SHR For Pharmacist Rights

SHR For Pharmacist Rights All D.Pharm./B.Pharm./M.Pharm. We have the power to make a difference. But we need to VOTE."

Candidates who are registered at
Maharashtra State Pharmacy Council as a
Pharmacists are eligible to vote � in this Election of
State Pharmacy Council 2022.

स्वातंत्र्यानंतर ५५०+ संस्थानांच्या विलीनीकरणाचे आव्हान लीलाया पेलणारे आणि लष्करी कारवाई करून हैदराबादच्या नाठाळ निजामाल...
31/10/2022

स्वातंत्र्यानंतर ५५०+ संस्थानांच्या विलीनीकरणाचे आव्हान लीलाया पेलणारे आणि लष्करी कारवाई करून हैदराबादच्या नाठाळ निजामाला वठणीवर आणणारे देशाचे पहिले पोलादी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏🇮🇳

सामाजिक बांधिलकी!👌🙏 🇮🇳 निवृत्त IAS अधिकारी महेश झगडे यांनी सेवाग्राम येथील कस्तुरबा धर्मादाय रुग्णालयासाठी ११.११ लाख रुप...
26/10/2022

सामाजिक बांधिलकी!👌🙏 🇮🇳

निवृत्त IAS अधिकारी महेश झगडे यांनी सेवाग्राम येथील कस्तुरबा धर्मादाय रुग्णालयासाठी ११.११ लाख रुपयांच्या देणगीचा धनादेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला.

भारतीय प्रशासकीय सेवेतील ३४ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर झगडे निवृत्त झाले.

मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मागासवर्गासाठी समर्पित आयोगाच्या सदस्यत्वाची नियुक्ती त्यांनी स्वीकारली.

त्यासाठी कोणतेही मानधन न घेण्याचा मनोदय त्यांनी राज्य शासनाकडे मांडला होता.

मात्र, मिळणाऱ्या मानधनातून ग्रामीण भागातील गरजू रुग्णांसाठी मदतीचा विचार त्यांनी केला. त्यानुसार मानधनाची रक्कम कस्तुरबा रुग्णालयासाठी दिली.

आपल्या कार्याला वंदन सर!🙏
Mahesh Zagade

26/10/2022
कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच बलिप्रतिपदा आणि दीपावली पाडवा या साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या शुभ मुहूर्त दिनाच्या हा...
26/10/2022

कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच बलिप्रतिपदा आणि दीपावली पाडवा या साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या शुभ मुहूर्त दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏❤️🚩💐

लक्ष्मीपूजनाच्या या शुभदिनी आई महालक्ष्मीचा आशीर्वाद आपणा सर्वांवर कायम राहो हीच सदिच्छा. आपणांस आणि आपल्या कुटुंबियांस ...
24/10/2022

लक्ष्मीपूजनाच्या या शुभदिनी आई महालक्ष्मीचा आशीर्वाद आपणा सर्वांवर कायम राहो हीच सदिच्छा. आपणांस आणि आपल्या कुटुंबियांस लक्ष्मीपूजन आणि दीपावलीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा !

स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला,स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया..परमपुज्य जी वंद्य या भारताला,नमस्कार त्या दिव्य गो देवतेला....
21/10/2022

स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला,
स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया..
परमपुज्य जी वंद्य या भारताला,
नमस्कार त्या दिव्य गो देवतेला..🙏🏻

दिवस कृतज्ञता व्यक्त करण्याचा,
गाय अन वासराच्या वात्सल्याचा…!
वसुबारसनिमित्त,आपणांस व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..!🙏🏻

दसरा व विजयादशमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!!
05/10/2022

दसरा व विजयादशमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!!

देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणारे महान क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांना जयंतीदिन...
28/09/2022

देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणारे महान क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन ! 🙏💐

24/09/2022



श्री गणेश चतुर्थीनिमित्त सर्व विघ्न, दुःखांचं निवारण व्हावं; तसेच सर्वजण सुखी-समृद्ध व्हावेत यासाठी बाप्पाचरणी प्रार्थना...
31/08/2022

श्री गणेश चतुर्थीनिमित्त सर्व विघ्न, दुःखांचं निवारण व्हावं; तसेच सर्वजण सुखी-समृद्ध व्हावेत यासाठी बाप्पाचरणी प्रार्थना!
🙏❤️
गणेशोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

सामाजिक समता आणि एकजुटीचे प्रतिक म्हणजे गोपाळकाला! कोरोनामुळे दोन वर्ष दहीहंडी उत्सव होऊ  शकला नाही, त्यामुळे आज समस्त ब...
19/08/2022

सामाजिक समता आणि एकजुटीचे प्रतिक म्हणजे गोपाळकाला! कोरोनामुळे दोन वर्ष दहीहंडी उत्सव होऊ शकला नाही, त्यामुळे आज समस्त बालगोपाळांमध्ये विशेष उत्साह दिसून येतोय. आवश्यक काळजी घेऊनच दहीहंडी उत्सव साजरा करा.

सर्वांना गोपाळकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा!

अवघ्या १६ वर्षांच्या लहान आयुष्यात ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव यांची रचना करणारे संत ज्ञानेश्वर माऊलींना जयंतीनिमित्त नमन🙏
19/08/2022

अवघ्या १६ वर्षांच्या लहान आयुष्यात ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव यांची रचना करणारे संत ज्ञानेश्वर माऊलींना जयंतीनिमित्त नमन🙏

Address

Prabhadevi Chowk, Prabhadevi, Dadar West
Mumbai
400025

Telephone

+919920664464

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when SHR For Pharmacist Rights posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to SHR For Pharmacist Rights:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram