05/08/2023
*आयुर्वेदिक रसायन*
वर्षा ऋतूमधे विशेष करून घ्यायचे औषध.
(2 महिने घ्या नंतर 1 महिना घेऊ नका.)
*- त्रिफळा चूर्ण*
1/2 चमचा रात्री झोपण्यापूर्वी पाण्या बरोबर
फक्त 2 आजारांमध्ये नको.
तुमच्या आयुर्वेदिक वैद्याला विचारा.
1.ताप (Fever)
2 अतिसार (Loose Motion)
*डाॕ.सतीश वझे*
*M.D.(Ayurved)*
9969883553