Chaudhari Netralay and retina centre

Chaudhari Netralay and retina centre Comprehensive eye care and laser center of nalasopara....
A vision for tomorrow...

*सूर्यप्रकाशातील घातक UV किरणांचा परिणाम फक्त त्वचेवर नाही, तर डोळ्यांवरही होतो!* जास्त UV exposure मुळे होऊ शकतात डोळ्य...
31/01/2026

*सूर्यप्रकाशातील घातक UV किरणांचा परिणाम फक्त त्वचेवर नाही, तर डोळ्यांवरही होतो!*

जास्त UV exposure मुळे होऊ शकतात डोळ्यांची जळजळ व पाणी येणं
लालसरपणा
मोतीबिंदू (Cataract)
रेटिनाला इजा

*नियमित डोळ्यांची तपासणी का महत्त्वाची आहे?*
आजार सुरुवातीच्या टप्प्यातच ओळखता येतात
दृष्टी कमजोर होण्यापूर्वी उपचार शक्य होतात
दीर्घकाळ दृष्टी सुरक्षित राहते




*डोळ्यांत पाणी येतंय?* धूळ, थकवा किंवा स्क्रीनचा अति वापर यामुळे डोळ्यांची समस्या वाढू शकतेवारंवार पाणी येणे, लालसरपणा, ...
28/01/2026

*डोळ्यांत पाणी येतंय?*
धूळ, थकवा किंवा स्क्रीनचा अति वापर यामुळे डोळ्यांची समस्या वाढू शकते
वारंवार पाणी येणे, लालसरपणा, जळजळ किंवा दुखणे ही लक्षणं दुर्लक्ष करू नका
वेळीच तपासणी करा आणि डोळ्यांची काळजी घ्या

📍 *Chaudhari Netralaya & Retina Center*
*आपल्या डोळ्यांसाठी विश्वासार्ह उपचार*

EyeHealth

डोळे आहेत, पण काळजी आहे का? 👀ग्लॉकोमा, मधुमेहामुळे होणारे डोळ्यांचे आजार आणि रेटिनाचे आजार सुरुवातीला लक्षणे दाखवत नाहीत...
27/01/2026

डोळे आहेत, पण काळजी आहे का? 👀
ग्लॉकोमा, मधुमेहामुळे होणारे डोळ्यांचे आजार आणि रेटिनाचे आजार सुरुवातीला लक्षणे दाखवत नाहीत.
*त्यामुळे नियमित डोळ्यांची तपासणी अत्यंत आवश्यक आहे.*




*Are you making these common mistakes with your glasses?* Avoid habits like sleeping with glasses on, using wrong cleani...
20/01/2026

*Are you making these common mistakes with your glasses?*
Avoid habits like sleeping with glasses on, using wrong cleaning solutions, or wearing an outdated prescription.

Protect your eyes. Protect your glasses.


Remember: Glaucoma is controllable, not curable.Don’t wait for symptoms. Get your eyes checked today.📍 Chaudhari Netrala...
17/01/2026

Remember: Glaucoma is controllable, not curable.
Don’t wait for symptoms. Get your eyes checked today.

📍 Chaudhari Netralaya & Retina Center



Glaucoma is a silent thief of vision but timely treatment can protect your sight.From eye drops to laser and surgery, th...
16/01/2026

Glaucoma is a silent thief of vision but timely treatment can protect your sight.
From eye drops to laser and surgery, the right care at the right time makes all the difference.
Get your eyes checked regularly. Your vision matters.


मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 🪁या सणात आरोग्यासोबत डोळ्यांचीही काळजी घ्या 👁️कारण दृष्टी एकदाच जाते – पण तपासणी वेळे...
14/01/2026

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 🪁
या सणात आरोग्यासोबत डोळ्यांचीही काळजी घ्या 👁️
कारण दृष्टी एकदाच जाते – पण तपासणी वेळेत होते.






*Your eyes work every second for you* Take one moment to care for them.Detect glaucoma early. Save your sight. *Don’t wa...
08/01/2026

*Your eyes work every second for you*
Take one moment to care for them.
Detect glaucoma early. Save your sight.
*Don’t wait protect your vision with regular eye exams*




✨🏏🎾🏆🏏🎾🏆 *त्रिमूर्ती मित्र मंडळ भेंडेवाडी व भेंडेवाडी ग्रामस्थ आयोजित भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा शनिवार दि.७/२/२०२६ त...
07/01/2026

✨🏏🎾🏆🏏🎾🏆
*त्रिमूर्ती मित्र मंडळ भेंडेवाडी व भेंडेवाडी ग्रामस्थ आयोजित भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा शनिवार दि.७/२/२०२६ ते रविवार दि.८/२/२०२६ या कालावधी* मध्ये आयोजित करण्यात आल्या आहेत..तरी इच्छुक संघांनी लवकरात लवकर नावनोंदणी करावी ही नम्र विनंती..

*पारितोषिके*
प्रथम क्रमांक - *१११११/- रू. व आकर्षक चषक🏆*

द्वित्तीय क्रमांक - *७७७७/- रू व. आकर्षक चषक🏆*

*वैयक्तिक पारितोषिक*

उत्कृष्ट गोलंदाज - * आकर्षक चषक🏆*
उत्कृष्ट फलंदाज- आकर्षक चषक🏆*

मालिकावीर - आकर्षक चषक

संपर्क
तेजस पवार - 7666785352 ( G pay )
विनोद यादव -9028429776 ( G pay )
अमोल यादव -7507535925
तुषार पवार - 9284372528
रणजीत खरात - 82087 02173
किरण गजमल - 8087312963
*नियम व अटी*
१.प्रवेश फी - ११००/-
२. सामने ठीक सकाळी 9.00 वाजता चालू करण्यात येतील.
३..पंचाचा निर्णय अंतिम राहील, पंचाशी वाद केल्यास संघ बाद करण्यांत येईल .
४.काही नियम मंडळाकडे राखीव राहतील .
५. ७/२/२०२६ रोजी सामने हे पंचक्रोशी गाव टू गाव पद्धतीने खेळवण्यात येतील.
६. ८/२/२०२६ रोजी सामने हे गाव टू गाव ओपन पद्धतीने खेळवण्यात येतील.
७. खेळाडूंना ट्रॅक ,टीशर्ट, शूज कंम्पल्सरी राईल .
८. *सहभागी होणाऱ्या संघांना (५००)₹.अर्धी प्रवेशफी गुगल पे द्वारा जमा करणे बंधनकारक आहे.*
९) सदर सामने हे पंचक्रोशी टेनिस क्रिकेट अससिएशनच्या नियमानुसार असतील .
१०) नाव नोंदणी 27 जानेवारी च्या आधी करावी .
स्पर्धेचे ठिकाण :- *आवाशी भेंडेवाडी मैदान*

*You may not feel it, but glaucoma can steal your vision quietly.* Get tested todayGlaucoma doesn’t knock before enterin...
06/01/2026

*You may not feel it, but glaucoma can steal your vision quietly.* Get tested today
Glaucoma doesn’t knock before entering. *Regular eye exams are your best defense*




*Glaucoma is the silent thief of sight* No pain. No early warning. Permanent vision loss. *Only regular eye check-ups ca...
03/01/2026

*Glaucoma is the silent thief of sight*
No pain. No early warning. Permanent vision loss.
*Only regular eye check-ups can save your vision.*


Address

Mumbai
401203

Opening Hours

Monday 9am - 1pm
5pm - 9pm
Tuesday 9am - 1pm
5pm - 9pm
Wednesday 9am - 1pm
5pm - 9pm
Thursday 9am - 1pm
5pm - 9pm
Friday 9am - 1pm
5pm - 9pm
Saturday 9am - 1pm
5pm - 9pm
Sunday 9am - 1pm

Telephone

+919577957760

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chaudhari Netralay and retina centre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Chaudhari Netralay and retina centre:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram