Mediliv Hospital

Mediliv Hospital Multispeciality Hospital | Nashik
Expert Gastro & Gynae Care
Endoscopy, Liver, Gastro, Infertility, Laparoscopy
Expert Doctors | 24x7 Emergency

Nashik with a comprehensive and advanced center for Gastroenterology, Liver disease, Gynaecology, and Endoscopy facilities...☺☺

https://youtu.be/kVoQ4dFJunM?si=aa2PNNJ5skn32uj5. स्वादुपिंडला(pancreas) आलेल्या सूजवर १५ दिवशात यशश्वी उपचार |     स्वा...
05/01/2026

https://youtu.be/kVoQ4dFJunM?si=aa2PNNJ5skn32uj5.
स्वादुपिंडला(pancreas) आलेल्या सूजवर १५ दिवशात यशश्वी उपचार |
स्वादुपिंडला(pancreas) आलेल्या सूजवर १५ दिवशात यशश्वी उपचार | Dr. Sharad Deshmukh (Gastroenterologist & Liver Specialist at Mediliv Hospital Nashik)
स्वादुपिंडला(pancreas) आलेल्या सूजवर १५ दिवशात यशश्वी उपचार | Dr. Sharad Deshmukh (Gastroenterologist & Liver Specialist at Mediliv Hospital Nashik)
स्वादुपिंडला आलेल्या सूजवर डॉ. शरद देशमुख यांच्या कडून मेडिलिव्ह हॉस्पिटल येथे यशश्वी उपचार ।
तुमच्या मनात काही ही शंका असेल, तुम्हाला काही ही प्रश्न असतील ते तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉंटॅक्ट्स करू शकता किंवा Mediliv हॉस्पिटल नाशिक येथे येऊन सुद्धा मला संपर्क करू शकता. धन्यवाद.

अधिक माहिती साठी विडिओ पूर्ण पणे बघा like करा आणि Share करा । या चॅनेल ला Subscribe करा नवीन आणि' महत्वपूर्ण जाणकारी साठी |

स्वादुपिंडला(pancreas) आलेल्या सूजवर १५ दिवशात यशश्वी उपचार | ...

https://youtu.be/rSpkCalsR-A?si=_Rtomln8QUxiCL2lUnderstanding Vaginal Discharge: Gynecologist's Advice - योनीतून स्त्राव...
02/01/2026

https://youtu.be/rSpkCalsR-A?si=_Rtomln8QUxiCL2l
Understanding Vaginal Discharge: Gynecologist's Advice - योनीतून स्त्राव : सामान्य की असामान्य?
“योनीतून स्त्राव: सामान्य की असामान्य? महिलांसाठी महत्वाची माहिती” Dr. Suchita Deshmukh (Gynecologist, Obsterician, Infertility Specialist and Director in Mediliv Hospital Nashik)
नमस्कार, मी डॉ. सुचिता देशमुख आहे.
आजच्या व्हिडीओमध्ये मी स्त्रियांसाठी योनीतून स्त्राव(Vaginal Discharge) होण्याच्या एका महत्त्वाच्या समस्येवर चर्चा करणार आहे. आमचा व्हिडिओ तुम्हाला नियमित आणि अनियमित योनीतून स्त्राव ओळखण्यात आणि फरक करण्यात मदत करण्यासाठी सर्वसमावेशक माहिती ऑफर करतो.
माझ्या व्हिडिओमध्ये, मी स्त्रियांमध्ये या समस्येच्या असामान्यतेची कारणे आणि उपाय याबद्दल चर्चा करेन.
मी तुम्हाला सामान्य आणि असामान्य डिस्चार्जमध्ये फरक करण्यास मदत करण्यासाठी मार्गदर्शन देईन.
डॉक्टरांना कधी भेटायचे?
तुमच्याकडे असल्यास डॉक्टरांना भेट द्या:
1) असामान्य वास
२) खाज सुटणे
3) बदललेला रंग
4) रक्ताचे डाग
तुम्हाला काही प्रश्न असल्यास किंवा तुमच्या समस्येबद्दल अधिक माहिती हवी असल्यास, कृपया अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी माझ्या हॉस्पिटल, मेडिलाइव्ह मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलशी संपर्क साधा. हे आम्हाला तुमच्या समस्येचे मूल्यांकन करण्यास आणि आवश्यक उपचार सुरू करण्यास अनुमती देईल.
तुम्हाला या व्हिडिओबद्दल काही प्रश्न किंवा समस्या असल्यास, मोकळ्या मनाने टिप्पणी द्या आणि मी त्यांना उत्तर देईन. कृपया महिलांमध्ये जनजागृती करण्यासाठी हा व्हिडिओ शेअर आणि लाईक करा.
महिलांच्या आरोग्याचे महत्त्व समजून घेतल्याबद्दल धन्यवाद.

