04/02/2024
आज सारस्वत ब्राह्मण समाज हा विखुरलेला आहे.
अनुरूप स्थळ शोधणे कठीण होत चालले आहे.
आमच्या वेब साईट वर आपण वधू किंवा वर नोंदणी करू शकता.
आम्ही आपल्याला अनुरूप स्थळ व्हाट्सएप द्वारे उपलब्ध करून देऊ.
आम्ही आपली माहिती फक्त आपल्याला अनुरूप स्थळांनाच देतो.
रेजिस्ट्रेशन फी रु २५०/- (वार्षिक) **.
**आमच्याकडे तुमच्यासाठी तुमच्या अपेक्षेप्रमाणे अनुरूप स्थळे असल्यावरच रेजिस्ट्रेशन फी घेतली जाईल.
**फी भरण्यासाठी आर्थिक परीस्तीथी नसलेल्या वधू, वर किंवा पालक याची फी विनंतीवरून माफ करण्यात येईल.
आपलं हार्दिक स्वागत आहे