CS Creative Solutions

CS Creative Solutions At C.S. Creative Solutions, we bridge the gap between hospitals and government health schemes.

Dedicated to excellence, innovation, and wellness for every individual. 🩺🤝

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मान, समानता आणि न्यायाच्या दृष्टिकोनाला आज आदरांजली; आज आठवूया त्यांचा संदेश की खरे कल्...
14/04/2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मान, समानता आणि न्यायाच्या दृष्टिकोनाला आज आदरांजली; आज आठवूया त्यांचा संदेश की खरे कल्याण हे समावेशक आणि करुणामय विचारांपासूनच सुरू होते.
– सी. एस. क्रिएटिव्ह सोल्युशन्स
Honouring Dr. Babasaheb Ambedkar’s Vision of Dignity and Equality today; a reminder to us all that true well-being begins with an inclusive & compassionate mind.
C. S. Creative Solutions

Empowering Healthcare Leaders for a Better Tomorrow! Day 2CS Creative Solutions continues its commitment to upgrading ca...
13/04/2026

Empowering Healthcare Leaders for a Better Tomorrow! Day 2

CS Creative Solutions continues its commitment to upgrading capabilities and expanding its reach to deliver impactful healthcare services to people and hospitals across the country.

As part of this vision, CS Creative Solutions successfully organized a special skill development program - “Netrutva Sanskar Abhiyan” (Leadership Development Initiative), for healthcare professionals working nationwide. This intensive two-day training program witnessed enthusiastic participation from 55+ managerial-level healthcare professionals.

Knowledge is a start. Ex*****on is everything!

Day 2 of our Performance Boost Training was all about taking it to the real world.

Our teams worked through practical, hands-on sessions that challenged them to think sharper, communicate better, and perform with greater confidence in their roles.

Key focus areas on Day 2
1. Communication and presentation skills
2. Behavioural skills and professional effectiveness
3. Role plays, simulations, and real-world problem solving
4. Translating learning into action plans that deliver results

Facilitated by Mr Vijay Vaman Acharya; a Corporate Trainer and Business Coach (ICF), with 20+ years of industry experience across global organisations including IBM, Orange Business Services and Tata Teleservices.

Two days with some real conversations; our team is now sharper, more aligned, and ready to deliver.

We want to extend our heartfelt gratitude to our leadership - Mr. Vikas Deshmukh and Mrs. Tanuja Deshmukh for their vision and support.

Empowering Healthcare Leaders for a Better Tomorrow! Day 1CS Creative Solutions continues its commitment to upgrading ca...
13/04/2026

Empowering Healthcare Leaders for a Better Tomorrow! Day 1

CS Creative Solutions continues its commitment to upgrading capabilities and expanding its reach to deliver impactful healthcare services to people and hospitals across the country.

As part of this vision, CS Creative Solutions successfully organized a special skill development program - “Netrutva Sanskar Abhiyan” (Leadership Development Initiative), for healthcare professionals working nationwide. This intensive two-day training program witnessed enthusiastic participation from 55+ managerial-level healthcare professionals.

Your mindset drives your results. Always!

Day 1 of our 2 Day Performance Boost Training kicked off with a powerful reminder; when you change your thinking, you change your outcomes.

Our teams went deep into what it truly takes to perform at their best, exploring how personal beliefs, habits, and attitude directly shape the results we deliver every day.

Key focus areas on Day 1
1) Goal setting with clarity and purpose
2) Rewiring thought patterns that limit performance
3) Motivation, values, and decision-making under pressure
5) Building a winning mindset from the inside out

Facilitated by Mr Rajesh Mantri; Director & Trainer, Success Unlimited Mind Training Programs, with 30+ years of experience and over 1 lakh lives transformed.

Day 1 was energetic, reflective, and deeply engaging. Our people walked away with real tools that can be applied to drive results.