In this informative video, we will dive into the topic of vaginal discharge and discuss what your gynecologist wants you to know. Join us as we explore the d...

HAPPY NEW YEAR 2026! Mediliv Hospital
01/01/2026

HAPPY NEW YEAR 2026!
Mediliv Hospital

https://youtu.be/O7xtFvLBOZk?si=dd6f7cgq9lGRr7l1 एसोफेजियल एनोरेक्टल मॅनोमेट्री म्हणजे काय ? याची कोणाला गरज असते ? Dr S...
31/12/2025

https://youtu.be/O7xtFvLBOZk?si=dd6f7cgq9lGRr7l1
एसोफेजियल एनोरेक्टल मॅनोमेट्री म्हणजे काय ? याची कोणाला गरज असते ? Dr Sharad Deshmukh
एसोफेजियल एनोरेक्टल मॅनोमेट्री म्हणजे काय म्हणजे काय ? आणि याची कोणाला गरज आहे ? Dr Sharad Deshmukh (Gastroenterologist, Liver Specialist & Endoscopist)
आज आपल्या चर्चे चा विषय आहे मॅनोमेट्री. मॅनोमेट्री म्हणजे अत्र नलिका, जठर आणि मोठ्या आंतडीया मध्ये किंवा मल पुढे ढकलण्या साठी त्या स्नायू मध्ये आकुंचन किंवा प्रसरण यांचे मापन कर्णाचे जे साधन असते त्याला आपण मॅनोमेट्री असा म्हणतो
मॅनोमेट्री चे तीन प्रकार असतात
3 types of manometry - मॅनोमेट्रीचे 3 प्रकार
1. Esophageal Manometry - एसोफेजियल मॅनोमेट्री
2. Anorectal Manometry - एनोरेक्टल मॅनोमेट्री
3. 24 Hour PH metry Impedance Study - 24 तास PH मेट्री प्रतिबाधा अभ्यास
तुमच्या मनात काही ही शंका असेल, तुम्हाला काही ही प्रश्न असतील ते तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉंटॅक्ट्स करू शकता किंवा Mediliv हॉस्पिटल नाशिक येथे येऊन सुद्धा मला संपर्क करू शकता. धन्यवाद.
अधिक माहिती साठी विडिओ पूर्ण पणे बघा like करा आणि Share करा । या चॅनेल ला Subscribe करा नवीन आणि' महत्वपूर्ण जाणकारी साठी |

...

https://youtu.be/nVoC1RnbidE?si=SIDelv5OLCZCYYsF गॅस्ट्रोएसोफेजियल रिफ्लक्स डिसीज GERD या विषयावरील चर्चा |     गॅस्ट्रो...
30/12/2025

https://youtu.be/nVoC1RnbidE?si=SIDelv5OLCZCYYsF
गॅस्ट्रोएसोफेजियल रिफ्लक्स डिसीज GERD या विषयावरील चर्चा |
गॅस्ट्रोएसोफेजियल रिफ्लक्स डिसीज (GERD) या विषयावरील चर्चा | Dr. Sharad Deshmukh (Gastroenterologist & Liver Specialist in Mediliv Multspeciality Hospital Nashik)
ZEE 24 तास या टीव्ही चॅनल वर डॉ. शरद देशमुख यांच्यासोबत GERD या विषयावर चर्चा !
मेडिलिव्ह हॉस्पिटलमधील प्रख्यात गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट आणि लिव्हर स्पेशालिस्ट , डॉ. शरद देशमुख यांच्या नेतृत्वाखाली गॅस्ट्रोएसोफेजियल रिफ्लक्स डिसीज (GERD) या विषयावरील चर्चा
GERD ची लक्षणे, उपचार आणि जीवनशैलीतील बदलांबद्दल जाणून घ्या. 🌱💊. ZEE 24 तास वर! 📺
मेडिलिव्ह हॉस्पिटल
द्वारका, नाशिक.
मोबाईल नंबर 8080883074

गॅस्ट्रोएसोफेजियल रिफ्लक्स डिसीज (GE...

