Sakpal Health Club & Care Center

Sakpal Health Club & Care Center panchkarma & physotherephy center
Tritment At
Without Opration
Sl all ok

09/03/2025

Hi

03/01/2025

*डॉ सकपाळ हेल्थ क्लब*


*वरील माहिती आवडल्यास आपल्या मित्र परिवारामध्ये शेअर करा*

*उपर दी गई जानकारी अच्छी लगी तो अपने दोस्तो के साथ शेअर करे*

*और हमारे साथ जुडे रहने के लिए 9653286007 नंबर जॉईन ऐसा मेसेज भेजे*

*हमारे बारे मे जाने नीचे दी गई लिंक से*

*आमच्या बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक ला टच करा*

*Touch the link below to know more about us*

*1*WhatsApp channel link*

https://whatsapp.com/channel/0029Va6qKik4NVihnbWWGw43

*2*whatsapp group link*
https://chat.whatsapp.com/HkW0MCn4T5zHTVW4pSdTD0

*3*Youtube channel link*
https://www.youtube.com/

*4*Jaygaon Hospital Addrass & Location Link*
https://maps.app.goo.gl/iREAVT9zzVBfHT9B7

*5*Nashik opd Addrass & location link*
https://maps.app.goo.gl/dWDVLV1TGhrqD25YA

*6*LASALGAON opd Addrass & location link*
https://maps.app.goo.gl/GYSqxCFVRa6FU86i9

Shout out to my newest followers! Excited to have you onboard! Shout out to my newest followers! Excited to have you onb...
02/01/2025

Shout out to my newest followers! Excited to have you onboard! Shout out to my newest followers! Excited to have you onboard! Ganesh Surase, Bablu Khanvilkar, Vikas Agale, Vinayak Sapkal, Pradeep Kumar Joshi

17/12/2024

*प्रकार १*

या मधुमेहास नवजात मधुमेह अशी संज्ञा आहे. पहिल्या प्रकारचा मधुमेह बालवयात किंवा प्रौढावस्थेमध्ये प्रकट होतो. *या प्रकारात इन्शुलिन शरीरात अत्यंत कमी तयार होते किवा अजिबातच तयार होत नाही. नवजात मधुमेह उत्तर युरोपमधील फिनलंड, स्कॉटलंड, स्कॅन्डेनेव्हिया, मध्य पूर्वेतील देश आणि आशिया येथे आढळण्याचे प्रमाण मोठे आहे. या मधुमेहास 'इन्शुलिन आवश्यक मधुमेह' असेही म्हणतात; कारण या रुग्णाना दररोज इन्शुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागते. पहिल्या प्रकारच्या मधुमेहाची आणखी एक आवृत्ती आहे. या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक आणि कमी यांमध्ये हेलकावे खात असते. अशा रुग्णांना एक किंवा दोन प्रकारचे इन्शुलिन एकत्र करून त्यांची रक्तशर्करा नियंत्रित करावी लागते*.

*प्रकार २*

दुसऱ्या प्रकारचा मधुमेह पन्नाशीच्या आत सहसा होत नाही. मधुमेहाच्या रुग्णांपैकी नव्वद टक्के रुग्ण दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहाचे बळी असतात. या मधुमेहास प्रौढावस्थेमधील, वयोमानानुसार होणारा मधुमेह म्हणतात. अधिक शारीरिक वजन असणाऱ्या आणि सतत बैठे काम करणाऱ्या, शारीरिक हालचाल / व्यायाम न करणाऱ्या व्यक्तींना दुसऱ्या प्रकारचा मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. स्थानिक अमेरिकन, हिस्पानिक, आफ्रिकन-अमेरिकन वंशाचे लोक, पूर्व भारतातले पाश्चिमात्य जीवनशैलीचा अंगिकार केलेले, जपान लोकांना आणि ऑस्ट्रेलियन मूळ निवासी व्यक्तीमध्ये या प्रकारचा मधुमेह होण्याची शक्यता अधिक असते.

