
26/02/2025
सन्माननीय सभासद सुप्रभात 🙏
आपण खरतर लहानसा सत्काराचा कार्यक्रम घेणार होतो परंतु आपण दिलेला प्रचंड उत्साह आणि सहभाग यामुळे तो कार्यक्रम *दैदीप्यमान अभिनंदन सोहळा* म्हणून साजरा झाला, यात शिंगी परिवार पाटील परिवार भन्साळी परिवार डोंगरगावकर परिवार आपण सर्व मान्यवरांनी विशेष सौजन्य दिले त्यामुळेच कदाचित हा कार्यक्रम इतक्या मोठ्या प्रमाणात आपणास साजरा करता आला म्हणून यांचे व उपस्थित आपण सर्वांचे खूप खूप आभार,
या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये/ नियोजनामध्ये कुठे काही त्रुटी असल्यास व्यक्तिशः पदाधिकारी म्हणून आम्ही दिलगिरी व्यक्त करतो.
असेच सहकार्य मिळावे🙏
Regards
Team
MDA,DABS