https://youtu.be/QO3ViW9YVwo?si=FoXhLmBKjq8KfD8V यकृत प्रत्यारोपण यशस्वी -Dr. Sharad Deshmukh(Gastroenterologist & Liver...
29/12/2025

https://youtu.be/QO3ViW9YVwo?si=FoXhLmBKjq8KfD8V
यकृत प्रत्यारोपण यशस्वी -Dr. Sharad Deshmukh(Gastroenterologist & Liver Specialist)
यकृत प्रत्यारोपण यशस्वी
मेडिलिव्ह मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे पत्रकार परिषदेचे आयोजन

नाशिक 13 ऑक्टोबर -मेडिलिव्ह हॉस्पिटलच्या २ रुग्णांचे ज्युपिटर हॉस्पिटल, ठाणे येथे यशस्वी यकृत प्रत्यारोपण, रुग्णांना मिळाले जीवदान.
नाशिक येथील सुप्रसिद्ध मेडिलिव्ह हॉस्पिटलच्या २ रुग्णांची ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटल्समध्ये यकृत प्रत्यारोपणची शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली.
मेडिलिव्ह हॉस्पिटलचे संचालक डॉ. शरद अण्णा देशमुख (गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट आणि हिपॅटोलॉजिस्ट) यांच्या सल्ल्यानुसार, ज्युपिटर हॉस्पिटलचे वरिष्ठ कन्सल्टस आणि क्लिनिकल लीड, डॉ.गुरुप्रसाद शेट्टी (एचपीबी आणि यकृत प्रत्यारोपण सर्जन) यांच्या टीमने या रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्याने त्यांना नवे जीवन मिळाले आहे. शस्त्रक्रियेनंतर आता दोन्ही रुग्ण सामान्यपणे जीवण जगत आहे.
याबाबत माहिती देण्यासाठी नाशिकच्या मेडिलिव्ह हॉस्पिटलमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

यकृत प्रत्यारोपण यशस्वी- मेडिलिव्ह मल्टी...

https://youtu.be/3QjxZJx4Tpg?si=bGo0j-1OXD2d12UK मोफत महाआरोग्य शिबिर अण्णासाहेब देशमुख फाउंडेशन व मेडिलिव्ह हॉस्पिटल ना...
27/12/2025

https://youtu.be/3QjxZJx4Tpg?si=bGo0j-1OXD2d12UK
मोफत महाआरोग्य शिबिर अण्णासाहेब देशमुख फाउंडेशन व मेडिलिव्ह हॉस्पिटल नाशिक तर्फे
मोफत महाआरोग्य शिबिर अण्णासाहेब देशमुख फाउंडेशन व मेडिलिव्ह हॉस्पिटल नाशिक तर्फे
अण्णासाहेब देशमुख फाउंडेशन व मेडिलिव्ह हॉस्पिटल नाशिक तर्फे पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथेरविवार दिनांक 3 सप्टेंबरला मोफत महाआरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे.
जळगांव : वार्ताहर
कुणीही गोरगरीब गरजू रुग्ण वैद्यकीय सेवेपासून वंचित राहू नये व रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून या महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.अत्यंत महागड्या चाचण्याही यावेळी मोफत करण्यात येणार असल्याने रुग्णांसाठी ही सुवर्णसंधी असून त्याचा अवश्य लाभ घ्यावा,असे आवाहन पोट व लिव्हर तज्ञ डॉ. शरद देशमुख यांनी केले.
पाचोरा तालुक्यातील कु-हाड खुर्द येथील ,अण्णासाहेब देशमुख फाऊंडेशन व डाॅ.शरद देशमुख यांचे मेडिलिव्ह मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल( द्वारका,नाशिक) यांच्या संयुक्त विद्यमाने कुऱ्हाड खुर्द येथे आदर्श माध्यमिक विद्यालय येथे रविवार 3 सप्टेंबरला महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे याची माहिती पोट व यकृत विकार तज्ञ डाॅ.शरद देशमुख आणि स्त्रीरोग तज्ञ डाॅ. सुचिता देशमुख यांनी दिली.

मोफत महाआरोग्य शिबिर अण्णासाहेब देशमुख फाउंडेशन व मेडिलिव्ह हॉस्...

https://youtu.be/OcH_cEIiSmM?si=JOtIOhz0kolNaMH7 कावीळ समज गैर समज | कावीळ चे लक्षणे |       कावीळ समज - गैर समज | Dr. S...
26/12/2025

https://youtu.be/OcH_cEIiSmM?si=JOtIOhz0kolNaMH7
कावीळ समज गैर समज | कावीळ चे लक्षणे |
कावीळ समज - गैर समज | Dr. Sharad Deshmukh
नमस्कार, मी डॉक्टर शरद देशमुख गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट आणि लिव्हर स्पेशलिस्ट Mediliv हॉस्पिटल नाशिक.
आज आपल्या चर्चे चा विषय आहे. कावीळ आणि त्या बद्दल असणारे गैरसमज तो.सर्वप्रथम आपण जाणून घेणार आपल्या समाजात कावीळ बद्दल काय गैरसमज आहेत?
सर्वप्रथम एक महत्त्वा चा गैरसमज म्हणजे कावीळ हा एक आजार आहे ? जर आहे तर मी आपणा सर्वांना सांगू इच्छितो की कावीळ हा आजार नसून कावीळ हे आजारा चे लक्षण आहे. म्हणजेच आजारा चा साइन आहे ज्या मध्ये काही आजारा मुळे आपल्या रक्तातील बिलिरुबिन चे प्रमाण वाढते.
आणि त्यामुळे आपले डोळे, लघवी आणि त्वचा पिवळी पडते. यालाच आपण काळे म्हणतों आणि त्यावर इंग्लिश मध्ये जॉन्डिस असे म्हणतात.
दुसरा महत्त्वा चा गैरसमज म्हणजे कावीळ हा फक्त लिव्हर ला इजा झाल्या मुळे होतो हे खरे आहे की कावीळ चे मुख्य कारण म्हणजे लिव्हर ला डॅमेज होणे आहे. पण या व्यतिरिक्त इतर काही कारण आहे ज्या ला आम्ही Hemolytic जॉन्डिस किंवा ऑब्स्ट्रक्टिव जॉन्डिस असे म्हणतो यामुळे सुद्धा काय होतो तर आपण आता जाणून घेऊ या की कावीळ होण्याची नेमकी कारणे काय असतात?
कावीळ आणि त्या बद्दल असणारे गैरसमज. हे समजून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा.
तुमच्या मनात काही ही शंका सुद्धा तुम्हाला काही ही प्रश्न असतील ते तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉंटॅक्ट्स करू शकता किंवा Mediliv हॉस्पिटल नाशिक येथे येऊन सुद्धा मला संपर्क करू शकता. धन्यवाद.
अधिक माहिती साठी विडिओ पूर्ण पणे बघा like करा आणि Share करा । या चॅनेल ला Subscribe करा नवीन आणि' महत्वपूर्ण जाणकारी साठी |

कावीळ समज - गैर समज | Dr. Sharad Deshmukhनमस्कार, मी डॉक्टर शरद देशमुख गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट आणि लिव्हर स्पेशलिस्ट Mediliv हॉस्पिट...

https://youtu.be/aqKFthXdPVo?si=gyuJuPAHyMyS65vqकुटुंब नियोजन योग्य पद्धतीने कसे करावे ? How to do family planning prope...
25/12/2025

