Dr. Kaveeta Hingge

Dr. Kaveeta Hingge अध्यक्षा : निगडी चिखली मंडल भाजपा &
सोशल ऍक्टिव्हिटी महिला फाऊंडेशन. Doctorate In Naturopathy as well as Diploma In Cosmetology.

Worked as a social worker o swatch Bharat Mission in Nakslite , Mao-wadi and Tribal area of Odisha, Andra-Pradesh & Maharashtra. Worked as a scheme coordinator with UTIITSL for Ayushman Bharat in Maharashtra.

भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा आयोजित नारीशक्ती वंदन अभियानांतर्गत CRP & VO सन्मान, समुह संघटिका सन्मान, आश...
24/02/2024

भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा आयोजित नारीशक्ती वंदन अभियानांतर्गत CRP & VO सन्मान, समुह संघटिका सन्मान, आशा वर्कर्स सन्मान समारंभ !
आयोजक : भाजपा शहराध्यक्ष शंकरभाऊ पांडुरंग जगताप
BJP Maharashtra Narendra Modi Amit Shah J.P.Nadda Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Chandrakant Patil Chitra Wagh Mahesh Landge Uma Khapre Mahila Morcha BJP ✔️ BJP Mahila Morcha Maharashtra Shankar Jagtap Varsha Bhosale Sujata Palande

श्री गणेश्याय नम: तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माघी गणेश जयंती च्या हार्दीक शुभेच्छा. तुमच्या मनातील सर्व ईच्छा  पूर्ण...
13/02/2024

श्री गणेश्याय नम: तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माघी गणेश जयंती च्या हार्दीक शुभेच्छा. तुमच्या मनातील सर्व ईच्छा पूर्ण होवोत.. सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. ” गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया !!!

🚩🚩🚩🚩🚩🚩🪷🪷🪷🪷🪷🪷 #लोकसभामावळदेहूरोड मंडल आज मावळ लोकसभेतील *देहूरोड मंडल,* येथे *महाविजय 2024* व *शक्ती वंदन* कार्यक्रमांची ...
07/02/2024

🚩🚩🚩🚩🚩🚩
🪷🪷🪷🪷🪷🪷
#लोकसभामावळ
देहूरोड मंडल
आज मावळ लोकसभेतील *देहूरोड मंडल,* येथे *महाविजय 2024* व *शक्ती वंदन* कार्यक्रमांची माहिती व मार्गदर्शन करण्यात आले. यानिमित्ताने मंडल *अध्यक्ष सविताताई पिंजन* यांनी हळदी कुंकू समारंभ आयोजित केला होता. सर्व महिला भगिनींना योग्य ते मार्गदर्शन करून सरकारी बचत गट योजनांची माहिती दिली.

तिसरी बार........ मोदी सरकार........

डॉ. कविता हिंगे
सचिव :- महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा, भाजपा.

🚩🚩🚩🚩🚩🪷🪷🪷🪷🪷 #लोकसभा :-महाविजय 2024 व शक्तिवंदन अभियान बचत गट या अनुषंगाने  भोसरी विधानसभेत प्रदेशाध्यक्ष महिला मोर्चा चित...
02/02/2024

🚩🚩🚩🚩🚩
🪷🪷🪷🪷🪷
#लोकसभा :-
महाविजय 2024 व शक्तिवंदन अभियान बचत गट या अनुषंगाने भोसरी विधानसभेत प्रदेशाध्यक्ष महिला मोर्चा चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनानुसार बचत गटाची बैठक पार पडली. बचत गटाचे महत्व, बचत गटासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी शक्तिवंदन कार्यक्रम जाहीर केला याविषयी थोडक्यात माहिती देऊन भाजपा साठी 2024 ला मतदान करून पुन्हा मोदी सरकार आणि महाविजय 2024 साठी आवाहन केले. यावेळी *पिंपरी चिंचवड महिला मोर्चा शहराध्यक्ष सुजाताताई पालांडे* यांनी उपस्थित राहून सर्वांना मार्गदर्शन केले. बैठकीचे आयोजन नेहरूनगर इंद्रायणी नगर महिला मोर्चा मंडल अध्यक्ष रोहिणी मांढरे* यांनी केले.याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस महिला मोर्चा अनघाताई रुद्र व इंद्रायणी नगर येथील बचत गटातील महिला उपस्थित होत्या.

"तीसरी बार मोदी सरकार , अबकी बार 400 पार "

डॉ. कविता हिंगे
सचिव :- महाराष्ट्र राज्य, भाजपा.
संयोजिका:- मावळ लोकसभा.

#महाविजय2024 #लोकसभा

🚩🚩🚩🚩🚩🪷🪷🪷🪷🪷 #लोकसभा :-  #मावळमहाविजय 2024 व शक्तिवंदन अभियान बचत गट या अनुषंगाने आज चिंचवड विधानसभेत रावेत- काळेवाडी- चिं...
27/01/2024

🚩🚩🚩🚩🚩
🪷🪷🪷🪷🪷
#लोकसभा :- #मावळ
महाविजय 2024 व शक्तिवंदन अभियान बचत गट या अनुषंगाने आज चिंचवड विधानसभेत रावेत- काळेवाडी- चिंचवड मंडलात प्रदेशाध्यक्ष महिला मोर्चा Chitra Wagh ताई यांच्या मार्गदर्शनानुसार बचत गटाची बैठक पार पडली. बचत गटाचे महत्व, बचत गटासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी #शक्तिवंदन कार्यक्रम जाहीर केला याविषयी थोडक्यात माहिती देऊन #भाजपा साठी 2024 ला मतदान करून पुन्हा मोदी सरकार आणि महाविजय 2024 साठी आवाहन केले. यावेळी *पिंपरी चिंचवड महिला मोर्चा शहराध्यक्ष सुजाताताई पालांडे* यांनी उपस्थित राहून सर्वांना मार्गदर्शन केले. बैठकीचे आयोजन महिला मोर्चा जिल्हा चिटणीस पल्लवीताई मारकड यांनी केले तसेच जिल्हा सरचिटणीस महिला मोर्चा अनघाताई रुद्र उपस्थित होत्या.

"तीसरी बार #मोदीसरकार , अबकी बार 400 पार "

डॉ. कविता हिंगे
सचिव :- महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा , भाजपा.
संयोजिका:- मावळ लोकसभा


#महाविजय2024
Narendra Modi Landge Shankar Jagtap Varsha Bhosale Sujata Palande Bala Bhegade BJP Mahila Morcha Maharashtra Ashwini Laxman Jagtap Mahila Morcha BJP Mahila Morcha BJP ✔️

भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो! 🇮🇳भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏💐🟠⚪️🟢 #प्रजासत्ताकदिन
26/01/2024

भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो! 🇮🇳
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏💐
🟠⚪️🟢
#प्रजासत्ताकदिन

प्रभू राम आ गए 🚩🚩🚩🚩 #राम_का_भव्य_धाम      #जयश्रीराम
22/01/2024

प्रभू राम आ गए 🚩🚩🚩🚩

#राम_का_भव्य_धाम #जयश्रीराम

🛕|| प्रभु श्री राम जी की पहली झलक || 🌺ये भारत के स्वर्णिम काल की वो छवि है, जिसके लिये 500 सालों का संघर्ष हुआ।ये वो छवि...
19/01/2024

🛕|| प्रभु श्री राम जी की पहली झलक || 🌺

ये भारत के स्वर्णिम काल की वो छवि है, जिसके लिये 500 सालों का संघर्ष हुआ।
ये वो छवि है, जिससे हमारे संस्कृति के नये अध्याय की शुरुआत होगी।
इस छवि से नये युग का आरंभ हो चुका है, जो आगामी वर्षों में भारत को शिखर पर ले जाएगा।

बोलो मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र की... जय! 🚩

*विजयी भव*🚩🚩🚩🚩🚩🪷🪷🪷🪷🪷 #मावळ  #लोकसभाप्रदेशाध्यक्ष Chitra Wagh ताई यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ लोकसभेअंतर्गत येणाऱ्या चिं...
18/01/2024

