Dr. Swapnil B. Manttri Official

  • Home
  • Dr. Swapnil B. Manttri Official

Dr. Swapnil B. Manttri Official Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dr. Swapnil B. Manttri Official, .

डॉ. स्वप्नील बी. मंत्री बालरोग तथा आहार चिकित्सक, परतुर जालना महाराष्ट्र
मुख्य प्रदेश प्रवक्ता तथा मुख्य प्रदेश समन्वयक भाजपा चिकित्सा प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश

12/09/2025

🎉
"🚆 🚃 रेल हक्कासाठीचा लढा यशस्वीतेकडे!"
उत्साहाने भरलेला ऐतिहासिक क्षण🇮🇳
💐 परतूर रेल संघर्ष समितीच्या वतीने आनंदाने अजन्ता एक्सप्रेसचे परतूर रेल्वे स्थानकावर मनःपूर्वक स्वागत 💐

 अजंता एक्सप्रेसचे परतूर येथे रेल संघर्ष समितीच्या वतीने जल्लोषात स्वागतदिनांक 10 सप्टेंबर 2025 पासून परतूर रेल्वे स्थान...
11/09/2025


अजंता एक्सप्रेसचे परतूर येथे रेल संघर्ष समितीच्या वतीने जल्लोषात स्वागत

दिनांक 10 सप्टेंबर 2025 पासून परतूर रेल्वे स्थानकावर अजंता एक्सप्रेस पुन्हा थांबणे सुरू झाल्याचा आनंद परतूर रेल संघर्ष समितीच्या वतीने रेल्वे इंजिनला पुष्पमाला घालून, मोटर मेन जे बी सिंग आणि विकास सिंग, स्टेशन प्रबंधक आर. के. गुप्ता यांचे सत्कार करून शुभेच्छा देत आणि पेढे मिठाई वाटून एस. एस. पाठक, अमोल अग्रवाल, परतूर रेल संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. स्वप्नील बी. मंत्री, रवी मुंदडा, डॉ हरिप्रसाद ढेरे, नरेश कांबळे, सोमनाथ हजारे, सखाराम कुलकर्णी, मुजीब बागवान, गणेश अग्रवाल, जुनेद शेख, असद पठाण, रेल्वे स्टाफ व उपस्थीत नागरिकांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्वांनी अजंता एक्सप्रेसच्या त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला....
अजंता एक्सप्रेसच्या पुन्हा एकदा थांब्यामुळे प्रवाशांची मोठी सोय होणार असून समस्त परतूरकर वासियांसाठी हा आनंदाचा क्षण आहे असे मत डॉ. मंत्री यांनी व्यक्त केले.....

Heartiest congratulations to Shri C. P. Radhakrishnan on being elected the Vice President of India. Your dedication to p...
09/09/2025

Heartiest congratulations to Shri C. P. Radhakrishnan on being elected the Vice President of India. Your dedication to public service and your vast experience as a parliamentarian and governor will be of great value to the nation in this esteemed role. My best wishes for a successful and impactful tenure💐💐💐💐
CP Radhakrishnan Vice President of India

 परतूर रेल संघर्ष समितीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश, अजंठा व काकीनाडा एक्सप्रेस परतूर येथे 10 सप्टेंबर 2025 पासून पुन...
08/09/2025


परतूर रेल संघर्ष समितीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश, अजंठा व काकीनाडा एक्सप्रेस परतूर येथे 10 सप्टेंबर 2025 पासून पुन्हा थांबणार👍✅✌️

परतूर रेल संघर्ष समितीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश, अजंठा व काकीनाडा एक्सप्रेस परतूर येथे 10 सप्टेंबर 2025 पासून पुन्हा थांबणार आहे. ह्या मागणीच्या पूर्ततेसाठी परतूर रेल संघर्ष समितीच्या वतीने माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनरावजी लोणीकर साहेब यांच्या मार्गदर्शनात परतूर रेल संघर्ष समिती अध्यक्ष डॉ. स्वप्नील बी. मंत्री, सखाराम कुलकर्णी, शिवकुमार सोळंके, अजित पोरवाल, जयंत हातवणकर, नरेश कांबळे, सोमनाथ हजारे, डॉ सुधीर आंबेकर, डॉ शीतल लाहोटी, अमोल अग्रवाल, आनंद कोटेचा, अनिल अग्रवाल, एस. एस. पाठक, अभिजीत जोशी, डॉ हरिप्रसाद ढेरे, राजेश भारूका, बालाजी ढोबळे, डॉ उद्धव चव्हाण, एस. पाटोदकर, केदार शर्मा, निहित सकलेचा, दुर्गेश पोतदार, सौरभ बगडीया, रवी मुंदडा, सुरेश दसमले, आनंद बगडीया, मनीष अग्रवाल, जयेश होलानी, सौरभ नरवये, प्रसाद स्वामी, सौरभ दसमले, पूनम फुलमाली, कुणाल बंसीले व सर्व समिती सदस्यांनी वेळोवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, पूर्व रेल्वेमंत्री सुरेश प्रभू जी, डीआरएम सिकंदराबाद आणि डीआरएम नांदेड यांना वेळोवेळी निवेदन दिले होते. त्याची दखल घेत ह्या दोन्ही गाड्यांचे थांबे पूर्ववत करण्यात आले असून सर्व समिती सदस्यांनी याबद्द्ल समाधान व्यक्त केले असून केंद्र सरकारचे धन्यवाद मानले..👍👍

