोषभाऊ गणपतराव नागरगोजे यांचे वडील माननीय श्री. गणपतराव नागरगोजे यांनी राष्ट्रीय श्वसन विकार संस्थेवर उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल श्री. डॉ. भराटे सर यांचा गौरव केला.

*जागतिक आरोग्य दिन**दिनांक ७/४/२०२४ रोजी**जागतिक आरोग्य दिना निमीत्त गायत्री हॅास्पीटल लातुर व जीजामाता नर्सिंग* *स्कुल ...
07/04/2024

*जागतिक आरोग्य दिन*
*दिनांक ७/४/२०२४ रोजी*
*जागतिक आरोग्य दिना निमीत्त गायत्री हॅास्पीटल लातुर व जीजामाता नर्सिंग* *स्कुल लातुर यांच्या संयुक्त विद्यमाने चर्चा सत्र आयोजित करण्यात आले .या वेळी आयएम ए लातुर चे अध्यक्ष डॅा ऊमेश कानडे ,डॅा अभय कदम व प्रसिद्ध श्वसनविकार तज्ञ डॅा रमेश भराटे यांची प्रमुख ऊपस्थिती होती*.*या वेळी मान्यवरांनी वाढते आजार व त्यावरील ऊपचार पद्धती यावर मार्गदर्शन केले.सुत्र संचालन अनिल कळमनुरीकर यांनी केले व आभार साक्षी मुळे यांनी मानले*.*या वेळी विद्यार्थी ,कर्मचारी व रुग्ण मोठ्या संख्येने ऊपस्थित होते*.

दिशा प्रतिष्ठान लातुर च्या जिल्हा क्रिडा संकुल लातुर येथील कार्यालयास माझे कनिष्ठ चिरंजीव ओंमकार भराटे सह भेट दिली.६मार्...
26/03/2024

दिशा प्रतिष्ठान लातुर च्या जिल्हा क्रिडा संकुल लातुर येथील कार्यालयास माझे कनिष्ठ चिरंजीव ओंमकार भराटे सह भेट दिली.६मार्च हा वाढदिवस आम्ही नेहमी सहकुटुंब साजरा करतो पण या वेळी त्यांनी सांगितले मी सुट्यां मध्ये लातुरला येतो व माझी पुस्तके व लॅपटॅाप मला दिशा प्रतिष्ठान ला द्यावयाची आहेत.मी होकार दिला व आज दिनांक २५/३/२०२४ रोजी दिशा प्रतिष्ठानचे संचालक व मार्गदर्शक आदरणीय अभिजीत भैय्या देशमुख व अध्यक्ष सोनु डगवाले यांना पुस्तके व लॅपटॅाप दिले.दिशा प्रतिष्ठान करत असलेल्या कामात थोडासा खारीचा वाटा ऊचलण्याचा प्रयत्न.🙏😊

जिल्हा क्षयरोग अधिकारी डॅा तांबारे मॅडम व जागतिक आरोग्य संघटना समन्वयक डॅा सम्यक भास्कर खैरे यांनी गायत्री हॅासपीटल लातु...
19/03/2024

जिल्हा क्षयरोग अधिकारी डॅा तांबारे मॅडम व जागतिक आरोग्य संघटना समन्वयक डॅा सम्यक भास्कर खैरे यांनी गायत्री हॅासपीटल लातुर ला सदिच्छा भेट दिली .या वेळी लातुर जिल्ह्यातील क्षयरोग सद्यस्थिती व भविष्यातील आवाहने यावर चर्चा झाली.डॅा खैरे व व तांबारे मॅडम यांचा रुग्णालयाकडून सत्कार करण्यात आला.

जे का रंजले गांजले ।त्यासि म्हणे जो आपुलें ॥१॥तो चि साधु ओळखावा ।देव तेथें चि जाणावा ॥२॥ग्रामीण विकास केंद्र द्वारा संचा...
01/03/2024

जे का रंजले गांजले ।
त्यासि म्हणे जो आपुलें ॥१॥

तो चि साधु ओळखावा ।
देव तेथें चि जाणावा ॥२॥

ग्रामीण विकास केंद्र द्वारा संचालित निवारा बालगृह. मोहा फाटा, ता. जामखेड जि. अहमदनगर हे गेल्या 7 वर्ष्यापासून लोककलावंत, अनाथ, भटके विमुक्त, आदिवासी गरीब कुटुंबातील मुला-मुलींसाठी कार्य करत आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल लातूर येथील सुप्रसिद्ध श्वसन विकार तज्ञ डॉ. श्री. भराटे आर. टी. यांनी घेऊन त्यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त चंगळवाद खर्च न करता निवारा बालगृह येथील मुला-मुलींच्या शैक्षणिक व सामाजिक उन्नतीसाठी सढळ हाताने मदत आज दिनांक ०१/०३/२०२४ रोजी दिली. त्या बद्दल निवारा बालगृह यांच्या प्रतिनिधीनी डॉ. श्री. भराटे आर. टी. यांचे आभार मानले.

Address

In Front New Collector Office, Barshi Road
Latur
413512

Telephone

+2382224101

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when gayatri super speciality hospital and critical care center latur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to gayatri super speciality hospital and critical care center latur:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category