23/12/2019
*अक्युपंक्चर उपचार शिबिर*
मानवी शरीर सुख-समृध्दीचा नविन मार्ग...
*कृपा साई हेल्थ केअर सेंटर*
A-२१२४ / एम.एच.बी कॉलनी, मनपा दवाखाना समोर, सातपूर, नाशिक-७
(फोन नंबर 0253-2354991 , मोबाईल नंबर- 9403516594, 7030011155)
आजपर्यंत अनेक प्रयत्न व खर्च करून देखील रोगाचे निदान किवा व्याधितून संपूर्णपणे मुक्त न झालेल्या सर्व वयोगटातील स्त्री / पुरुष रुग्णांसाठी एक अभिनव संधी. आपल्या शहरातील रुग्णांसाठी सोयीस्कर होईल, या हेतूने शिबिरात तपासणी( रजिस्ट्रेशन फी रु. २००/- केस रिपोर्ट सहित) योग्य सल्ला मसलत व अल्पदरात उपचार करण्याची योजना आहे. ( *उपचार दरमहा फक्त २५ ते ५* ) खालील व्याधी असणाऱ्या पीडितांना सदर माहिती द्या व असाध्य अशा जुनाट आजारांवर विजय मिळवन्यासाठी*
*डॉ. सौ. संतोषी एम पाटील (अॅक्यु. स्पेशालिस्ट)*
*डॉ. गौरव अ. गिते (एम. डी)*
यांच्याकडून तपासणी व अल्प दरात उपचार करून घ्या.
*उपयुक्तता: प्रामुख्याने पोलिओ, अर्धांगवायू, बहिरेपणा, दमा, मुकेपणा, पाठदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी, संधीवात, स्त्री रोग, लकवा, एलर्जी, डोकेदुखी, सायटीका, सर्वायकल स्पोंडेलीसिस, फिट येणे, मंदबुद्धी, मंद वाढ, मधुमेहामुळे आलेली कमजोरी, ब्लडप्रेशर, मनोविकार, सिगारेट चे व्यसन इ. व्याधींवर अॅक्युपंक्चर पद्धती अत्यंत उपयुक्त आहे.*
*अक्युपंक्चर*
रोग्यांना वरदान ठरणारी चिनी कला...
पद्धती- अॅक्युपंक्चर पद्धतीचा महत्वाचा फायदा हा आहे की त्यामुळे शरीरास कुठल्याही प्रकारची हानी पोहचत नाही. औषधांपासून होणारे साईड इफेक्टस् कीवा रिएक्शन नाहीत. उपचार कमी खर्चाचा, वेदनारहित व कायमचे परिणाम करणारा आहे. मात्र रोग निदान निश्र्नांत डॉक्टरांकडून च होणे आवश्यक आहे.
*अवधी - हा उपचार सामान्यतः दररोज ४० मिनिटे असा २ वेळा करता येतो. १० दिवस सतत इलाज केल्यानंतर पुढील १५ ते २० दिवस परिणाम लक्षात येण्यासाठी बंद ठेवावा लागतो. रोग जेवढा जुना तेवढा कालावधी जास्त लागू शकतो. अक्युपंक्चर ही विना औषधी उपचार करण्याची चिनी कला म्हणून प्रसिद्ध आहे. शरीरावर ठराविक बिंदूना टोचून किव्वा उष्णता देऊन उपचार केला जातो. अॅक्युपंक्चर उपचारामुळे प्रतिकार शक्ती वाढते. शरीरावर सर्व क्रियांमध्ये समतोल राखला जातो व शरीरातील मूळ बिघाड दुरुस्त केला जातो. त्यामुळे या उपचाराचे परिणाम हे कायमस्वरूपी टिकतात.*
_*(दमा, सर्दी व आम्लपित्त विशेष उपचार)*_
टीप: १. कृपया उपचार स्थळी भेट घेण्यापूर्वी फोन करून अपॉइन्मेट घेणे.
*(उपचार दिनांक दरमहा २५ ते ५)*
२. डॉक्टरांनी सांगितल्या प्रमाणे उपचाराचा पूर्ण कोर्स घेणे आवश्यक आहे. अर्धवट उपचाराचा फायदा नाही.
_*सहकार्य: डॉ. अशोक आर. गिते ( अॅक्यु. तज्ञ), डॉ. ललिता अ. गिते (अॅक्यु. रिष्ट)*_