परतूर रेल संघर्ष समितीच्या प्रयत्नांना यश👍👍परतूर आणि सेलू रेल्वे स्थानकावरील प्रायोगिक थांब्यांना पुढील आदेशापर्यंत मुदत...
08/09/2025

परतूर रेल संघर्ष समितीच्या प्रयत्नांना यश👍👍

परतूर आणि सेलू रेल्वे स्थानकावरील प्रायोगिक थांब्यांना पुढील आदेशापर्यंत मुदत वाढ

परतूर आणि सेलू रेल्वे स्थानकावरील जनशताब्दी एक्सप्रेसच्या प्रायोगिक थांब्यांना स्थायी पर्मनंट थांबा देण्यात यावा ही मागणी परतूरचे विद्यमान आमदार तथा माजी मंत्री बबनराव लोणीकर जी साहेब यांच्या मार्गदर्शनात परतूर रेल संघर्ष समिती अध्यक्ष डॉ. स्वप्नील बी. मंत्री, सखाराम कुलकर्णी, शिवकुमार सोळंके, अजित पोरवाल, जयंत हातवणकर, नरेश कांबळे, सोमनाथ हजारे, डॉ सुधीर आंबेकर, डॉ शीतल लाहोटी, अमोल अग्रवाल, आनंद कोटेचा, अनिल अग्रवाल, एस. एस. पाठक, अभिजीत जोशी, डॉ हरिप्रसाद ढेरे, राजेश भारूका, बालाजी ढोबळे, डॉ उद्धव चव्हाण, एस. पाटोदकर, केदार शर्मा, निहित सकलेचा, दुर्गेश पोतदार, सौरभ बगडीया, रवी मुंदडा, सुरेश दसमले, आनंद बगडीया, मनीष अग्रवाल, जयेश होलानी, सौरभ नरवये, प्रसाद स्वामी, सौरभ दसमले, पूनम फुलमाली, कुणाल बंसीले व सर्व समिती सदस्यांनी केली असता परतूर आणि सेलू रेल्वे स्थानकावरील प्रायोगिक थांब्यांना पुढील आदेशा पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.
ह्या बद्दल समितीने सर्व नागरिकांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, रेल मंत्रालय आणि डीआरएम नांदेड यांचे आभार मानले....

 A moment of appreciation for the dedicated Swachhagrahis!Honoring the silent superheroes with Homeware Gifts & Flower B...
08/09/2025


A moment of appreciation for the dedicated Swachhagrahis!
Honoring the silent superheroes with Homeware Gifts & Flower Bouquets who make a difference every day. Your tireless efforts as Swachhagrahis are an inspiration to us all.


असली नेतृत्व वही है, जो स्वयं को कार्यकर्ता की पंक्ति में खड़ा देखकर भी गौरव महसूस करे। Narendra Modi Devendra Fadnavis ...
07/09/2025

असली नेतृत्व वही है, जो स्वयं को कार्यकर्ता की पंक्ति में खड़ा देखकर भी गौरव महसूस करे।
Narendra Modi Devendra Fadnavis Ravindra Chavan Suresh Prabhu
#कार्यकर्ता_ही_पहचान

दखल निवेदनाचीपरतूर रेल्वे स्थानक परिसरातील खड्ड्यांसंदर्भात परतूरचे विद्यमान आ. तथा माजी मंत्री बबनरावजी लोणीकर साहेब या...
07/09/2025

दखल निवेदनाची
परतूर रेल्वे स्थानक परिसरातील खड्ड्यांसंदर्भात परतूरचे विद्यमान आ. तथा माजी मंत्री बबनरावजी लोणीकर साहेब यांच्या मार्गदर्शनात दिलेल्या निवेदनाची दखल घेत
हे *काम लवकरच परतूर स्टेशनवरील अंडर सर्क्युलेशन एरिया डेव्हलपमेंटमध्ये केले जाईल. ही समस्या लवकरच सोडवली जाईल, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे 👍👍👍👍
डॉ. स्वप्नील बी. मंत्री
अध्यक्ष रेल संघर्ष समिती व सर्व समिती सदस्य परतूर

महादेव निवृत्ती सुरवसे राहणार आनंदवाडी हा हडपसर पुणे येथे सापडला आहे...महादेव 02 सप्टेंबर 2025 रोजी रात्री नांदेड मनमाड ...
06/09/2025

महादेव निवृत्ती सुरवसे राहणार आनंदवाडी हा हडपसर पुणे येथे सापडला आहे...

महादेव 02 सप्टेंबर 2025 रोजी रात्री नांदेड मनमाड पॅसेंजर ने घरातून निघून गेला अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी काल दिनांक 03 सप्टेंबर 2025 रोजी आमच्या हॉस्पिटलमध्ये येऊन दिली. त्यावेळी लगेच त्याचे सर्व डिटेल्स घेऊन परतूरचे विद्यमान आमदार तथा माजी मंत्री बबनराव लोणीकर जी साहेब, भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव राहुलजी भैया लोणीकर यांना दिले, नांदेड रेल्वे विभागात संपर्क साधत त्यांना सर्व माहिती दिली. त्यांनी लगेच नांदेड ते पुणे दरम्यानच्या सर्व रेल्वे स्थानकावर महादेवाचे डिटेल्स पाठवले, आदरणीय लोणीकर भाऊ आणि राहुल भैया यांनी परतूर पोलिस विभाग, गृह विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश दिलेत. त्यामुळे शोध कार्याला गती मिळाली आणि तो सुखरूप मिळाला...
ह्या शोध कार्यात विशेष मदत केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, गृहराज्यमंत्री डॉ पंकज भोयर जी, परतूरचे विद्यमान आमदार तथा माजी मंत्री लोकनेते बबनराव लोणीकर जी साहेब, भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव राहुलजी भैया लोणीकर, रेल्वे व गृह विभाग अधिकाऱ्यांचे धन्यवाद 👍👍👍👍
PMO India Narendra Modi Ashwini Vaishnaw Ministry of Railways, Government of India
CMOMaharashtra Devendra Fadnavis
Pankaj Rajesh Bhoyar Ravindra Chavan BJP Maharashtra

 📌 पुण्यनगरी, पुणे गणपती दर्शन 🛕गणपती बाप्पा मोरया....गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे येथे मानाचे गणपती कसबा गणपती, दग...
05/09/2025


📌 पुण्यनगरी, पुणे गणपती दर्शन 🛕
गणपती बाप्पा मोरया....
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे येथे मानाचे गणपती कसबा गणपती, दगडु शेठ हलवाई गणपती, बाबू गेनू नवसाचे गणपती, नवग्रह गणेश मंडळ व अन्य मंडळात श्री गणरायाचे दर्शन व आरती करण्याचे सौभाग्य लाभले...
यावेळी राज्यात आणि देशात सुख समृद्धी लाभो अशी मनोभावे श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना केली..
पुण्यातील गणेश उत्सवातील जल्लोष पाहून मन प्रफुल्लित झाले...
सर्व गणेश मंडळांचे मनापासून अभिनंदन व धन्यवाद....
PMO India Narendra Modi
Devendra Fadnavis CMOMaharashtra
Murlidhar Mohol Vikram Pachpute
#गणेश_उत्सव #पुणे #सण #उत्साह #गणराया

राजाधिराज द्वारकाधीश जी के श्रृंगार आरती दर्शन👏श्री द्वारकाधीश मंदिर द्वारका, गुजरातदिनांक :- 04/09/2025 गुरुवार।। जय श्...
04/09/2025

राजाधिराज द्वारकाधीश जी के श्रृंगार आरती दर्शन👏
श्री द्वारकाधीश मंदिर द्वारका, गुजरात
दिनांक :- 04/09/2025 गुरुवार
।। जय श्री कृष्ण ।।

परतूर येथे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनरावजी लोणीकर साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर...
03/09/2025

परतूर येथे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनरावजी लोणीकर साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर येथे 75 लक्ष रुपयांच्या सिमेंट रस्त्याचे विकास कामांचे शुभारंभ करताना लोकनेते, विकासपुरुष, माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनरावजी लोणीकर साहेब व महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव राहुलजी भैया लोणीकर
#परतूर #जालना #महाराष्ट्र #विकास_कामे

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Swapnil B. Manttri Official posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your practice to be the top-listed Clinic?

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram