Sanwad - conversations for better mental health

Sanwad - conversations for better mental health Sanwad in Marathi means a conversation. We offer online counselling services by trauma-informed and LGBTQIA affirmative therapist.

Therapy session costs 1200/- rs

Address

Mumbai
400066

Telephone

+917303135717

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sanwad - conversations for better mental health posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Sanwad - conversations for better mental health:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

संवाद

नमस्कार, मी मेघना आणि मी मनोचिकित्सक किंवा समुपदेशक म्हणून काम करते. सध्या मी स्वतःचं समुपदेशन केंद्र चालवते आणि अर्थातच हे पेज.

मी गेली ६ वर्षे मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करत आहे. अनेकांना भावनिक त्रास, नातेसंबंधातले ताणतणाव, आत्महत्येचे विचार, हिसाचार, नैराश्य, चिंता यासारख्या विविध प्रकारच्या तणावांचा सामना करण्यास मदत केली आहे. मी ताणतणाव हाताळणे, मानसिक आरोग्य इत्यादी विषयांवर कार्यशाळा घेतल्या आहेत तसेच इतर समुपदेशकांना प्रशिक्षणही दिले आहे.

विशेषतः मराठी भाषिक समाजात मानसिक आरोग्याविषयी संभाषणे वाढवण्याच्या हेतूने मी “संवाद” ची सुरवात केली आहे. मानसिक आरोग्य आणि मानसशास्त्र या विषयी माहितीसाठी हे द्विभाषिक पेज सुरु केला आहे.