Meditation HealthCare - Baramati - Phaltan

  • Home
  • Meditation HealthCare - Baramati - Phaltan

Meditation HealthCare - Baramati - Phaltan दीर्घकालीन आजारांवरती तज्ज्ञ डॉक्टर?

13/01/2024

आता तुमच्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी व उत्तम आरोग्यासाठी करा या टेस्टस,

फलटणमध्ये प्रथमच.
5500 रुपयांच्या टेस्ट फक्त 1260 रु मध्ये

( पुण्यातील नामांकित पॅथॉलॉजी लॅब टेस्ट रिपोर्ट सह)

DMIT

जर तुम्ही तुमच्या मुलाची डीएमआय टेस्ट केली तर तुम्हाला समजू शकते तुमच्या मुलातील उपजत गुणांची माहिती, तो भविष्यामध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकतो,त्याची अभ्यासाची अचूक पद्धती व इतर अचूक गुणांचा 30 पानांचा रिपोर्ट

तुमच्या मुलांचे पूर्ण बॉडी चेकअप टेस्टस

Haemogram
Thyroid profile
25 OH Vitamin D3
Blood grouping RH typing
Folic acid
Iron
TIBC
Transferrin
Uric acid
Vitamin B12


मेडिटेशन हेल्थकेअर( ओ. पी.सी.) प्रा. लिमिटेड कंपनी, पुणे. तुमच्या मुलांकरिता देत आहे 5500 रुपयांच्या टेस्टस आता फक्त 1260 रु मध्ये

टीप - मुलांकरिता मोफत तपासणी व सल्ला.

ठिकाण - राघव मल्टीस्पेशालिटी क्लीनिक, गोविंद डेअरी समोर, श्रीनिवास मेडिकल शेजारी,पंढरपूर रोड फलटण.

दिनांक : 14 जानेवारी 2024
वार : रविवार.
वेळ : सकाळी 11.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत.

संपर्क: डॉ. मोहन कर्णे , डॉ. वैशाली कर्णे.
मो : 9850404383, 9881864859.

📢 Grand Opening 📢 ✨चिकन तर्री ✨🎉🙏नमस्कार फलटणकर........🙏🔹तुम्हा खवय्यांसाठी  घेऊन आले आहे अस्सल गावरान टेस्ट असणारं चिकन...
13/07/2023

📢 Grand Opening 📢
✨चिकन तर्री ✨🎉
🙏नमस्कार फलटणकर........🙏
🔹तुम्हा खवय्यांसाठी घेऊन आले आहे अस्सल गावरान टेस्ट असणारं चिकन पार्सल सेंटर-चिकन तर्री
🔹जिथे तुम्हाला मिळेल फुल चिकन हंडी फक्त हाफ हंडीच्या दरात.
🔹एवढंच नाही तर तुम्हाला मिळणार आहे पहिल्या ऑर्डर वरती मोफत "चांदीची रिंग", व दुसऱ्या ऑर्डर वरती सुंदर असा "गॉगल".
🔹म्हणजे आहे ना तुमच्या घरच्या पेक्षाही स्वस्त.
🔹हो तर तुम्ही शुक्रवार दिनांक 14 जुलै रोजी डी.एड. कॉलेज चौक, निकोप हॉस्पिटल समोर, लेन्स कार्ट च्या मागे, यायचं आहे फ्री सॅम्पल टेस्ट करायला दुपारी 3.30 वाजले पासून ते रात्री 9 वाजेपर्यंत.
🔹आणि हो सायंकाळी 7.30 वाजता उद्घाटन समारंभासाठी तुमचे आवडते पोट धरून खद खदून हसविणारे चांडाळ चौकडीच्या करामती वेब सिरीज फेम मिस्टर "रामभाऊ" व "सुभाषराव" येत आहेत आपल्या भेटीला.
🔹तर मग येताय ना रामभाऊंना भेटायला आणि चिकनची चव चाखायला.
🔹तर आता घरी चिकन बनवायचं नाही पार्सलच न्यायचं ते चिकन तर्री मधून...

#चिकन_तर्री

गुढीपाडवा व नूतन वर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🍫💐🌹     #गुडी_पाडवा  ्ष
21/03/2023

गुढीपाडवा व नूतन वर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🍫💐🌹


#गुडी_पाडवा
्ष

आपल्या मुलांच्या  #उज्वल भविष्यासाठी आजच डी.एम.आय.टेस्ट करा.आपली मुले  #दहावी -  #बारावीला आहेत ?👉 आपली मुले कोणत्या क्ष...
12/02/2023

आपल्या मुलांच्या #उज्वल भविष्यासाठी आजच डी.एम.आय.टेस्ट करा.

आपली मुले #दहावी - #बारावीला आहेत ?

👉 आपली मुले कोणत्या क्षेत्रामध्ये #यशस्वी होऊ शकतात हे आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर आजच DMIT करा आणि मुलांचा #बौध्दीक कल जाणून घ्या.

👉 आपल्या मुलांचे #आवडीचे #क्षेत्र, #स्वभाव, #यशस्वी होण्याची #दिशा, #बुद्ध्यांक, #नैसर्गिक_सामर्थ्य, #कौशल्य तसेच इतर नातेसंबंध याविषयी सविस्तर #मार्गदर्शन देणारी डी.एम.आय. टेस्ट.

👉 काही वेळा असं होतं की मुलांच्या #करिअरची नक्की दिशा #पालकांना ठरवता येत नाही.

👉 इतर मुलांना ज्यात #यश मिळाले तु ही तेच कर अशी भूमिका जोर धरते.

👉 इतरांप्रमाणे #कोर्स, #क्लासेस इत्यादी साधनांची उपलब्धता केली म्हणजे यश नक्की मिळतच असं नाही. त्यासाठी मुलांना समजून घेणे आवश्यक असतं.

👉 त्यांच्यातील #नैसर्गिक_सामर्थ्य, ुणकौशल्ये, #आवड जाणून घेऊन त्यानुसार त्यांना करिअरला वाव देण आवश्यक असतं.

👉 प्रत्येक #विद्यार्थ्यांची #अभ्यासाची पद्धत वेगळी असते.
▪️काही मुलांना ऐकून फार चांगले लक्षात राहू शकते.
▪️काही मुलांना चित्र पाहून फार चांगले लक्षात राहू शकते.
▪️काही मुलांचा संगीत ऐकत चांगला अभ्यास होऊ शकतो.
▪️तर काही मुलांना हालता हलता अभ्यास केल्याने चांगले लक्षात राहू शकते.
👉त्यांच्या अभ्यासाची अचूक पद्धती समजून घेतली असता त्या मुलांची #प्रगती व #आत्मविश्वास वाढायला मदत होते.

👉👉 #मेडिटेशन_हेल्थकेअर कंपनी मुलांच्या भवितव्यासाठी डी.एम.आय. टेस्ट फक्त 999 रू. करते. (बाहेर याची फी चार ते पाच हजार रुपये पर्यंत आहेत)

व्हाट्सअप किंवा कॉल 9699314904

ठिकाण: #पुणे, #फलटण, #बारामती.

#एसएससी

28/01/2023

📣 तुमच्या मुलांकरिता सर्व काही आता फक्त 1998 रु. मध्ये📣

मेडिटेशन हेल्थकेअर कंपनी तुमच्या मुलांच्या सर्वांगीण विकासाकरिता घेऊन आली आहे 15000 ते 16000 रुपये चे फायदे *फक्त 1998 रु.* मध्ये

1️⃣ 👉 मेडीटेशन हेल्थ केअर कंपनी देते तुमच्या मुलांच्या 🎓 *एज्युकेशन डेव्हलपमेंट*🎓 साठी एक वर्षाकरिता *Topper लर्निंग ॲप* ( ~12000~ रू.)

2️⃣ 👉 *करीयर डेव्हलपमेंट* 🧑‍💻करिता डी.एम.आय. टेस्ट (D.M.I.T.)( ~3000~ रू.)

3️⃣ 👉 *पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट* 🧑‍💼 करिता उंची वाढीची ट्रीटमेंट ( ~1260~ रू.)

4️⃣ 👉 बालरोग तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य तपासणी ( ~300~ रू.)

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

नेटवर्क 18 ग्रुपच्या टॉपर लर्निंग ॲप मध्ये समाविष्ट असणाऱ्या बाबी 👇👇

1. कॉन्सेप्ट व्हिडिओज
2. प्रॉब्लेम सॉलविंग व्हिडिओज
3. आस्क फॉर एक्सपर्टस
4. विकली टेस्ट ( आठवडा टेस्ट)
5. प्रॅक्टिस टेस्ट
6. मॉक टेस्ट
7. सॅम्पल पेपर
8. टेक्स्टबुक सोल्युशन
9. एक्झाम ट्रिक्स & टिप्स
10. सिल्याबस ओरिएंटेशन
11. एम. सी. क्यू.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

डी.एम.आय. टेस्ट चे फायदे👇👇
(म्हणजेच *अंतर्गुन, बुद्ध्यांक, उपजत गुणकौशल्ये ओळखणारा व करिअर मार्गदर्शन करणारा रिपोर्ट*)

Dermatographics Multiple Intelligent Test

👉 या टेस्टमुळे मुलांची अभ्यासाची अचूक पद्धती समजू शकते त्यामुळे कमी अभ्यास करूनही चांगले मार्क्स मिळण्यास मदत होते.

