11/09/2024
तूप घेण्याचे फायदे
१) तुप बुद्धी स्मृती विचारशक्ती यासाठी हितकारक आहे.
२) पचनशक्ती नीट करते.
३) केसांच्या सर्व समस्या केस गळणे ,पांढरे होणे यावर उपयुक्त.
४) डोळ्यांसाठी हितकारक आहे.
५) सांधेदुखी कमी होण्यास मदत होते.
६) त्वचेसाठी हितकारक आहे.
७) दररोज तुपाचे सेवन केल्याने वात व पित्ताचे विकार कमी होतात.
८) रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते.
९) तूप आयुष्य वाढवणारे आहे.
१०) शरीराचे तेज ,कांती वाढते व स्वर सुधारण्यासही मदत होते.
#आयुर्वेद #आयुर्वेदिक