02/05/2026
तुम्ही रोज पिणारी ब्लॅक कॉफी… लिव्हरसाठी औषध ठरू शकते, हे माहिती आहे का?
होय! फॅटी लिव्हर, सूज किंवा वाढलेले SGPT/SGOT — या सगळ्यावर ब्लॅक कॉफीचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो. पण… किती कॉफी योग्य? आणि कोणासाठी धोकादायक ठरू शकते? 🤔
✔️ सूज कमी करण्यात मदत
✔️ लिव्हरमधील चरबी कमी करण्यास सहाय्य
✔️ फायब्रोसिसची गती मंदावते
✔️ लिव्हर कॅन्सरचा धोका कमी करण्यास मदत
⚠️ पण लक्षात ठेवा — चुकीच्या पद्धतीने घेतली तर कॉफी नुकसानही करू शकते!
👉 मग योग्य पद्धत काय?
हा व्हिडिओ पूर्ण पाहा: https://youtube.com/shorts/KISi9AdLHmQ?si=aB0IQvgnb-2uYIov
👨⚕️ Dr. Samrat Jankar
🏥 Kaizen Gastro Care
📢 कॉफी लव्हर मित्राला नक्की शेअर करा!
👉 अशाच हेल्थ टिप्ससाठी Follow करा