Impulse Brain Spine and Medicine Clinic

Impulse Brain Spine and Medicine Clinic Brain and Spine clinic
Medicine clinic

1. We provide Diagnosis and treatment of all Brain and spine related health issues
2.

we provide diagnosis and treatment of cardiac, respiratory and kidney and Gastro health issues solutions

28/05/2025
Wish u a very happy , healthy and prosperous new year✨
01/01/2025

Wish u a very happy , healthy and prosperous new year✨

तुम्ही मेंदू आणि मणक्यांच्या समस्येने त्रस्त आहात का? आजच भेट द्या नाशिक मधील सर्वात विश्वासार्ह न्युरो - स्पाइन सर्जन ड...
19/11/2024

तुम्ही मेंदू आणि मणक्यांच्या समस्येने त्रस्त आहात का?
आजच भेट द्या नाशिक मधील सर्वात विश्वासार्ह न्युरो - स्पाइन सर्जन

डॉ सुमीत हिरे
MBBS ( JJ hosp , Mumbai ) MS Surgery ( GMC , Nagpur ) MCh Neurosurgery( PGIMER, Dr RML Hospital , New Delhi)

✅10 वर्षांचा अनुभव
✅5000 पेक्षा जास्त यशस्वी मेंदू आणि मणके शस्त्रक्रिया
✅ मुंबई आणि दिल्ली येथील ख्यातनाम हॉस्पिटल्स मधून प्रशिक्षण आणि अनुभव
✅ अचूक निदान
✅खात्रीशीर इलाज

📞अपॉइंटमेंट साठी
इम्पल्स ब्रेन स्पाइन क्लिनिक
प्रथमेश प्लाज़ा , सोनी पैठणी शोरूम च्या वर
कुलकर्णी गार्डन मागे , शरणपूर रोड , नाशिक
फ़ोन नंबर : 9921743098 /8830339375

@
12/10/2024

@

👉इम्पल्स क्लिनिक तर्फे  आयोजित करण्यात येत आहे !!✅“मोफत मेंदू -मणके आणि हृदयरोग, मधुमेह आणि थायरॉईड निदान व उपचार शिबीर”...
30/05/2024

👉इम्पल्स क्लिनिक तर्फे आयोजित करण्यात येत आहे !!

✅“मोफत मेंदू -मणके आणि हृदयरोग, मधुमेह आणि थायरॉईड निदान व उपचार शिबीर”

✅दिनांक १ जून २०२४ शनिवार सायंकाळी ५ ते ७ आणि
2 जून२०२४ वेळ : सकाळी ११ ते सायंकाळी ५

👉शिबिराची वैशिष्ट्ये
मोफत बीपी(BP), शुगर , आणि निवडक रक्ततपासण्या
मोफत BMD ( हाडांचा ठिसूळपणा) तपासणी
ECG वर 50 % सूट
सर्व मेडीक्लेम व कॅशलेस सुविधा उपलब्ध
अॅडमिशन किंवा ऑपरेशन ची गरज असल्यास महात्मा ज्योतिबा फुले योजने अंतर्गत मोफत उपचार

👉तज्ञ डॉक्टर

✅डॉ सुमीत हिरे (MBBS, JJ HOSP MUMBAI, MS SURGERY, MCH NEUROSURGERY, PGIMER DELHI) प्रख्यात न्यूरो- स्पाईन सर्जन असून मुंबई आणि दिल्ली येथील ख्यातनाम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल्स मधून प्रशिक्षण आणि ५००० पेक्षा जास्त यशस्वी मेंदू व मणके शस्त्रक्रियांचा अनुभव

✅डॉ कीर्ती हिरे (MBBS, MD MEDICINE) यांचे जयपुर आणि नागपुर येथील ख्यातनाम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल्स मधून प्रशिक्षण व अनुभव

✅खालील लक्षणे असल्यास अवश्य सल्ला घ्या

👉मेंदू व मणके विकार
oपाठीमध्ये/ मानेमध्ये दुखणे/ कंबरदुखी
oमणक्यातील गादी सरकणे
oडोकेदुखी/ चक्कर येणे
oपॅरालिसिस
oफिट्स (मिरगी) येणे
oहातापायाला मुंग्या येणे

👉मेडिकल प्रॉब्लेम्स
oउच्चरक्तदाब(बीपी)
oमधुमेह(DIABETES)
oथायरॉईड
oपोटविकार/ लिव्हर चे विकार
oसंधिवात
oहृदयरोग
oकिडनीविकार

✅स्थळ : इम्पल्स ब्रेन स्पाईन अँड मेडिसिन क्लिनिक
प्रथमेश प्लाझा, पहिला मजला, सोनी पैठणी शोरूमच्या वर,कुलकर्णी गार्डन मागे, शरणपूररोड, नाशिक

✅नोंदणी साठी आताच संपर्क साधा : 9921743098/ 8830339375

✔️मानेचे दुखणे✔️हातामध्ये कळ जाणे✔️हाताला मुंग्या येणे✔️चक्कर येणे✔️हातामध्ये कमजोरी येणेही सर्व लक्षणे सर्व्हिकल स्पोंड...
12/05/2024

✔️मानेचे दुखणे
✔️हातामध्ये कळ जाणे
✔️हाताला मुंग्या येणे
✔️चक्कर येणे
✔️हातामध्ये कमजोरी येणे

ही सर्व लक्षणे सर्व्हिकल स्पोंडीलोसिस ( cervical spondylosis) ची असू शकतात.
वेळीच लक्ष न दिल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात
यातून पुर्णपणे बरे होणे शक्य आहे फक्त वेळीच योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे.

आजच सल्ला घ्या स्पाइन स्पेशालिस्ट चा आणि आपल्या वेदनेपासून मुक्त व्हा!!

✅डॉ सुमीत हिरे (ब्रेन स्पाइन सर्जन)✅
MBBS (JJ HOSPITAL MUMBAI), MS SURGERY (GMC NAGPUR)
MCh Neurosurgery (RML Hospital, New Delhi)
मुंबई व दिल्ली येथील अग्रगण्य हॉस्पिटल्स मधून प्रशिक्षण
५००० पेक्षा जास्त मणके शस्त्रक्रियांचा अनुभव, ३०,००० पेक्षा अधिक आनंदी पेशंट😇😇

फोन नं. 8830339375/ 9921743098

Address

Impulse Advanced Brain Spine And Medicine Clinic, 101, PRATHMESH Plaza, BEHIND KULKARNI GARDEN, SHARANPUR ROAD, NASHIK
Nashik
422002

Opening Hours

Monday 10am - 8pm
Tuesday 10am - 8pm
Wednesday 10am - 8pm
Thursday 10am - 8pm
Friday 10am - 8pm
Saturday 10am - 8pm

Telephone

+918830339375

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Impulse Brain Spine and Medicine Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share