11/07/2023
👉जाणून घ्या काय आहे #अझोस्पर्मिया...
जेव्हा पुरुषाच्या वीर्यामध्ये शुक्राणूंची संख्या इतकी कमी असते की त्यांची गणना करणे शक्य नसते, तेव्हा त्याच्या या वैद्यकीय स्थितीला अझोस्पर्मिया म्हणतात.
📌वंध्यत्वाबद्दल अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा.
🔶अझोस्पर्मिया म्हणजे काय ?
जेव्हा एखाद्या पुरुषाच्या वीर्यामध्ये इतके कमी शुक्राणू असतात की त्यांची गणना करणे शक्य नसते, तेव्हा त्याच्या वैद्यकीय स्थितीला अझोस्पर्मिया म्हणतात.
📩 #पत्ता-
Dr. Kanes’ Gayatri Superspeciality Hospital,
छत्रपती संभाजी नगर, नवीन कराड नाका,
कराड रोड, टाकळी, पंढरपूर 413804.
☎️ #संपर्क-8857879500