Sonali B. More

Sonali B. More Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sonali B. More, Yoga studio, , Pune, Maharashtra.

नाणे घाट ,हरिश्चंद्र गड कोकण कडा  ,भंडार दरा ट्रेकिंग - रॅपलिंग हरिश्चंद्र गड म्हणजे मनात भरलेली भीती आणि त्यातून जोड म्...
15/11/2021

नाणे घाट ,हरिश्चंद्र गड कोकण कडा ,भंडार दरा
ट्रेकिंग - रॅपलिंग
हरिश्चंद्र गड म्हणजे मनात भरलेली भीती आणि त्यातून जोड म्हणजे कोकण कडा ,मी या आधी छोटे छोटे ट्रेक अनेकदा केले पण हरिश्चंद्र गडा विषयी खुप काही सर्वांकडून ऐकले होते योगा फिल्ड मध्ये असले तरी पोटात गोळा येण्या वाचून चुकला नाही ,तरी मनाने ठरवले जाऊयात सगळ्यांन बरोबर ,आम्ही ज्या सरां बरोबर गेलो होतो त्यांचे ट्रेकिंग चे प्लॅनिंग मला जबरदस्त आवडले, रवी देशपांडे सर आमच्या ग्रुप चे लिडर सर तुमचे प्लॅनिंग जबरदस्त सुरवातीला नाणे घाट त्यानंतर नानांचा अंगठा तुळजा केव्ह पहिल्या दिवशी तुम्ही हे छोटे छोटे डोंगर किंवा टेकडी जी आम्हाला चढायला लावली त्याने एक वेगळा हुरूप आला ,त्यामुळे थोडे का होईना आम्ही चढू शकू हे जाणवले, या सर्वात महत्वाचे म्हणजे माझी 6 वर्षांची लेक हे करेल का असा प्रश्न माझा मिस्टरांना आणि मला होता, पण सरांनी एकच सांगितले चला हो करेल ती ,आणि आम्ही सरांवर डोळे झाकून विश्वस ठेवला आणि तो खरा ठरला, तिने आमच्या सर्वांनाच मागे टाकले ती अगदी न थकता पुढे होती तिने पाचनई ते हरिश्चंद्रगड आणि कोकण कडा हा ट्रेक 3 तासात पुर्ण केला नंतर ती गड उतरून देखील आली ,त्यानंतर भंडारदरा येथे रॅपलिंग झाले त्यात देखील रवी देशपांडे सर ,कौस्तुभ मुदगल सर,अभिजित अकोलकर सर ,यशोधन जोशी सर यांनी खूप छान प्रकारे आम्हाला रॅपलिंग चे डेमो दिले व रॅपलीग करून घेतले, त्यात देखील माझा मुलीने खूप छान प्रकारे न घाबरता प्रतिसाद दिला ,त्या साठी सरांचे आणि संपूर्ण टिम चे आभार खरच हा अनुभव काही वेगळा च होता, खुप काही शिकवून गेला, तसेच खुप छान फ्रेंड्स मिळाले three cheers for all Team how is the Josh.... High Sir......

दिवाळी निमित्त पारंपरिक पद्धतीने बनविलेले  आयुर्वेदिक उटणे , हर्बल उटणे , फेस पॅक 1,फेस पॅक 2 ,हर्बल हेअर पॅक .         ...
18/10/2021

दिवाळी निमित्त पारंपरिक पद्धतीने बनविलेले आयुर्वेदिक उटणे , हर्बल उटणे , फेस पॅक 1,फेस पॅक 2 ,हर्बल हेअर पॅक . सर्व प्रॉडक्ट Hand made आहेत. नैसर्गिक पदार्थ वापरून केलेले आहे. कुठल्याही प्रकारचे केमिकल वापरले नाही. अधिक माहिती साठी संपर्क सोनाली मनाली 9922752821 / 9923132194

M Fitness Yoga Therapy Center & Sarthak Holistic health care Center आरोग्य  संक्रांत 🧘🏻‍♀️आरोग्या साठी खेळू काही 🤸🏻‍♀️💛ह...
16/01/2021

M Fitness Yoga Therapy Center & Sarthak Holistic health care Center
आरोग्य संक्रांत 🧘🏻‍♀️आरोग्या साठी खेळू काही 🤸🏻‍♀️
💛हळदी - कुंकू च्या निम्मीतने ❤️ जाणुंन घ्या आपले आरोग्य
खेळा- खेळात.
योगा चे खेळ ,स्पर्धा ,प्रत्येक सभासदा साठी डिस्काउंट व्हाउचर, गिफ्ट्स, सर्टिफिकेटस, मेडल्स तसेच ऋतुनुसार आहाराव मार्गदर्शन.
मार्गदर्शक ..
योगवैद्यक
सौ.सोनाली मगर-मोरे.
चला तर मग या वर्षी नवीन वर्षाची सुरवात स्वतःला वेळ देऊन खेळ खेळून फिट ठेवण्या पासून करू.
हळदी कुंकू💛❤️ पारंपरिक त्याला देऊन आधुनिकतेची जोड ,सुदृढ आरोग्याचे वाण लुटुया.
open for all
Free for all
Come and enjoy
Date : 22 jan 2021
Timing : 4pm to 7 pm
Place: Sarthac Holistic Healthcare ++ M fitness & Yoga Therapy Centre
5, Tarangan soceity, MIT chowk, Nr Raj Motors, Paud Road, Kothrud, Pune 38. Contact : 9923132194 / 9922752821
Manali - Sonali

My father C K MAGAR has completed open sea swimming sunrock competition, Gate way of India ( Mumbai),  on 23 rd Feb 2020...
23/02/2020

My father C K MAGAR has completed open sea swimming sunrock competition, Gate way of India ( Mumbai), on 23 rd Feb 2020 . I am really proud of my father he has completed his Competition on time @ the age of 60+. I congrulate my father, and my best wishes for his next coming competitions and his future. 🤝🏻

23/02/2020

My father C K MAGAR has completed open sea swimming sunrock competition, Gate way of India ( Mumbai), on 23 rd Feb 2020 . I am really proud of my father he has completed his Competition on time @ the age of 60+. I congrulate my father, and my best wishes for his next coming competitions and his future. 🤝🏻

       💦    @ Pune City
30/10/2019

💦 @ Pune City

My all time   aasan🤸🏻‍♀ Shirshasan +Shirshasan  😁😊🍏🧘🏻‍♀🤸🏻‍♀
20/10/2019

My all time aasan🤸🏻‍♀ Shirshasan
+Shirshasan 😁😊🍏🧘🏻‍♀🤸🏻‍♀

Introducing
19/10/2019

Introducing

18/10/2019
17/10/2019

Address

, Pune
Maharashtra

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sonali B. More posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category