05/06/2024
Abhyangam/Massage
10 Health Benefits
1. Highly Rejuvenating.
2. Relieves Fatigue and Stress.
3. Pacifies the complete nervous system which is constantly under stress.
4. Improves vision.
5. Increases strength.
6. Improves the quality of sleep.
7. Gives healthy and glowing skin.
8. Provides strength and increases the immunity.
9. Builds resistance to injuries and quicker healing.
10. Increases motivation and focus.
शिरोधारा
फ़ायदे
¶¶ डोक्याच्या स्नायूंवर सुखदायक आणि शांत उत्तेजन देते,
¶¶ शिरोधारा हे डोकेदुखीच्या वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण बिंदूंना उत्तेजित करते आणि रक्त परिसंचरण सुधारते.
¶¶ या प्रक्रियेसाठी वापरल्या गेलेल्या उबदार आयुर्वेदिक तेलांमुळे सर्व रक्तवाहिन्यांचे व्हॅसोडिलेशन होते आणि अशा प्रकारे मेंदूत रक्त परिसंचरण सुधारते.
¶¶ निद्रानाश, मानसिक तणाव, झोप ना
लागणे, डोळेदुखी या सर्व आजारांना कमी करण्यास मदत करते.
¶¶ शिरोधारा मन शरीर आणि मेंदूला दिर्घ विश्रांती देते.
¶¶ अवेळी केस गळणे टक्कल पडणे केसात कोंडा इ.साठी अत्यंत उपयुक्त.
PADABHYANGA (FOOT MASSAGE)
BENEFITS
Reduces stress & anxiety
Promotes sleep, cures insomnia
Improve circulation
Improve digestions
Heals craked Feet
Balance the doshas
Activates metabolism
Reduces edema
कांस्य थाळी मसाज करण्याचे फायदे
गुडगेदुखी टाचदुखी, कंबरदुखी अशा त्रासाचे प्रमाण कमी करण्यासाठी.
शरीरातील पित्ताचे प्रमाण कमी करण्यासाठी. / शरीरातील वाढलेली अतिरीक्त उष्णता कमी करण्यासाठी.
/ डोळ्यांच्या स्नायूंना चालना मिळण्यासाठी. / शरीरातील थकवा कमी होऊन थंडावा वाढवण्यासाठी.
/ शरीरातील वाताचे प्रमाण कमी करण्यासाठी. / मधुमेहामुळे पायाच्या संवेदना कमी होऊ नयेत म्हणून उपयोगी.
/ मधुमेह आणि रक्तदाब (ब्लड प्रेशर) नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त.
/ पायावरची सूज कमी करण्यासाठी.
/ तळव्याला भेगा पडणे, तसेच पायाची जळजळ होणे
अशा समस्या कमी करण्यासाठी.
व्हेरीकॉज व्हेन्स वर उपयुक्त.
डोळ्यांखालील काळेपणा कमी करण्यासाठी. / निद्रानाशाची समस्या आटोक्यात राहण्यासाठी.
शरीरातील रक्त प्रवाह सुरळीत करण्यासाठी. / रक्त शुध्दीकरणासाठी
शिरोधारा
उपयुक्तता : मानसिक ताण (Mental Stress), टेन्शन, चिडचिड, अस्वस्थता (Anxiety), डिप्रेशन (Depression), निद्रानाश, केस लवकर गळणे-पांढरे होणे, मासिक पाळीच्या तक्रारी, सतत फिट येणे, लहान मुलांची मानसिक वाढ न होणे (मतिमंद), इ. विकारांवर उपयुक्त
विधी : व्याधीनुसार औषतेल, औषधी काढे यांची डोक्यावर सलग अर्धा ते पाऊण तास धारा करणे. हा संपूर्ण विधी शास्त्रीय मंत्राच्या सान्निध्यात केला जातो.
महत्वाचा फायदा: शरीर व मनाला शिथिल करुन विश्रांती देणे व मज्जा तंतुना खोलवर विश्रांती देऊन त्यांना नवसंजीवनी प्राप्त करून देते.
लागणारा वेळ : ३० ते ४५ मिनिटे असे ८ दिवस