06/11/2025
✅ CBC REPORT म्हणजे काय?
रक्त तपासणीमध्ये केली जाणारी सर्वात महत्त्वाची टेस्ट म्हणजे Complete Blood Count (CBC) – जी शरीरातील रक्त पेशींची अचूक माहिती देते.
🩸 ही टेस्ट का महत्त्वाची?
संक्रमण आहे का ते कळतं
हिमोग्लोबिन लेव्हल समजते
प्लेटलेट्स कमी-जास्त आहेत का ते दिसतं
शरीरात सूज/इन्फेक्शनचे संकेत मिळतात