Renukai Critical Care Center & Multi Speciality Hospital

  • Home
  • India
  • Nanded
  • Renukai Critical Care Center & Multi Speciality Hospital

Renukai Critical Care Center & Multi Speciality Hospital Dr Nilesh Bastewad
Director of Renukai critical care center and multispeciality hospital,Nanded

16/07/2024
डॉ. निलेश यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.....🎉💐💐💐        भाऊ चा वाढदिवस हा सर्व मित्र परिवारास आनंदाचा क्षण सर्वांन...
24/11/2022

डॉ. निलेश यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.....🎉💐💐💐

भाऊ चा वाढदिवस हा सर्व मित्र परिवारास आनंदाचा क्षण सर्वांना घेऊन चालणारा आपल्या पेक्षा पुढच्या व्यक्तीचा विचार करणारा गोरगरीब रुग्णास आशेचा किरण व आर्थिक मानसिक व शारीरिक पद्धतीने रुग्णास सहकार्य करणारा....😇
रेणुकाई रुग्णालयात आलेल्या प्रत्येक रुग्णास उत्कृष्ट आरोग्य सेवा मिळावी याकरिता दिवसरात्र मेहनत घेणारे व्यक्तिमत्व..
मुंबई, हैद्राबाद, पुणे, या ठिकाणी देण्यात येणार्‍या आरोग्य सेवा नांदेड शहरात उपलब्ध व्हाव्यात या करिता पर्यन्तशील असणारे डॉक्टर......

जागतिक परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.!कोरोनाच्या संकट काळात लोकांचे प्राण वाचवण्यासाठी अनेकांनी आपापले योगदान दिले...
12/05/2021

जागतिक परिचारिका दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा.!

कोरोनाच्या संकट काळात लोकांचे प्राण वाचवण्यासाठी अनेकांनी आपापले योगदान दिले. यामध्ये सर्वात जास्त योगदान लाभले ते म्हणजे परिचारिका भगिनींचे ! कोरोनाविरुद्धच्या या लढ्यात आपलं सर्वस्व अर्पण करणाऱ्या सर्व कर्तृत्ववान परिचरिकांना आम्ही सलाम करतो.

रेणुकाई क्रिटिकल केअर अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,नांदेड


रामनवमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!      #जयश्रीराम 🚩
21/04/2021

रामनवमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!
#जयश्रीराम 🚩

मास्क व्यवस्थित 😷 लावा आणि योग्य अंतर राखा🧍......🧍गरज असेल तरच घराबाहेर पडा🏠गरजेच्या आरोग्य तपासण्या तात्काळ करा.. वैद्य...
19/04/2021

मास्क व्यवस्थित 😷 लावा आणि योग्य अंतर राखा🧍......🧍
गरज असेल तरच घराबाहेर पडा🏠

गरजेच्या आरोग्य तपासण्या तात्काळ करा.. वैद्यकीय अत्यावश्यक सुविंधासांठी सुसज्ज असे..

रेणुकाई क्रिटिकल केअर अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,नांदेड

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
14/04/2021

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !

सर्वांना गुढीपाडवा आणि हिंदू नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.! रेणुकाई क्रिटिकल केअर अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,नांदेड
13/04/2021

सर्वांना गुढीपाडवा आणि हिंदू नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.!

रेणुकाई क्रिटिकल केअर अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,नांदेड

थोर समाजसेवक महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!रेणुकाई क्रिटिकल केअर अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल...
11/04/2021

थोर समाजसेवक महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

रेणुकाई क्रिटिकल केअर अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,नांदेड

जागतिक आरोग्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.!गरजेच्या आरोग्य तपासण्या तात्काळ करा.. वैद्यकीय अत्यावश्यक सुविंधासांठी सुसज्ज ...
07/04/2021

जागतिक आरोग्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.!

गरजेच्या आरोग्य तपासण्या तात्काळ करा.. वैद्यकीय अत्यावश्यक सुविंधासांठी सुसज्ज असे..

रेणुकाई क्रिटिकल केअर अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,नांदेड


#जागतिक_आरोग्य_दिन

आपल्या आरोग्या विषयी जागरुक रहा,आपल्या आरोग्य विषयक तपासण्या वेळेवर करा.निरोगी जिवन जगा..७ एप्रिल हा  #जागतिक  #आरोग्य  ...
07/04/2021

आपल्या आरोग्या विषयी जागरुक रहा,
आपल्या आरोग्य विषयक तपासण्या वेळेवर करा.
निरोगी जिवन जगा..

७ एप्रिल हा #जागतिक #आरोग्य #दिन' म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटना ही युनोची एक विशेष शाखा आहे. ७ एप्रिल १९४८ मध्ये स्थापन झालेल्या या संघटनेमध्ये जगातील जवळ जवळ १९२ देशांचा सहभागी झाले. लोकांच्या आरोग्यविषयक जास्तीतजास्त समस्यांकडे लक्ष पुरवणे हे या संघटनेचे मूळ उद्दिष्ट आहे. संघटनेची आरोग्यविषयक कल्पना केवळ रोग व त्यावरिल उपाय यावरच मर्यादित न रहाता त्यामध्ये मानसिक, शारीरिक आरोग्याबरोबरच सामाजिक आरोग्याचाही विचार केला जातो. जगभरात साजरा केला जाणारा हा दिवस भारतातही साजरा केला जातो.
“आयुष्य सुंदर आहे. जगा आणि जगू द्या.” असा संदेश या जागतिक आरोग्य दिनानिमित्त आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा.!

आम्ही आहोतच आपल्या सेवेत हजर...
रेणुकाई क्रिटीकल केअर सेंटर व
मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, नांंदेड

#जागतिक_आरोग्य_दिन

14/01/2021

संतोष रोहिदास ढोणे यांची रेणुकाई हॉस्पिटल बद्दलची प्रतिक्रिया

Address

Nanded
431601

Opening Hours

Monday 10am - 8pm
Tuesday 10am - 8pm
Wednesday 10am - 8pm
Thursday 10am - 8pm
Friday 2am - 8pm
2pm - 10pm
Saturday 10am - 8pm
Sunday 10am - 8pm

Telephone

02462221666

Alerts

Be the first to know and let us send you an email when Renukai Critical Care Center & Multi Speciality Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category