02/05/2024
*"आंबा -फळांचा राजा आयुर्वेदातील महत्त्व"*
*गोड चवीचे आंबे उन्हाळ्यात रोज खावे याने कुठल्याही कारणाने आलेला अशक्तपणा दूर होतो शारीरिक बल वाढते. आंब्याने शरीरातील उष्णता दाह कमी होते आंबा अग्निवर्धक भूक वाढविणारा रुचिप्रद आहे तसेच कच्चा आंबा कैरी देखील आरोग्यासाठी उत्तम आहे, आंब्याच्या वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन उन्हाळ्यात जरूर करावे.आंब्याच्या कोयीचा औषध म्हणून अतिसारमध्ये वापर केला जातो,आंबा उन्हाळ्यातील श्रेष्ठ रुचकर शुक्रधातू बल्यकर फळ आहे.स्थानिक आंब्याच्या गावरान जातीच्या फळांचा वापर आवर्जून करावा*
*डॉ राजेंद्र जाधव एम.डी.(आयु) नांदेड*
*9511855181.
*https://www.healthyayurvedtherapy.in/*