*दुसऱ्या प्रकारचा मधुमेह हा त्या मानाने सौम्य समजला जातो. आजाराची वाढ सावकाश होते. आहार आणि तोंडावाटे घेण्याच्या औषधांनी दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते. या मधुमेहावर नियंत्रण ठेवले नाही किंवा दुर्लक्ष केले तर आजाराचे गंभीर परिणाम होतात. बरेच रुग्ण तोंडाने घेण्याची औषधे आणि आहारावर नियंत्रण ठेवून मधुमेहावर नियंत्रण ठेवतात. पण ही औषधे काम करेेनाशी झाल्यानंतर इन्शुलिनची इंजेक्शने घ्यावीच लागतात*.

आणखी एक प्रकारचा मधुमेह 'गरोदरपणातील मधुमेह' या नावाने ओळखला जातो. या आजारात मधुमेहाची लक्षणे दिवस गेल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत दिसायला लागतात. दोन टक्के गरोदर महिलांना या प्रकारच्या मधुमेहाचा त्रास होतो. २००४ मध्ये अमेरिकेतील ३५ टक्के महिलांना गरोदरपणातील मधुमेहाचा त्रास झाला होता. दहा वर्षामध्ये या प्रकारच्या मधुमेहाचे प्रमाण वाढले आहे. गरोदरपणात झालेल्या मधुमेहामुळे अपुऱ्या दिवसांचे बाळ जन्मणे किंवा बाळास जन्मत: ग्लूकोज न्यूनता किंवा कावीळ अशा आजारास सामोरे जावे लागते. यावर उपचार म्हणून आहार नियंत्रण आणि इन्शुलिनची इंजेक्शन द्यावी लागतात. ज्या स्त्रियांना गर्भारपणात मधुमेह झाला असेल त्याना पाच ते दहा वर्षात दुसऱ्या प्रकारच्या आजारास सामोरे जावे लागते.

*स्वादुपिंडाचे आजार, अति मद्यपान, कुपोषण आणि शरीरावर ताण पडेल अशा कारणांमुळे मधुमेह झाल्याची उदाहरणे आहेत*.

19/11/2024

14/11/2024

*आरोग्य विषयक टिप्स*

*पोट साफ होण्यासाठी उपाय*

आजकालच्या व्यस्त जीवनशैली मध्ये आणि चुकीच्या वाईट खाण्यापिण्याच्या सवयीमुळे आपल्याला पोटाशी संबंधीत त्रास होण्यास सुरुवात होते. जसे पोटामध्ये गैस तयार होणे, एसिडीटी, पोटदुखी,जळजळ होणे. यासर्वांच्या व्यतिरिक्त अजून एक त्रास आहे ज्यामुळे अनेक लोक त्रस्त आहेत ती म्हणजे पोट व्यवस्थित साफ न होणे किंवा ज्याला बद्धकोष्ठ (Constipation) बोलले जाते.
सकाळी पोट स्वच्छ होणे हे आपण निरोगी असल्याचे लक्षण आहे पण वेळेच्या अनुसार माणसाची प्रत्येक गोष्ट बदलत चालली आहे. मंग ते झोपण्याची आणि सकाळी उठण्याचे टाईमटेबल असो किंवा जेवणाची वेळ असो सर्व काही अवेळी झाले आहे. वेळेचा अभाव किंवा जास्त व्यस्त असणे असे अनेक कारणे याबाबतीत दिली जाऊ शकतात पण हिच कारणे आहेत ज्यामुळे आपण स्वताच्या खाण्यापिण्याकडे आणि आरामाकडे व्यवस्थित लक्ष देत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून मंग अपचन, गैस, बद्धकोष्ठ हे आजार मागे लागतात. जर आपले पोट व्यवस्थित साफ झाले नाही तर ते आपल्यासाठी अत्यंत हानिकारक होऊ शकते. यामुळे जळजळ, आंबट डकार इत्यादी समस्या होऊ शकतात. खरेतर आज आपण येथे पोट साफ करण्यासाठीचे घरगुती उपाय पाहणार आहोत. ज्याच्या वापरामुळे तुम्ही अपचन सारख्या समस्येला दूर करू शकता.

◆इसबगोल (पोट साफ होण्यासाठी एक प्रभावी उपाय)
इसबगोल 6 ग्राम 250 मिलीलीटर कोमट दुधा सोबत झोपण्या अगोदर प्यावे. कधी-कधी इसबगोल पावडर घेतल्यामुळे पोट फुगते. असे मोठ्या आतड्यात इसबगोल वर बैक्तीरियाच्या प्रभावाने तयार होणाऱ्या गैसमुळे होते. यासाठी लक्षात ठेवा इसबगोलचे प्रमाण कमीतकमी ठेवा. इसबगोलच्या सेवनामुळे आतड्यांची कार्यक्षमता वाढते, ज्यामुळे मल व्यवस्थित बाहेर निघून जाते आणि बद्धकोष्ठ दूर होते. इसबगोल घेतल्यानंतर दोन-तीन वेळा पाणी प्यावे. यामुळे इसबगोल चांगले फुलते.

◆त्रिफला
त्रिफला चूर्ण दोन चमचे रात्री झोपताना गरम दुध किंवा गरम पाण्यासोबत घेतल्यामुळे बद्धकोष्ठ दूर होते आणि पोट साफ होते.

◆पाणी
दररोज कमीतकमी 10 ते 12 ग्लास पाणी प्यावे. पाणी सतत पिण्यामुळे शरीरातील हानिकारक पदार्थ नैसर्गिकरीत्या शरीरा बाहेर जाण्यास मदत होते.

◆लिंबू रस
लिंबू मध्ये एंटीऑक्सीडेंट गुण असतात आणि यामध्ये असलेले उच्च विटामिन सी तुमचे पाचनतंत्र चांगले ठेवते. यासाठी पोटाच्या स्वच्छतेसाठी लिंबाचा वापर केला जाऊ शकतो. एक ग्लास पाण्यामध्ये मध, लिंबूरस आणि मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून प्यावे.

◆मध
रात्री झोपण्याच्या अगोदर एक चमचा मध कोमट पाण्यात मिक्स करून पिण्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी पोट साफ होते.

◆एरंडी तेल
पोट साफ करण्यासाठी एरंडी तेल रामबाण आहे. रात्री झोपण्या अगोदर थोडेसे एरंडी तेल एक ग्लास कोमट दुधामध्ये मिक्स करून पिण्यामुळे सकाळी पोट स्वच्छ होते.

◆लिंबू रस, मध आणि काळे मीठ
सकाळी रिकाम्या पोटी लिंबू रस, एक चमचा मध आणि थोडेसे काळे मीठ 1 ग्लास कोमट पाण्यात मिक्स करून पिण्यामुळे पण पोट साफ होते.

◆नारळ पाणी
नारळ पाणी देखील पोट साफ करण्यासाठी रामबाण उपाय आहे. रोज नारळपाणी सकाळी रिकाम्या पोटी पिण्यामुळे पोट स्वच्छ होते.

◆आवळा पावडर
आवळा पावडर सेवन केल्यामुळे अपचनची समस्या दूर केली जाऊ शकते. रोज रात्री झोपण्याच्या अगोदर एक चमचा आवळा पावडर सेवन केल्यामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो.

◆बडीशेप
बडीशेप खाण्यामुळे गैस आणि पोटातील जळजळ सारख्या समस्ये मध्ये आराम मिळतो. यासाठी जेव्हाही जेवण कराल जेवणा नंतर बडीशेप जरूर खावी.

◆इलायची
कधीकधी असे होते की इच्छा नसताना किंवा नकळतपणे आपण जास्त जेवण करतो. अश्यावेळी लहान इलायची चावून खाण्यामुळे पचन क्षमता वाढते आणि तुम्हाला थोड्यावेळातच हलके हलके वाटते.
इलायची सेवन जास्त केल्यामुळे गर्भवती महिलांचा गर्भपात होऊ शकतो यासाठी गर्भवती महिलांनी जास्त इलायची सेवन करू नये.

*ह्या व अशा निशुल्क माहीती साठी आरोग्य विषयक टिप्स हा ग्रुप जॉईन करा*

*माहिती आवडली तर आपल्यापर्यंत मर्यादित न ठेवता इतर ग्रुप वर शेअर करा **

🌹🌺🌺🌺🙏🌺🌺🌺🌺🌹

*(कॉपी पेस्ट)*
*आरोग्य विषयक टिप्स आणि डॉ सकपाळ हेल्थ क्लब च्या मधुमेह मुक्ति व व्यसनमुक्ती कार्याची नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आजच जॉईन व्हा आम्हाला🙂*
*join होण्यासाठी 9653286007 ह्या नंबर वर Join Me असा what's up मेसेज करा*
*किंवा लिंकला टच करा व जॉईन व्हा **

25/10/2024

23/10/2024

*आरोग्य विषयक टिप्स*

*रोज सकाळी लसणाची एक कळी मधासोबत खा, डॉक्टरकडे जाण्याची येणार नाही वेळ.....!*

आजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्याची काळजी घेणं फारच गरजेचं झालं आहे. बरेच लोक आजकाल निरोगी जीवन जगण्यासाठी आणि फीट राहण्यासाठी वेगवेगळ्या पौष्टिक पदार्थांचं सेवन करतात आणि एक्सरसाईज करतात. बरेच लोक हृदय निरोगी ठेवण्यासाठी आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी लसणाची कच्ची कळी खातात. याहून एक फायदेशीर उपाय म्हणजे लसणाची कळी आणि मध एकत्र खाणे.

जर तुम्ही सकाळी रिम्या पोटी लसणाची एक कळी आणि मधाचं सेवन केलं तर अनेक समस्या दूर करण्यास मदत मिळते. लसूण आणि मध यांच्यात अ‍ॅंटी-बायोटिक, अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट आणि अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात. जे अनेक आजार दूर करण्यास मदत करतात. अशात लसूण आणि मधाचं सेवन कोणत्या लोकांनी आणि कशासाठी करावं हे आज आपण जाणून घेणार आहोत.

*१) इम्यूनिटी वाढते...*
लसूण आणि मधात अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. रोज सकाळी रिकाम्या पोटी यांचं सेवन केल्या इम्यूनिटी मजबूत होते आणि शरीराचा अनेक इन्फेक्शन व आजारांपासून बचाव होतो.

*२) हृदयासाठी फायदेशीर...*
लसणांमध्ये एलिसिन नावाचं तत्व असतं जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतं. मधासोबत लसणाचं सेवन केल्याने हृदयाच्या धमण्यांमध्ये जमा प्लाक कमी होतो आणि ब्लड सर्कुलेशन चांगल्या पद्धतीने होतं. ज्यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका कमी राहतो.

*३) पचनक्रिया सुधारते...*
लसूण आणि मधाचं कॉम्बिनेशन पचन तंत्रासाठी फार फायदेशीर मानलं जातं. याने पोटातील सूज, अपचन, गॅस आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या दूर करण्यास मदत मिळते. याच्या सेवानाने आतड्यांचं आरोग्य सुद्धा चांगलं राहतं.

*४) वजन कमी करण्यास मदत...*
रिकाम्या पोटी लसूण आणि मधाचं सेवन केल्याने मेटाबलिज्म बूस्ट होतं, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते. याने शरीरात जमा झालेलं एक्स्ट्रा फॅट वेगाने बर्न होतं. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहतं.