🏥 सावली केअर सेंटरची दादांकडून पाहणी; सेवांचे कौतुकमहाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे ...
10/04/2026

🏥 सावली केअर सेंटरची दादांकडून पाहणी; सेवांचे कौतुक

महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री
चंद्रकांत दादा पाटील यांनी
आज, दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी दुपारी १ वाजता
दादर येथील सावली केअर सेंटर या रुग्ण निवास प्रकल्पास भेट देऊन पाहणी केली.
“चैतन्य प्रतिष्ठान” मार्फत संचालित या प्रकल्पामध्ये
मुंबईत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना
राहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाते.
यावेळी मंत्री पाटील यांनी केंद्रातील विविध सोयीसुविधांची माहिती घेतली
आणि रुग्णसेवेसाठी करण्यात येत असलेल्या कार्याचा आढावा घेतला.
सावली केअर सेंटरच्या कार्यपद्धतीबद्दल समाधान व्यक्त करत
त्यांनी या उपक्रमाचे व संपूर्ण टीमचे कौतुक केले.
याचबरोबर, अशाच प्रकारचे आणखी दोन “सावली” प्रकल्प सुरू करण्याबाबत
आरोग्य क्षेत्रात कार्यरत टीमला तसेच श्री विकास देशमुख यांना
सूचना दिल्या.
गरीब व गरजू रुग्णांसाठी आश्रयस्थान ठरत असलेला हा प्रकल्प
सामाजिक आरोग्य व्यवस्थेमध्ये एक आदर्श मॉडेल ठरत असल्याचे
यावेळी नमूद करण्यात आले.

This World Health Day, we Celebrate not just Health—but Access to Healthcare for all.At CS Creative Solutions, we work b...
07/04/2026

This World Health Day, we Celebrate not just Health—
but Access to Healthcare for all.

At CS Creative Solutions, we work behind the scenes to ensure smooth and efficient government healthcare claim management, helping hospitals focus on what truly matters —saving lives.
Because better systems = better care.

Watch Live Now:🔴 C.S. कट्टा | अध्याय – १८⚖️ “Justice for the Voiceless”Live link in Bio..प्रसिद्ध फौजदारी वकील – अ‍ॅड. प...
04/04/2026

Watch Live Now:
🔴 C.S. कट्टा | अध्याय – १८

⚖️ “Justice for the Voiceless”

Live link in Bio..

प्रसिद्ध फौजदारी वकील – अ‍ॅड. प्रकाश जगन्नाथ साळसिंगिकर

✨ का पाहावे हे LIVE सेशन?

🔹 १८+ वर्षांचा न्यायालयीन अनुभव 🔹 अनेक हाय-प्रोफाईल केसेस हाताळण्याचा समृद्ध प्रवास 🔹 EOW आणि MPID प्रकरणांमध्ये Special Public Prosecutor म्हणून उल्लेखनीय कामगिरी

💡 त्यांचे विशेष योगदान

✔️ महिला व बाल न्यायासाठी ठाम आणि प्रभावी आवाज ✔️ कायदेशीर क्षेत्रासोबतच सार्वजनिक चर्चासत्रे व धोरणात्मक स्तरावर मोलाचे योगदान ✔️ हिंदी चित्रपट Pink च्या टीमला मार्गदर्शन ✔️ माध्यमांमधील चुकीच्या सांस्कृतिक चित्रणाविरुद्ध सक्रिय भूमिका

❤️ सामाजिक कार्य

👉 “Dard Se Humdard Tak” संस्थेमार्फत गरजू कैद्यांना मोफत कायदेशीर मदत

🔍 LIVE मध्ये काय पाहायला मिळेल?

✔️ खऱ्या गुन्हेगारी कथा आणि कोर्टरूम अनुभव ✔️ महिला व बाल संरक्षणाविषयी कायदेशीर मार्गदर्शन ✔️ हाय-प्रोफाईल तपासांचे इनसाईट्स ✔️ पुराव्यापासून न्यायापर्यंतचा प्रवास

🚨 CSCS कट्टा वरचा हा खास LIVE संवाद चुकवू नका!

💬 LIVE मध्ये सहभागी व्हा ❓ तुमचे प्रश्न विचारा 📚 कायद्याविषयी मौल्यवान माहिती मिळवा

WomenAndChildSafety AdvPrakashSalsingikar CSCS

03/04/2026

CS कट्टा अध्पयाय १८ .... "Justice for The Voiceless" .. पाहायला विसरू नका...
Join Us Live on - https://www.facebook.com/CSCS.Official

दिनांक: 4 एप्रिल 2026, वेळ सायं. 4 वा.

प्रसिद्ध वकील (फौजदारी ) अ‍ॅड. प्रकाश जगन्नाथ साळसिंगिकर यांच्यासोबत एक प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण संवाद अनुभवण्याची संधी!

⚖️ १८+ वर्षांचा न्यायालयीन अनुभव, अनेक हाय-प्रोफाईल केसेस हाताळण्याचा प्रवास आणि EOW व MPID प्रकरणांमध्ये स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून काम — त्यांचा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे.
👩‍⚖️ महिला व बाल न्यायासाठी ते एक ठाम आवाज असून, त्यांनी कायदेशीर काम, सार्वजनिक चर्चासत्रे आणि धोरणात्मक स्तरावर मोठे योगदान दिले आहे.
🎬 हिंदी चित्रपट Pink च्या टीमला त्यांनी मार्गदर्शन केले आहे आणि माध्यमांमध्ये संस्कृतीचे चुकीचे चित्रण होऊ नये यासाठीही त्यांनी लढा दिला आहे.
🤝 “Dard Se Humdard Tak” या संस्थेमार्फत ते गरजू कैद्यांना मोफत कायदेशीर मदत देत आहेत.

📌 या LIVE सेशनमध्ये काय पाहायला मिळेल?
✔️ खऱ्या गुन्हेगारी कथा आणि कोर्टरूम अनुभव
✔️ महिला व बाल संरक्षणाविषयी कायदेशीर मार्गदर्शन
✔️ हाय-प्रोफाईल तपासांचे इनसाईट्स
✔️ पुराव्यापासून न्यायापर्यंतचा प्रवास

🗓️ CSCS Katta वर हा खास LIVE संवाद चुकवू नका!
📲 LIVE मध्ये सहभागी व्हा, तुमचे प्रश्न विचारा आणि कायद्याविषयी मौल्यवान माहिती मिळवा!

CS कट्टा अध्पयाय १८ .... "Justice for The Voiceless" .. पाहायला विसरू नका...Join Us Live on -  CS Creative Solutionsदिना...
02/04/2026

CS कट्टा अध्पयाय १८ .... "Justice for The Voiceless" .. पाहायला विसरू नका...
Join Us Live on - CS Creative Solutions
दिनांक: 4 एप्रिल 2026, वेळ सायं. 4 वा.

प्रसिद्ध वकील (फौजदारी ) अ‍ॅड. प्रकाश जगन्नाथ साळसिंगिकर यांच्यासोबत एक प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण संवाद अनुभवण्याची संधी!

⚖️ १८+ वर्षांचा न्यायालयीन अनुभव, अनेक हाय-प्रोफाईल केसेस हाताळण्याचा प्रवास आणि EOW व MPID प्रकरणांमध्ये स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून काम — त्यांचा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे.
👩‍⚖️ महिला व बाल न्यायासाठी ते एक ठाम आवाज असून, त्यांनी कायदेशीर काम, सार्वजनिक चर्चासत्रे आणि धोरणात्मक स्तरावर मोठे योगदान दिले आहे.
🎬 हिंदी चित्रपट Pink च्या टीमला त्यांनी मार्गदर्शन केले आहे आणि माध्यमांमध्ये संस्कृतीचे चुकीचे चित्रण होऊ नये यासाठीही त्यांनी लढा दिला आहे.
🤝 “Dard Se Humdard Tak” या संस्थेमार्फत ते गरजू कैद्यांना मोफत कायदेशीर मदत देत आहेत.

📌 या LIVE सेशनमध्ये काय पाहायला मिळेल?
✔️ खऱ्या गुन्हेगारी कथा आणि कोर्टरूम अनुभव
✔️ महिला व बाल संरक्षणाविषयी कायदेशीर मार्गदर्शन
✔️ हाय-प्रोफाईल तपासांचे इनसाईट्स
✔️ पुराव्यापासून न्यायापर्यंतचा प्रवास

🗓️ CSCS Katta वर हा खास LIVE संवाद चुकवू नका!
📲 LIVE मध्ये सहभागी व्हा, तुमचे प्रश्न विचारा आणि कायद्याविषयी मौल्यवान माहिती मिळवा!

CS कट्टा अध्पयाय १७ .... "Driven by Youth. Powered by Change" .. पाहायला विसरू नका...Join Us Live on -  www.facebook.com...
28/03/2026

CS कट्टा अध्पयाय १७ .... "Driven by Youth. Powered by Change" .. पाहायला विसरू नका...

