
05/08/2025
भारत सरकार नोंदणीकृत संस्था
WMHD असोसिएशन
WMHD असोसिएशनमध्ये सामील होणे हे केवळ सदस्यत्वापेक्षा जास्त आहे - ही संपूर्ण भारतात सामाजिक मानसिक आरोग्य क्षेत्रात सामुदायिक सेवा प्रधान करणारी संस्था आहे
🧠 आजच सदस्य व्हा आणि विशेष फायदे मिळवा!
* सदस्यत्व प्रमाणपत्र ची सॉफ्ट/हार्ड कॉपी
* दररोज नियमित मानसिक आरोग्य विषयक माहिती आणि अमर्यादित ज्ञान
* मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ञ आणि अनुभवी व्यक्तींकडून वेळोवेळी मार्गदर्शन आणि समर्थन
* मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात नोकरीच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देणे
* संस्थेमार्फत विनामूल्य स्टेज/प्लॅटफॉर्म उपलब्ध करून संधी देणे
* संस्थेच्या कोणत्याही उपक्रमात व कार्यात सहभागी झाल्यास अनुभव प्रमाणपत्र देणे
• संस्थेद्वारे सर्वत्र ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या कार्याचा प्रचार, प्रसार
* संस्थेच्या विविध कार्यशाळा, अभ्यासक्रम, प्रशिक्षण उपक्रमांवर 40% ते 50% सवलत
🌟 आजच आपण WMHD असोसिएशनमध्ये सदस्य म्हणून सामील व्हा आणि सामाजिक मानसिक आरोग्य क्षेत्रात सर्वांगीण विकास करा
📌 आता नोंदणी करा:
👉 https://forms.gle/STyoSwTbKZ9iDYXXA
🔗 आपल्या संस्थेचे सदस्य:
👉 https://wmhdassociation.in/our-team
संपर्क - विनायक भिसे, मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
Mo - 7798150143 , 7798401432
#मानसशास्त्र #मानसिकआरोग्य #मानसोपचार #मानसिकआरोग्यजागरूकता #मानसिकआरोग्यसंवर्धन #मानसिकआरोग्य_संवर्धन #मनोवैज्ञानिकउपचार #मानसिकआरोग्य_घडामोडी #मानसिकआरोग्यविषयकबाबी #ध्यान. #माइंडफुलनेस #चिंताजागरूकता #प्रेम #महाराष्ट्र #मराठी #विद्यार्थ्या #बीएससी #बीए #बीएसडब्ल्यू #एमएसडब्ल्यू #एमएससी #एमएमानसशास्त्र