
16/08/2024
*कलकत्ता येथे महिला डॉक्टर वर झालेल्या बलात्कार व तिची हत्त्या याच्या निषेधार्थ डॉक्टर असोसिएशन नी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून उद्या आपले *डॉ. विजय आठल्ये*
यांचे *शाना पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरी डायग्नोस्टिक सेंटर* बंद राहील.
१७ ऑगस्ट २०२४
नोंद घ्यावी.