*५) ब्लड शुगर होते कंट्रोल...*
लसणाच्या सेवनाने ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास मदत मिळते. जेव्हा ते मधासोबत खाल्लं जातं तेव्हा ब्लड शुगर स्थिर राहते आणि डायबिटीसचा धोका कमी होतो.

*६) सर्दी-खोकला होतो दूर...*
लसूण आणि मध एकत्र खाल्ल्याने घशातील खवखव, खोकला आणि सर्दी दूर होण्यास मदत मिळते. यात अॅंटी-बायोटिक गुण असतात जे इन्फेक्शन कमी करण्याचं काम करतात आणि शरीराला लवकर बरं करतात.

*कसं कराल सेवन...?*
एक ते दोन लसणाच्या कळ्यांचे तुकडे करा. हे तुकडे एक चमचा मधात रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी रिकाम्या पोटी या मिश्रणाचं सेवन करा. त्यानंतर १५ ते २० मिनिटे काहीच खाऊ किंवा पिऊ नका.

*ह्या व अशा निशुल्क माहीती साठी आरोग्य विषयक टिप्स हा ग्रुप जॉईन करा*

*माहिती आवडली तर आपल्यापर्यंत मर्यादित न ठेवता इतर ग्रुप वर शेअर करा **

🌹🌺🌺🌺🙏🌺🌺🌺🌺🌹

*(कॉपी पेस्ट)*
*आरोग्य विषयक टिप्स आणि समर्थ social foundation च्या मधुमेह मुक्ति व व्यसनमुक्ती कार्याची नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आजच जॉईन व्हा आम्हाला🙂*
*join होण्यासाठी 9653286007 ह्या नंबर वर Join Me असा what's up मेसेज करा*
*किंवा लिंकला टच करा व जॉईन व्हा **

22/10/2024

*डॉ सकपाळ हेल्थ क्लब*
*डॉ. संतोष सकपाळ ,.*

*माहिती आवडली तर इतर ग्रुप वर शेअर करा 🙏*

*ह्या व अशा निशुल्क माहीती साठी डॉ सकपाळ हेल्थ क्लब मधुमेहमुक्त महाराष्ट्र अभियान हा ग्रुप जॉईन करा*

*(कॉपी पेस्ट)*

*आयुर्वेदिक घरगुती उपाय व आरोग्य विषयक नवनवीन माहिती रोज आपल्या मोबाईल वर मिळवण्यासाठी खालील लिंकला टच करा व ग्रुप मध्ये join व्हा👇किंवा 9653286007 ह्या नंबर वर join me असा मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/HkW0MCn4T5zHTVW4pSdTD0

20/10/2024
19/10/2024

पहिला आपला डेमो व्हिडिओ पहा! "मग विश्वास ठेवा" आपला प्रॉडक्ट्स चा पहिला डेमो पहा मग विश्वास ठेवा वरील व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फक्त 30 मिनिटात कोणतेही खाण्या पिण्याचे औषध न देता फक्त तळहात आणि तळपायावर 10 मिनिटे मॉलिश केल्यावर अविश्वासनीय असा रिझल्ट येतो एवढा जबरदस्त रिझल्ट आपल्या प्रॉडक्ट मध्ये आहे अधिक माहितीसाठी संपर्क करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत पोहोचवा शेअर करा लोकांचा तुम्हाला आशीर्वाद मिळेल
-*9653286007*
https://chat.whatsapp.com/HkW0MCn4T5zHTVW4pSdTD0
https://maps.app.goo.gl/U2cdUicRyUkdR8dJ8

Address

Nandur Naka Jatra Hotel Link Road Near Sugran Hotel Nandur Naka Nashik
Nashik
422006

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sakpal Health Club & Care Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Sakpal Health Club & Care Center:

Share