Dr. Vidhate's Natural Fertility Clinic - Since 2001
- Home
- Dr. Vidhate's Natural Fertility Clinic - Since 2001
Women's Health care
Manage PCOS & PCOD with Natural Herbs |
Irregular Menstrual Periods | Female Hormonal Balance | Infertility | PCOD | PCOS.
Address
Telephone
Website
Alerts
Be the first to know and let us send you an email when Dr. Vidhate's Natural Fertility Clinic - Since 2001 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.
Contact The Practice
Send a message to Dr. Vidhate's Natural Fertility Clinic - Since 2001:
-
Want your practice to be the top-listed Clinic?
Get freedom from PCOS, PCOD with Natural Herbs
PCOD म्हणजे काय?
पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टीक ओव्हरियन डिसिज (Polycystic Ovarian Disease) पीसीओडी या आरोग्य समस्येमध्ये त्या स्त्रीच्या अंडाशयामध्ये गाठी अथवा सिस्ट निर्माण होतात. पीसीओडी हा महिलांमधील एक इन्डोक्राईन विकार आहे. अंडाशयातील सिस्टमुळे त्या महिलेचे स्त्रीबीज निर्माण होण्यात अडथळा निर्माण होतो. एका शारीरिक कार्यात अडथळा आल्यामुळे त्याचा परिणाम संपूर्ण शारीरिक कार्यावर होऊ लागतो. पीसीओडीमुळे महिलांच्या हॉर्मोन्समधील संतुलन बिघडते आणि त्यांना हॉर्मोनल असंतुलनाला सामोरे जावे लागते. साधारणपणे मासिक पाळी सुरू झालेल्या किशोरवयीन मुलींपासून अगदी मनोपॉजपर्यंतच्या म्हणजेच पन्नासीच्या वयोगटातील सर्व महिलांना पीसीओडी या समस्येला सामोरे जावे लागू शकते. सध्या वंधत्वाचा सामना करणाऱ्या अनेक महिलांमध्ये पीसीओडी हे आई न होण्यामागील प्रमुख कारण आहे. अनेक मुली मासिक पाळी अनियमित असेल तर त्यावर वेळीच उपचार करीत नाहीत. ज्यामुळे भविष्यात त्यांना वंधत्वाला सामोरे जावे लागेल. आजकालच्या आधूनिक काळात पीसीओडीवर मात करण्यासाठी अनेक उपाययोजना उपलब्ध आहेत. शिवाय जीवनशैलीमध्ये काही विशिष्ठ बदल करून तुम्ही या समस्येपासून मुक्त होऊ शकता. मात्र त्यासाठी तुम्हाला पीसीओडीची समस्या आहे हे वेळीच लक्षात येणं गरजेचं आहे. मात्र अनेक महिलांना याबाबत योग्य मार्गदर्शन मिळत नाही. यासाठी आम्ही तुम्हाला पीसीओडीची लक्षणे, कारणे आणि योग्य उपचार पद्धती सांगत आहोत ज्यांचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो.
पीसीओडीची लक्षणे:
• अनियमित मासिक पाळी (Irregular Menstrual Cycle)