👉 आपल्या मुलांमध्ये कोणते टॅलेंट आहेत , त्याने कोणते विषय निवडले पाहिजेत, तो कोणत्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो हे अचूक समजते.

👉 त्यामुळे मुलं आयुष्यामध्ये सहज यशस्वी होऊ शकतात.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

वार: रविवार
दिनांक: 29 जानेवारी 2023
वेळ : सकाळी 10 ते सायंकाळी 6

ठिकाण:
सेनेटोरियम क्लिनिक,
गोविंद डेअरी समोर,
श्रीनिवास मेडिकल शेजारी,
पंढरपूर रोड, फलटण.

संपर्क: 9850404383
8806411141

 #राघव_मल्टीस्पेशलिटी_क्लिनिक  #कर्णे_क्लिनिक  #सेनेटोरियम_क्लिनिक
20/01/2023

#राघव_मल्टीस्पेशलिटी_क्लिनिक
#कर्णे_क्लिनिक
#सेनेटोरियम_क्लिनिक



 #राघव_मल्टीस्पेशलिटी_क्लिनिक  #कर्णे_क्लिनिक  #सेनेटोरियम_क्लिनिक
11/01/2023

#राघव_मल्टीस्पेशलिटी_क्लिनिक #कर्णे_क्लिनिक #सेनेटोरियम_क्लिनिक

11/10/2022

आपण विद्यार्थी मुला मुलींचे पालक आहात?

पुण्याची मेडिटेशन हेल्थकेअर कंपनी व राघव मल्टी स्पेशलिटी क्लिनिक (सॅनॅटोरिअम क्लिनिक) यांच्या संयुक्त विद्यमाने

मुलांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा म्हणून तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उंची वाढीची औषधे व बौद्धिक विकास होऊन उज्वल भविष्यासाठी अचूक वाटचाल करता यावी याकरिता डी एम आय टेस्ट च्या शिबिराचे आयोजन

🔹 वार गुरुवार🔹
🔹 दिनांक 13 ऑक्टोंबर🔹
🔹 रोजी दुपारी 2 ते रात्री 8 वाजेपर्यंत🔹
🔹 ठिकाण : बोराडे हॉस्पिटल, कारभारी चौक, हिरो शोरूम वरती, बारामती 🔹

येथे करण्यात आले आहे. तरी सर्व पालकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा.

शिबिराची फी

DMIT 3600. रु + Height treatment 1260 रु = 4860 रु

➡️➡️ ऐवजी फक्त 999 रु ⬅️⬅️

D. M. I. टेस्ट चे फायदे :*
विद्यार्थी मुलामुलींसाठी:

👉त्यांच्यातील नैसर्गिक सामथ्र्य व बुद्धिमत्ता कोणती हे समजते.

👉 एकूण १० कौशल्यांमधून त्यांच्यासाठी १०वी / १२वीनंतर शाखानिवड करण्यासाठी शास्त्रीय मदत.

👉चुकीची किंवा लादली गेलेली शाखानिवड केल्यामुळे वाया जाणारी वर्षे, त्याची फी, टय़ूशन, इ. अफाट खर्चाची बचत होते.

👉प्रत्येक विद्यार्थ्यांची अभ्यासाची पद्धत वेगवेगळी असते. ती अचूक समजल्यावर प्रगती व आत्मविशास वाढायला मदत होते.

👉शिकण्याची नैसर्गिक पद्धत समजल्याने ताणतणावीरहित अशा मानसिकतेमुळे विषय समजणे सोपे जाते.

👉विद्यार्थ्यांला चांगले समजून घेण्यासाठी या चाचणीचा खास उपयोग!

अधिक माहिती करता फोन नंबर
88 88 88 18 67

Address

Phaltan

Telephone

+919699314904

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Meditation HealthCare - Baramati - Phaltan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your practice to be the top-listed Clinic?

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram