Synergy Hospital

Synergy Hospital 🩺 Care You Can Trust, Anytime!

🏥 Top Healthcare Facility in Southwestern Maharashtra
🚑 Emergency & Ambulance Services 24/7
🌟 Govt.

Schemes for Affordable Health
💉 Advanced Technology & Trusted Care

Always Here for Your Health!💖

📞 073499 09090

होळीच्या पवित्र अग्नीत आजार, तणाव आणि नकारात्मकता जळू दे. 🔥आरोग्य, आनंद आणि सुरक्षिततेची रंगत जीवनात भरू दे. 🌸होळी पौर्ण...
02/03/2026

होळीच्या पवित्र अग्नीत आजार, तणाव आणि नकारात्मकता जळू दे. 🔥
आरोग्य, आनंद आणि सुरक्षिततेची रंगत जीवनात भरू दे. 🌸

होळी पौर्णिमेच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

25/02/2026

मला डायबेटीस आहे” असं म्हटलं की सल्ल्यांचा पाऊस सुरू होतो.

कारल्याचा ज्यूस घ्या…
उपाशीपोटी कडू ज्यूस प्या…
घरगुती उपाय करा…

पण या सल्ल्यांपैकी अनेक गोष्टींना ठोस वैज्ञानिक पुरावा नाही.

स्वतःवर प्रयोग करत बसण्यापेक्षा सायंटिफिकली सिद्ध झालेल्या उपचारांवर लक्ष केंद्रित करणे अधिक सुरक्षित आणि परिणामकारक आहे.

✔️ डॉक्टरांनी दिलेली औषधे किंवा इन्सुलिन नियमित घ्या
✔️ वेळेवर आणि संतुलित आहार घ्या
✔️ जेवणानंतर १०–१५ मिनिटे चालणे
✔️ नियमित शुगर तपासणी
✔️ डॉक्टरांचा सल्ला सातत्याने फॉलो करा

🏥 सिनर्जी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल
📍 चंदनवाडी, सांगली–मिरज रोड, मिरज ४१६–४१०
📞 ०२३३२ २१२९९४ / ९५ / ९६ | ७३४९९०९०९०
🌐 https://www.synergymshospital.com
#डायबेटीस #रक्तातीलसाखर #आरोग्यजागरूकता

खाण्याचे विकार खरे आहेत.ते गंभीर आहेत.आणि ते उपचारयोग्य आहेत.प्रकार जाणून घ्या. लक्षणे ओळखा. वेळेवर मदत घ्या.🏥 सिनर्जी म...
24/02/2026

खाण्याचे विकार खरे आहेत.
ते गंभीर आहेत.
आणि ते उपचारयोग्य आहेत.

प्रकार जाणून घ्या. लक्षणे ओळखा. वेळेवर मदत घ्या.

🏥 सिनर्जी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल
📍 चंदनवाडी, सांगली–मिरज रोड, मिरज ४१६–४१०
📞 ०२३३२ २१२९९४ / ९५ / ९६ | ७३४९९०९०९०
🌐 https://www.synergymshospital.com

इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती..🚩🙏...
19/02/2026

इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती..🚩🙏

सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

#शिवजयंती #छत्रपतीशिवाजीमहाराज #सिनर्जीहॉस्पिटल #मिरज #आरोग्यसेवा

मिरज आणि सांगली परिसरातील नागरिकांसाठी —आधुनिक सुविधा, अनुभवी डॉक्टर आणि २४ तास उपलब्ध सेवा — हे सर्व एकाच ठिकाणी. सिनर्...
18/02/2026

मिरज आणि सांगली परिसरातील नागरिकांसाठी —
आधुनिक सुविधा, अनुभवी डॉक्टर आणि २४ तास उपलब्ध सेवा — हे सर्व एकाच ठिकाणी.

सिनर्जी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, मिरज
आपला विश्वास हीच आमची ओळख.

