
08/09/2024
*जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त रुग्णांच्या आयुष्यातील फिजिओथेरपिस्ट महत्व अधोरेखित केले जाते. फिजिओथेरपी दीर्घकालीन किंवा जुनाट वेदना, तसेच अपघातातील दुखापतींमुळे त्रस्त असलेल्यांच्या ही नवसंजीवनी आहे.*
*जागतिक फिजिओथेरपी दिन 8 सप्टेंबर 2024*