*विजयी भव*
🚩🚩🚩🚩🚩🪷🪷🪷🪷🪷
#मावळ #लोकसभा
प्रदेशाध्यक्ष Chitra Wagh ताई यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ लोकसभेअंतर्गत येणाऱ्या चिंचवड विधानसभेतील थेरगाव किवळे मंडलात आमदार अश्विनीताई जगताप व शहराध्यक्ष सुजाताताई पालांडे यांच्या सहकार्याने रेणुकाताई हेगडे यांनी बचत गटांची बैठकीचे नियोजन केले. नियोजनानुसार पुढील काही दिवसात जनसंपर्क अभियान व बचत गट समूह जोडणी अभियान करणार असून अर्थातच बचतीचा मार्ग व मोदीजींचा विजय #महाविजय 2024 या विषयासह करणार आहोत. यात विविध लोकांना संपर्क करून आपल्या पक्षासाठी साठी मतदान वाढविण्यास प्रयत्नशील राहणार आहोत.
यावेळी मा. नगरसेविका मनीषाताई पवार आणि महिला पदाधिकारी सीमा चव्हाण उपस्थित होत्या.

डॉ.कविता हिंगे
सचिव :- महाराष्ट्र राज्य महिला मोर्चा
समन्व्यक :- मावळ लोकसभा



Narendra Modi Amit Shah Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Chitra Wagh Ashwini Laxman Jagtap Mahesh Landge Bala Bhegade Varsha Bhosale Sujata Palande Mahila Morcha BJP Mahila Morcha BJP ✔️

सूर्याची प्रखरता, तिळाची ऊब आणि गुळाच्या गोडव्याने आपले आयुष्य तेजोमय होवो !मकर संक्रांतीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभे...
15/01/2024

सूर्याची प्रखरता, तिळाची ऊब आणि गुळाच्या गोडव्याने आपले आयुष्य तेजोमय होवो !

मकर संक्रांतीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

#मकरसंक्रांत

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री. शिवाजी महाराज यांच्या मनात हिंदवी स्वराज्याची प्रेरणा जागवणाऱ्या स्वराज्य जननी आई...
12/01/2024

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री. शिवाजी महाराज यांच्या मनात हिंदवी स्वराज्याची प्रेरणा जागवणाऱ्या स्वराज्य जननी आईसाहेब जिजाऊ यांच्या जयंती दिनी मानाचा मुजरा !
#राजमाताजिजाऊ #आऊसाहेब #स्वराज्यजननी #राजमाता 🚩

*विजयी भव*🚩🚩🚩🚩🚩🪷🪷🪷🪷🪷 #मावळलोकसभा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आदरणीय सौ Chitra Wagh ताई यांच्या मार्गदर...
11/01/2024

*विजयी भव*
🚩🚩🚩🚩🚩🪷🪷🪷🪷🪷
#मावळलोकसभा

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आदरणीय सौ Chitra Wagh ताई यांच्या मार्गदर्शनाखाली काल मावळ लोकसभेअंतर्गत येणाऱ्या देहूरोड मंडलात #देहूरोड शहर महिला अध्यक्ष सौ सविता ताई पिंजण आणि महिला पदाधिकारी यांची बैठक पार पडली. नियोजनानुसार पुढील काही दिवसात जनसंपर्क अभियान अर्थातच *ATTENTION ON GROUND* करणार आहोत. यात विविध लोकांना संपर्क करून आपल्या पक्षासाठी साठी मतदान वाढविण्यास प्रयत्नशील राहणार आहोत.

डॉ.कविता हिंगे
सचिव :- महाराष्ट्र राज्य महिला मोर्चा
समन्व्यक :- मावळ लोकसभा



#मावळ
Narendra Modi Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Chitra Wagh Mahesh Landge Mahila Morcha BJP Shankar Jagtap Mahila Morcha BJP ✔️ BJP Mahila Morcha Maharashtra Varsha Bhosale Sujata Palande Bala Bhegade

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Kaveeta Hingge posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr. Kaveeta Hingge:

Share

Category