Join Us Live on - www.facebook.com/CSCS.official

दिनांक: 28 मार्च 2026, वेळ सायं. 4 वा.

आज आपण संवाद साधणार आहोत बृहन्मुंबई महानगर पालिका नगरसेवक व मुंबई महानगरपालिका आरोग्य समिती उपाध्यक्ष , मा. श्री. रितेश राय यांच्याशी!

आयोजक:-
"सी. एस. - कट्टा" ही छत्रपती शिवाजी' ज क्रिएटिव्ह सोल्युशन्स या कंपनीची संकल्पना आहे ज्यांनी शासकीय आरोग्य योजना देशातील प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी संकल्प घेऊन एक चळवळ उभी केली आहे. देशात 413 आरोग्य सेवकांची फौज उभी करून बारा राज्यांमध्ये आरोग्य सेवा सुरू आहे.

्टा #आरोग्यसेवा #रितेश_राय #पॉडकास्ट #फेसबुक_लाइव्ह

"महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड" म्हणून ‘छत्रपती शिवाजी'ज क्रिएटिव्ह सोल्युशन्स’चा गौरवअत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, केवळ ५६...
25/03/2026

"महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड" म्हणून ‘छत्रपती शिवाजी'ज क्रिएटिव्ह सोल्युशन्स’चा गौरव

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, केवळ ५६ चौरस फूट जागेतून सुरू झालेल्या ‘छत्रपती शिवाजी'ज क्रिएटिव्ह सोल्युशन्स’ या संस्थेने आज सामाजिक आरोग्य क्षेत्रात भरीव कामगिरी करत महाराष्ट्रासह देशभरात आपली ठळक ओळख निर्माण केली आहे. संघर्ष, मर्यादित साधनं आणि मोठ्या ध्येयाच्या बळावर उभ्या राहिलेल्या या संस्थेचा प्रवास आज 12 राज्यांपर्यंत विस्तारला असून लाखो रुग्णांच्या आयुष्यात आशेचा किरण ठरला आहे.

गेल्या 13 वर्षांत संस्थेने 66.70 लाखांहून अधिक रुग्णांना मदत करत ₹36 कोटींपेक्षा अधिक मोफत उपचार मिळवून दिले आहेत. सध्या 50 हून अधिक सरकारी, निमसरकारी व खाजगी रुग्णालयांमध्ये सेवा देत असताना 413 आरोग्यसेवकांची (त्यात 26 डॉक्टरांचा समावेश) मजबूत टीम कार्यरत आहे. विशेष म्हणजे, संस्थेचा 100 टक्के क्लेम सक्सेस रेशो हा त्यांच्या कार्यक्षमतेचा पुरावा मानला जात आहे.

रुग्ण, रुग्णालये आणि शासन यांच्यातील प्रभावी दुवा म्हणून काम करत, विविध शासकीय आणि खाजगी आरोग्य योजनांची यशस्वी अंमलबजावणी करण्यात संस्थेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ‘आरोग्य दूत’ या डिजिटल अ‍ॅपच्या माध्यमातून रुग्णांना आता रांगा न लावता, घरबसल्या आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची आणि उपचारांबाबत सर्व अपडेट्स मिळवण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

याशिवाय, ‘सावली केअर सेंटर’च्या माध्यमातून गरजू रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी मोफत निवारा, अन्न व आर्थिक मदतीची सोय करून संस्थेने सेवाभावाची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

या उल्लेखनीय कार्याची दखल घेत अर्थसंकेत प्रस्तुत "महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड – बेस्ट कस्टमर सर्व्हिस" हा मानाचा पुरस्कार संस्थेला प्रदान करण्यात आला आहे.

सौ. तनुजा देशमुख आणि श्री. विकास देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेली ही संस्था केवळ एक कंपनी नसून सामाजिक उद्योजकतेची प्रेरणादायी चळवळ बनली आहे. सामान्य नागरिकांच्या विश्वासावर उभा असलेला हा प्रवास आज लाखो कुटुंबांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवत असून, समाजासाठी निस्वार्थी सेवा देण्याचे उत्तम उदाहरण ठरत आहे.

Address

A3, Shantivan CHS, Plot No. 140, Sant Janabai Road, Vile Parle(E)
Mumbai –
400057

Alerts

Be the first to know and let us send you an email when CS Creative Solutions posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram