27/12/2024
# # ह्रुदयाघात...
आपल्या देशात, भारतात ३००० वर्षापूर्वि एक मोठे विव्दान महर्षि वाग्भट म्हणून ऋषि होउन गेले.
त्यांनि खूपच सुंदर पुस्तक लिहले होते.
ज्याचे नाव आहे...* अष्टांग* * ह्रुदयम !!!*
आणि या पुस्तकात त्यांनि सर्व प्रकारच्या व्याधि बरे होण्याचे * 7000* सूत्र लिहले होते.
त्यातिलच हे एक प्रमूख सूत्र आहे. , ते म्हणतात कि,
ह्रुदयावर आघात होत आहे.. म्हणजेच, ह्रदयाच्या
रक्तवाहिन्या आकुंचित होत आहे, तिथे ब्लाँकेजेस
तयार होत आहे.
# # अर्थात याचा अर्थ असा आहे की, रक्तात आम्लता वाढलि आहे, आम्लता म्हणजेच * अँसिडिटि* आणि
... ती दोन प्रकारचि असते एक असते रक्ताचि आम्लता,
आणि दुसरि असते पोटाचि आम्लता......... जेव्हा पोटाचि आम्लता वाढते , तेव्हा, पोटात., व छातित जळजळ होते, आंबट ढेकर येतात, तोंडात आंबट पाणि येतं, असे होता, होता, हि जेव्हा विक्राळ रूप घेते तेव्हा आपण त्याला Hyperacidity म्हणतो.
# # आणि जेव्हा हिच अँसिडिटि रक्तात जाते तेव्हा रक्ताम्लता होते. आणि जर हे आम्ल रक्तात गेलं तर ते तिथून निघत नाही. व मग हार्ट ब्लाँकेजेस दिसायला लागतात. व त्रास सूरू होतो.
आणि याच सिच्युएशनलाच,, हार्ट अटँक,, येतो.
हेच प्रमूख कारण आहे हार्ट अटँक येण्याचे!!!
.... मग यावर * उपाय* काय। ?..
तर.. * महर्षि वाग्भट* म्हणतात कि, जेव्हा रक्तात आम्लता वाढते, तेव्हा तुम्हि आहारात.. * क्षारिय*
पदार्थ घेणे वाढवा. दोन प्रकारच्या गोष्टि असतात.* आम्लिय* व। * अल्कलि*.. जेव्हा या दोन्हि गोष्टि एकत्रित केल्या तर * न्यूट्रल* तयार होईल
म्हणजे रक्तातलि अँसिडिटि न्यूट्रल झालि तर, ब्लाँकेजेस होणार नाही.
तेव्हा सर्वात क्षारिय गुणधर्म असलेलि गोष्ट आहे
ति म्हणजे..* दुधिभोपळा*.. याचा रोज ताजा रस काढून
सकाळि अनशापोटि घ्यावा.
......साधारण २०० ते ३००. मिलिग्रँम घ्यावा दररोज.
तसेच * तुळस* देखिल क्षारिय गुणधर्माचि आहे,
व * पुदिना* देखील क्षारिय आहे. तेव्हा
दुधिभोपळ्याच्या रसाच ७-८ तुळशीचे व ७-८ पुदिन्याचि पाने टाकून ब्लेंड करावे व क्षारिय गुणधर्म असलेले * सैंधव मीठ* थोडे चवीला घाला.
मात्र आयोडिन वाले टाकू नका. हे अम्लिय असते.... महर्षि वाग्भटांनि.. दुधिभोपळ्याचि स्तुती केली आहे. ते म्हणतात की सर्वात जा स्त क्षार दुधिभोपळ्यातच असतात.. म्हणून त्याचा रस नियमित घ्यावि..
# #.. जर तुम्ही आज सुरवात केलि तर, २ ते ३
महिन्यातच, चांगले परीणाम दिसायला लागतात.
* हार्ट ब्लाँकेजेस* निघतात,... तेव्हा हा गुणकारि रस, ..जो... ह्रूदयमित्र... आहे
त्याचे सेवन करण्यास सुरवात करावि.....। #* #* #