
27/04/2025
#डॉ. वसंत पांचाळ रातोळीकर -
मूळव्याध ,फिशर किंवा भगंदर आदी शस्त्रक्रियात निष्णात ...!!!
#पांचाळ हॉस्पिटल – सुपरस्पेशालिटी लेझर पाईल्स, जनरल सर्जरी साठीच्या अद्यायावत सुविधा उपलब्ध...!!!!
#मूळव्याध भगंदर फिशर आदी जटील आजारावर अत्याधुनिक पद्धतीने २५०० पेक्षा जास्त शस्त्रक्रिया करत डॉ.वसंत पांचाळ अवघ्या ४ वर्षाच्या अल्पकालावधीत नांदेड व परिसरातील रुग्णांच्या मनात विश्वास निर्माण केला आहे त्यांचे पांचाळ हॉस्पिटल – सुपरस्पेशालिटी लेझर पाईल्स, जनरल सर्जरी व डेंटल सेंटर नांदेड हे एक अत्याधुनिक सेवा देणारे व कमी खर्चात सर्वोत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करणारे हॉस्पिटल आहे...
#अधिक माहीतीसाठी प्रत्यक्ष भेटा ..!
#डॉ. वसंत व्यंकटराव पांचाळ (रातोळीकर),
एम.एस. (शल्य) फेलोशिप ईन लेझर अॅनो – प्रोक्टोलॉजी
जनरल सर्जन, पोटविकार, मुळव्याध-भगंदर स्पेशालिस्ट व लेझर सर्जन,
पत्ता : पांचाळ हॉस्पिटल - सुपरस्पेशालिटी लेझर पाईल्स, जनरल सर्जरी व डेंटल सेंटर ,
वैद्य हॉस्पिटल बिल्डींग (पहिला मजला), एस.पी. ऑफिस समोर,
वजिराबाद चौक, नांदेड,
संपर्क – ९०९६१२९४०४
------