
14/08/2023
*सुवर्णप्राश*
*लहान मुलांच्या शारीरिक मानसिक व बौद्धिक वाढीसाठी*.
अनेक वर्षाच्या अनुभवानंतर सुवर्णप्राश चा लहान मुलांमध्ये उत्तम फायदा होताना दिसत आहे.
*सुवर्णप्राश घटक द्रव्ये* :
सुवर्ण भस्म
ब्राम्ही,त्रिकटू ,पाठा,वेखंड,शेवगा साल, जेष्ठमध ,अश्वगंधा, गुडूची सिद्ध घृत
मध
*सुवर्णप्राश देण्याच्या तीन पद्धती* :
१. सतत ६ महिने देणे
२. सतत १ महिना देणे ( पुष्य नक्षत्रावर सुरु करून पुढच्या पुष्य नक्षत्रापर्यंत )
३. *_दर पुष्य नक्षत्राला : १४-१५ ऑगस्ट २०२३_*
*सुवर्णप्राश कसा द्यावा* :
दररोज किंवा पुष्य नक्षत्रावर सकाळी उठल्यावर आंघोळ, देवपूजा झाल्यावर दिलेली बॉटल गरम पाण्यात वितळण्यासाठी ठेवावी त्यानंतर बॉटल मधील सर्व सुवर्णप्राश चांदीच्या किंवा स्टील च्या चमचात काढून घ्यावा व मुलाला हळूहळू चाटायला द्यावा नंतर १/२ तास काहीही खायला प्यायला देऊ नये, सुवर्णप्राश खायला त्रास देत असेल तर वरतून मध किंवा खडीसाखर देऊ शकता
*वयोमर्यादा* वय: 0 ते 16 वर्ष
*कुरियर , पार्सल , होम डेलिव्हरी सेवा उपलब्ध ( चार्जेस लागतील )*
*सुवर्णप्राशनामुळे मिळणारे फायदे*
#बालकाची रोग प्रतिकार शक्ती वाढते
#बालकाचे सर्व प्रकारच्या संसर्गा