
26/08/2025
सर्व प्रियजनांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्या आयुष्यात सुख, शांती, आरोग्य व समृद्धी नांदो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना.
✨ नांदेड पॅथॉलॉजी लॅब कडून गणेशोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा ✨
#गणपतीबाप्पामोऱ्या
#मंगलमूर्तीमोऱ्या