
10/06/2023
वास्तू व्हिसिट… कशासाठी ?
अपेक्षे प्रमाणे प्रगती न होणे.
नोकरी व्यवसायात अडचणी येणे .
घरात मंगलकार्य (लग्न) न होणे
आजारपण नेहमीचेच असणे.
पती पत्नी मधील वाद विवाद वाढणे, नातेसंबंध बिघडणे.
वाढत जाणारे कर्ज.
विनाकारण व अनपेक्षित होणारा खर्च.
न होणारी पैशांची बचत.
मुलांच्या शिक्षणात येणाऱ्या अडचणी
आणि बरेच काही...
या गोष्टींसाठी तुमच्या वास्तू मधील वास्तू दोष कारणीभूत असू शकतात,तसेच पत्रिकेतील ग्रह स्थिती ही कारणीभूत असू शकते, हे जाणण्यासाठी आजच वास्तू व्हिसिट बुक करा…..
आमची वैशिष्ट्ये…
1) होकायंत्राच्या साहाय्याने अचूक दिशा व तिचे अंश याची नोंद .
2) वास्तूचा अचूक नकाशा बनवणे
3) वास्तू दोष निवारण करण्यासाठी विना तोडफोड उपाय.
4) जन्म पत्रिकेवरून ग्रह स्थितीचा अचूक अंदाज घेणे.
5) ग्रह दोष निवारण करण्यासाठी साधे, सहज साध्य व परिणामकारक उपाय...
नवीन बांधकामा साठी वास्तू शास्त्राच्या नियमानुसार तुम्हाला तुमचा वास्तू प्लान बनवून मिळेल...
वास्तुदोष निवारण मार्गदर्शन केले जाईल...
ग्रहांच्या दशा आणि 🏠 घराच्या दिशा तुमचे नशीब बदलू शकतात…🏡
वास्तू व्हिजिट साठी संपर्क करा …
Vaastu Klapvrukssh
Mo. 9082012462 / 9152317315