✔️ आधुनिक ICU, NICU, CCU सुविधा
✔️ अत्याधुनिक हृदयशस्त्रक्रिया विभाग (CTVS)
✔️ २४x७ ऑपरेशन थिएटर
✔️ CT Scan, Cath Lab, Dialysis
✔️ अनुभवी तज्ञ डॉक्टरांची टीम
✔️ विविध शासकीय योजना उपलब्ध
✔️ २४ तास कार्डिएक अँब्युलन्स सेवा 🚑

आरोग्याशी तडजोड करू नका.
आपत्कालीन प्रसंगी योग्य हॉस्पिटल निवडणे अत्यंत महत्त्वाचे असते.

🏥 सिनर्जी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल
📍 चंदनवाडी, सांगली–मिरज रोड, मिरज ४१६–४१०
📞 ०२३३२ २१२९९४ / ९५ / ९६ | ७३४९९०९०९०
🌐 https://www.synergymshospital.com

सिनर्जीहॉस्पिटल #मिरज #सांगली #२४ताससेवा #कार्डिएकअँब्युलन्स

🔱 महाशिवरात्रीच्या पावन शुभेच्छा 🔱दुःख, दारिद्र्य, नष्ट होवो सुख समृद्धी दारी येवो या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी तुमच्या...
15/02/2026

🔱 महाशिवरात्रीच्या पावन शुभेच्छा 🔱

दुःख, दारिद्र्य, नष्ट होवो सुख समृद्धी दारी येवो या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो

#महाशिवरात्री #सिनर्जीहॉस्पिटल #आरोग्यप्रथम #मिरज

14/02/2026

डायबिटीस हा फक्त साखरेचा आजार नाही — तो संपूर्ण शरीरावर परिणाम करणारा दीर्घकालीन आजार आहे. ⚠️
वेळीच योग्य माहिती आणि योग्य मार्गदर्शन घेतले तर भविष्यातील अनेक गुंतागुंती टाळता येऊ शकतात.

डॉ. राजकुमार खंबे (MBBS, DNB (Medicine) Consulting Physician) यांच्या मार्गदर्शनाखाली डायबिटीसबद्दल सविस्तर आणि शास्त्रीय माहिती जाणून घ्या. 🩺

उशीर करू नका. आज घेतलेला निर्णय उद्याचे आरोग्य ठरवतो.

🏥 सिनर्जी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल
📍 चंदनवाडी, सांगली–मिरज रोड, मिरज ४१६–४१०
📞 ०२३३२ २१२९९४ / ९५ / ९६ | ७३४९९०९०९०
🌐 https://www.synergymshospital.com

#डायबिटीस #मधुमेह #आरोग्यजागरूकता #वेळीचतपासणी #सिनर्जीहॉस्पिटल

Heart diseases are no longer limited to old age.Young adults are increasingly at risk due to stress, lifestyle, and undi...
12/02/2026

Heart diseases are no longer limited to old age.
Young adults are increasingly at risk due to stress, lifestyle, and undiagnosed conditions.

Early screening can save lives.
Don’t ignore warning signs. Prioritise your heart health today.

🏥𝐒𝐲𝐧𝐞𝐫𝐠𝐲 𝐌𝐮𝐥𝐭𝐢𝐬𝐩𝐞𝐜𝐢𝐚𝐥𝐭𝐲 𝐇𝐨𝐬𝐩𝐢𝐭𝐚𝐥,
📍 𝐂𝐡𝐚𝐧𝐝𝐚𝐧𝐰𝐚𝐝𝐢, 𝐒𝐚𝐧𝐠𝐥𝐢-𝐌𝐢𝐫𝐚𝐣 𝐑𝐨𝐚𝐝, 𝐌𝐢𝐫𝐚𝐣 𝟒𝟏𝟔-𝟒𝟏𝟎
📞𝟎𝟐𝟑𝟑𝟐𝟐𝟏𝟐𝟗𝟗𝟒/𝟗𝟓/𝟗𝟔 𝟕𝟑𝟒𝟗𝟗𝟎𝟗𝟎𝟗𝟎.
🌐 𝐡𝐭𝐭𝐩𝐬://𝐰𝐰𝐰.𝐬𝐲𝐧𝐞𝐫𝐠𝐲𝐦𝐬𝐡𝐨𝐬𝐩𝐢𝐭𝐚𝐥.𝐜𝐨𝐦

𝐈𝐧𝐭𝐞𝐫𝐧𝐚𝐭𝐢𝐨𝐧𝐚𝐥 𝐄𝐩𝐢𝐥𝐞𝐩𝐬𝐲 𝐃𝐚𝐲Raising awareness, reducing stigma, and supporting those living with epilepsy through timely c...
09/02/2026

𝐈𝐧𝐭𝐞𝐫𝐧𝐚𝐭𝐢𝐨𝐧𝐚𝐥 𝐄𝐩𝐢𝐥𝐞𝐩𝐬𝐲 𝐃𝐚𝐲
Raising awareness, reducing stigma, and supporting those living with epilepsy through timely care and compassion.

🏥𝐒𝐲𝐧𝐞𝐫𝐠𝐲 𝐌𝐮𝐥𝐭𝐢𝐬𝐩𝐞𝐜𝐢𝐚𝐥𝐭𝐲 𝐇𝐨𝐬𝐩𝐢𝐭𝐚𝐥,
📍 𝐂𝐡𝐚𝐧𝐝𝐚𝐧𝐰𝐚𝐝𝐢, 𝐒𝐚𝐧𝐠𝐥𝐢-𝐌𝐢𝐫𝐚𝐣 𝐑𝐨𝐚𝐝, 𝐌𝐢𝐫𝐚𝐣 𝟒𝟏𝟔-𝟒𝟏𝟎
📞𝟎𝟐𝟑𝟑𝟐𝟐𝟏𝟐𝟗𝟗𝟒/𝟗𝟓/𝟗𝟔 𝟕𝟑𝟒𝟗𝟗𝟎𝟗𝟎𝟗𝟎.
🌐 𝐡𝐭𝐭𝐩𝐬://𝐰𝐰𝐰.𝐬𝐲𝐧𝐞𝐫𝐠𝐲𝐦𝐬𝐡𝐨𝐬𝐩𝐢𝐭𝐚𝐥.𝐜𝐨𝐦

04/02/2026

Your health can’t wait — and neither should you.
On Sunday, 𝟎𝟖𝐭𝐡 𝐅𝐞𝐛𝐫𝐮𝐚𝐫𝐲 𝟐𝟎𝟐𝟔, 𝗦𝘆𝗻𝗲𝗿𝗴𝘆 𝗠𝘂𝗹𝘁𝗶𝘀𝗽𝗲𝗰𝗶𝗮𝗹𝗶𝘁𝘆 𝗛𝗼𝘀𝗽𝗶𝘁𝗮𝗹 in association with 𝗢𝗺 𝗠𝗮𝗱𝗵𝗮𝘃 𝗠𝘂𝗹𝘁𝗶𝘀𝗽𝗲𝗰𝗶𝗮𝗹𝗶𝘁𝘆 𝗛𝗼𝘀𝗽𝗶𝘁𝗮𝗹, Athani brings a 𝗛𝗲𝗮𝗹𝘁𝗵 𝗖𝗵𝗲𝗰𝗸-𝗨𝗽 𝗖𝗮𝗺𝗽 you don’t want to hear about after it’s over.

Whether it’s an early diagnosis, expert consultation, or simply peace of mind — this camp is your chance to take a proactive step towards better health for yourself and your family.
Opportunities like this don’t come every day.

📅 Date: 08th February 2026 (Sunday)
📍 Venue: Om Madhav Multispeciality Hospital, Shivayogi Nagar, Vijaypura Road, Athani

Athani Vijayapura 🏥✨

This 𝐖𝐨𝐫𝐥𝐝 𝐂𝐚𝐧𝐜𝐞𝐫 𝐃𝐚𝐲,  don’t scroll past information that could protect you and your family. 💜Many cancers can be preve...
04/02/2026

This 𝐖𝐨𝐫𝐥𝐝 𝐂𝐚𝐧𝐜𝐞𝐫 𝐃𝐚𝐲, don’t scroll past information that could protect you and your family. 💜

Many cancers can be prevented, and many more can be treated successfully when detected early. Regular screening, vaccination, and healthy lifestyle choices are not trends — they are life-saving decisions.

If you or someone you love has risk factors, unexplained symptoms, or simply wants peace of mind, this is your reminder to act today, not someday.

🏥𝐒𝐲𝐧𝐞𝐫𝐠𝐲 𝐌𝐮𝐥𝐭𝐢𝐬𝐩𝐞𝐜𝐢𝐚𝐥𝐭𝐲 𝐇𝐨𝐬𝐩𝐢𝐭𝐚𝐥,
📍 𝐂𝐡𝐚𝐧𝐝𝐚𝐧𝐰𝐚𝐝𝐢, 𝐒𝐚𝐧𝐠𝐥𝐢-𝐌𝐢𝐫𝐚𝐣 𝐑𝐨𝐚𝐝, 𝐌𝐢𝐫𝐚𝐣 𝟒𝟏𝟔-𝟒𝟏𝟎
📞𝟎𝟐𝟑𝟑𝟐𝟐𝟏𝟐𝟗𝟗𝟒/𝟗𝟓/𝟗𝟔 𝟕𝟑𝟒𝟗𝟗𝟎𝟗𝟎𝟗𝟎.
🌐 𝐡𝐭𝐭𝐩𝐬://𝐰𝐰𝐰.𝐬𝐲𝐧𝐞𝐫𝐠𝐲𝐦𝐬𝐡𝐨𝐬𝐩𝐢𝐭𝐚𝐥.𝐜𝐨𝐦

A successful 𝐅𝐫𝐞𝐞 𝐇𝐞𝐚𝐥𝐭𝐡 𝐂𝐡𝐞𝐜𝐤-𝐔𝐩 𝐂𝐚𝐦𝐩 isn’t just an event — it’s a step towards a healthier, stronger community. Synerg...
03/02/2026

A successful 𝐅𝐫𝐞𝐞 𝐇𝐞𝐚𝐥𝐭𝐡 𝐂𝐡𝐞𝐜𝐤-𝐔𝐩 𝐂𝐚𝐦𝐩 isn’t just an event — it’s a step towards a healthier, stronger community.
Synergy Multispeciality Hospital, Miraj, proudly brought quality healthcare closer to people through timely screenings, expert guidance, and compassionate care. The overwhelming response reminds us that awareness and early diagnosis truly save lives.

Many walked in for a simple check-up… and walked out with clarity about their health.

🏥𝐒𝐲𝐧𝐞𝐫𝐠𝐲 𝐌𝐮𝐥𝐭𝐢𝐬𝐩𝐞𝐜𝐢𝐚𝐥𝐭𝐲 𝐇𝐨𝐬𝐩𝐢𝐭𝐚𝐥,
📍 𝐂𝐡𝐚𝐧𝐝𝐚𝐧𝐰𝐚𝐝𝐢, 𝐒𝐚𝐧𝐠𝐥𝐢-𝐌𝐢𝐫𝐚𝐣 𝐑𝐨𝐚𝐝, 𝐌𝐢𝐫𝐚𝐣 𝟒𝟏𝟔-𝟒𝟏𝟎
📞𝟎𝟐𝟑𝟑𝟐𝟐𝟏𝟐𝟗𝟗𝟒/𝟗𝟓/𝟗𝟔 𝟕𝟑𝟒𝟗𝟗𝟎𝟗𝟎𝟗𝟎.
🌐 𝐡𝐭𝐭𝐩𝐬://𝐰𝐰𝐰.𝐬𝐲𝐧𝐞𝐫𝐠𝐲𝐦𝐬𝐡𝐨𝐬𝐩𝐢𝐭𝐚𝐥.𝐜𝐨𝐦

Address

Miraj

Alerts

Be the first to know and let us send you an email when Synergy Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Synergy Hospital:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category

Synergy Multispecialty Hospital LLP

Synergy Multispecialty Hospital is a state-of-the-art hospital located on Sangli-Miraj road.

We are passionate to set a new bench mark in healthcare & hospital industries. Hence, to fulfil our dream of bringing world class medical services & facilities within the reach of every individual, Dr. Ravindra Arali, Dr. Prasad Jagtap & other partners took initiative to introduce their dream project named Synergy Multispecialty Hospital LLP.

Our motto is to provide the best of healthcare and medical services with advance facilities under one roof at affordable costs.