Varad Hospital and ICU Bidkin

  • Home
  • Varad Hospital and ICU Bidkin

Varad Hospital and ICU Bidkin Varad Hospital and ICU Bidkin is a superspeciality Hospital in Bidkin. Hospital have All the Latest Machine

Happy independence day
15/08/2025

Happy independence day

स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी सोप्या टिप्स20-20-20 नियम पाळा:प्रत्येक २० मिनिटांनी स्क्रीनकडे पाहणं थांबवा, २० सेकंद २० फू...
12/08/2025

स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी सोप्या टिप्स
20-20-20 नियम पाळा:
प्रत्येक २० मिनिटांनी स्क्रीनकडे पाहणं थांबवा, २० सेकंद २० फूट लांब असलेल्या वस्तूकडे पाहा.
⏰ २. स्क्रीन टाइम अलर्ट सेट करा:
फोनमध्ये app usage tracker वापरून दररोज किती वेळ जातोय हे बघा आणि मर्यादा ठेवा.
📴 ३. फोन-free वेळ ठरवा:
झोपण्याच्या एक तास आधी आणि सकाळी उठल्यावर थोडावेळ फोनपासून दूर रहा.
👨‍👩‍👧 ४. कुटुंबासोबत स्क्रीनशिवाय वेळ घालवा:
खेळ, गप्पा, चालणे, जेवण एकत्र – नजरेत नजर!
📚 ५. ऑफलाइन पर्याय निवडा:
ई-बुकऐवजी छापील पुस्तक, ऑनलाईन गेमऐवजी बाहेरचा खेळ.
🌿 ६. नेहमी डोळ्यांना विश्रांती द्या:
दर २ तासांनी ५-१० मिनिटांचा ब्रेक घ्या.

🔔 वरद हॉस्पिटलचा सल्ला:“लांब बघा – लक्षात ठेवा! स्क्रीन वेळ मर्यादित ठेवा.”
डोळ्यांची तपासणी आणि मार्गदर्शनासाठी संपर्क साधा.

रक्षाबंधन च्या हार्दिक शुभेच्छा.
09/08/2025

रक्षाबंधन च्या हार्दिक शुभेच्छा.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत किडनी डायलिसिस उपलब्ध
07/08/2025

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत किडनी डायलिसिस उपलब्ध

नागपंचमी निमित्ताने हार्दिक शुभेच्छा
29/07/2025

नागपंचमी निमित्ताने हार्दिक शुभेच्छा

हर हर महादेव  # bidkin
25/07/2025

हर हर महादेव
# bidkin

पावसाळ्यात खाण्यासारख्या काही गोष्टी
19/07/2025

पावसाळ्यात खाण्यासारख्या काही गोष्टी

11 july पावसाळा हसत-खेळत पार पाडायचा असेल, तर रोगप्रतिबंधक सवयी अंगीकारा!पाऊस आला की आजारांची रीघ! पण काळजी घेतली, तर आन...
14/07/2025

11 july पावसाळा हसत-खेळत पार पाडायचा असेल, तर रोगप्रतिबंधक सवयी अंगीकारा!
पाऊस आला की आजारांची रीघ! पण काळजी घेतली, तर आनंद द्विगुणित!”
पावसाळ्यात तुमचं आरोग्य जपण्यासाठी वरद हॉस्पिटल सदैव तुमच्या सेवेत.
खबरदारीचे उपाय:
✔ उकळून थंड केलेले पाणीच प्या
✔ रस्त्याच्या अन्नपदार्थांपासून दूर राहा
✔ भिजलेले कपडे लगेच बदला व सुकवा
✔ डासांपासून संरक्षणासाठी नेट/क्रीम वापरा
✔ हात नियमित धुवा – विशेषतः जेवणाआधी
✔ पाय व त्वचा कोरडी व स्वच्छ ठेवा
✔ पावसात भिजल्यानंतर गरम पेय घ्या


गुरू पौर्णिमा निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा
10/07/2025

गुरू पौर्णिमा निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा

आषाढी एकादशीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा
06/07/2025

आषाढी एकादशीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा

Happy doctor's day
01/07/2025

Happy doctor's day

जागतिक अमली पदार्थ विरोधी दीन.
26/06/2025

जागतिक अमली पदार्थ विरोधी दीन.

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Varad Hospital and ICU Bidkin posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Varad Hospital and ICU Bidkin:

  • Want your practice to be the top-listed Clinic?

Share