03/05/2026
Rendaal
shukrvardhan MaleInfertility AyurvedicDoctor SuccessStory HealthyBaby बीजशुद्धी वंध्यत्वनिवारण
"नमस्कार,
लग्नाला काही वर्षे झाली आहेत, तरीही घरात पाळणा हलत नाहीये? अनेक टेस्ट्स करूनही , उपचार घेऊन ही रिझल्ट मिळत नाहीये?
लक्षात घ्या, वंध्यत्वासाठी फक्त स्त्रीला जबाबदार धरणं चुकीचं आहे. ४०% केसेसमध्ये कारण पुरुष बीज दोषात असू शकतं."
"आजच्या धावपळीच्या आयुष्यात, शुक्रजंतूंची संख्या कमी होणे (Low S***m Count) किंवा त्यांची हालचाल मंदावणे या समस्या वाढल्या आहेत. मोबाईलचा अतिवापर, ताणतणाव आणि उष्णता याचा थेट परिणाम तुमच्या पितृत्वाच्या स्वप्नावर होतोय."
"पण काळजी करू नका! आयुर्वेदामध्ये यावर ' चिकित्सा उपलब्ध आहे. आमच्या दवाखान्यात आम्ही पूर्णपणे आयुर्वेदिक पद्धतीने:
१. शुक्रजंतूंची गुणवत्ता वाढवण्यासाठी विशेष आयुर्वेद व निसर्गोपचार
२. शरीरातील उष्णता कमी करून बीज शुद्धीवर भर
३. आणि महत्त्वाचे म्हणजे, कोणताही साईड इफेक्ट न होता नैसर्गिक रित्या पितृत