https://youtu.be/aqKFthXdPVo?si=gyuJuPAHyMyS65vq
कुटुंब नियोजन योग्य पद्धतीने कसे करावे ? How to do family planning properly? Dr. Suchita Deshmukh Obstetrician & Gynecologist in Mediliv Hospital Nashik
नमस्कार डॉक्टर सुचिता देशमुख स्री रोग व प्रसुती शास्त्र तज्ज्ञ आणि संचालक Mediliv हॉस्पिटल नाशिक
आज आपण बघूया की Family Planning हे कशा पद्धतीने करतात, त्यात काय साधने वापरली जातात त्या ची कॉमन Pills आहे. त्याच्या बद्दल आपण थोडे अधिक माहिती मिळू या Family Planning मध्ये बरेच ऑप्शन्स अॅवेलेबल आहे. त्याच्या मध्ये आहे बर्थ कंट्रोल पिल्स,condoms, फीमेल कॉन्डम किंवा डायफ्रॅम कॉपर टी. आणि पर्मनंट मेथड मध्ये आहे. स्टरलायजेशन.
तर आज आपण Birth Control Pills त्याच्या बद्दल थोडी सविस्तर माहिती घेऊ या. बर्थ कंट्रोल पिल्स मध्ये दोन प्रकार हे डिवाइड होतात जसा हा एक Regular Birth Control Pills आणि दुसरं आहे. Emergency Birth Control Pills.
Regular Birth Control Pills ह्याच्या मध्ये कॉम्बिनेशन हार्मोन्स वापरले जातात. जे दोन महत्त्वाचे हार्मोन्स आहेत ते म्हणजे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रॉन. काही गोळ्या मध्ये तुम्हाला 120 टॅबलेट आढळतात. काही पाकिटा मध्ये 28 टॅब्लेट सुद्धा असू शकतात.
आता या बर्थ कंट्रोल पिल्स कसं वापरायचं किंवा याच्या मागे काही साइड इफेक्ट असतात का? शरीरावर त्याचे काही दुष्परिणाम होतात का असे बरेच प्रश्न पेशंट आहे. आम्हाला विचारत असतात तर तेच आज आपण बघणार आहोत रेग्युलर कॉन्ट्रासेप्टिव पिल्स च्या रूटीन ली 120 टॅबलेट ची एक स्ट्रिप असते. ही सुरुवात तुम्ही कशी करायची तर पिरिअड च्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवसापासून तुम्ही या गोळ्या वापरायला सुरुवात करू शकता.
कुटुंब नियोजन योग्य पद्धतीने कसे करावे ? हे समजून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा.
तुमच्या मनात काही ही शंका सुद्धा तुम्हाला काही ही प्रश्न असतील ते तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉंटॅक्ट्स करू शकता किंवा Mediliv हॉस्पिटल नाशिक येथे येऊन सुद्धा मला संपर्क करू शकता. धन्यवाद.

कुटुंब नियोजन योग्य पद्धतीने कसे करावे ? How to do family planning properly? Dr. Suchita Deshmukh Obstetrician & Gynecologist in Mediliv Hospital Nashik नमस...

🎄 Merry Christmas!Mediliv Hospital
25/12/2025

🎄 Merry Christmas!
Mediliv Hospital

Mediliv Hospital
25/12/2025

Mediliv Hospital

✨ *मोफत पोट व लिव्हर  आरोग्य तपासणी शिबिर* 🗓️ रविवार, 28/12/ 2025🕘  दुपारी 1 ते सायंकाळी 6 पर्यंतपत्ता: - **अल हमद हॉस्प...
24/12/2025

✨ *मोफत पोट व लिव्हर आरोग्य तपासणी शिबिर*

🗓️ रविवार, 28/12/ 2025
🕘 दुपारी 1 ते सायंकाळी 6 पर्यंत
पत्ता: - **अल हमद हॉस्पिटल*
जुना दरेगाव नाका, मालेगाव जि.नाशिक*

📞 नोंदणीसाठी संपर्क:
📱 8080883074 / 8459070425
☎️ (0253) 2506599
💰 नोंदणी शुल्क – फक्त ₹५०

---

🩺 मोफत तपासणी व तज्ज्ञ सल्ला:
👨‍⚕️ *डॉ. शरद देशमुख* – पोट व लिव्हर विकार व एंडोस्कोपी स्पेशालिस्ट
👩‍⚕️ *डॉ. सुचिता देशमुख* – स्त्रीरोग तज्ज्ञ

🔬 ५०% सवलतीसह आधुनिक तपासण्या:
✔️ Liver Fibroscan
✔️ Upper GI Endoscopy
✔️ Colonoscopy
✔️ Sigmoidoscopy
✔️ Esophageal व Re**al Manometry

---

😷 तुमच्याकडे ही लक्षणे आहेत का?
• अपचन, गॅस, अ‍ॅसिडिटी
• वजन घटणे, पोटदुखी, अल्सर
• पित्ताशयातील खडे, पॅनक्रिएटायटिस
• पाइल्स, फिशर, कावीळ
• लिव्हर सिरोसिस, लिव्हर कॅन्सर
• कोलायटिस, जलोदर, Hepatitis B

✅ एकाच ठिकाणी तज्ज्ञ तपासणी व योग्य मार्गदर्शन!

📌 शिबिराच्या दिवशी उपाशी येणे आवश्यक आहे

---

🙏 आपण व आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी नक्की सहभागी व्हा!
Hospital .Sharad Deshmukh

Address

Nashik

Opening Hours

Monday 10am - 7:30pm
Tuesday 10am - 7:30pm
Wednesday 10am - 7:30pm
Thursday 10am - 7:30pm
Friday 10am - 7:30pm
Saturday 10am - 7:30pm
Sunday 10am - 7:30pm

Telephone

+912532506599

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mediliv Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Mediliv Hospital:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram