Corporator Dr Shraddha Prabhune BJP

  • Home
  • Corporator Dr Shraddha Prabhune BJP

Corporator Dr Shraddha Prabhune BJP Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Corporator Dr Shraddha Prabhune BJP, .

मेट्रो प्रवासाचे दर !   #पुणे  #मेट्रो      #पुणे_बदलतंय_पुढे_जातंय
09/03/2022

मेट्रो प्रवासाचे दर !

#पुणे #मेट्रो #पुणे_बदलतंय_पुढे_जातंय

05/03/2022

नदी म्हणजे केवळ पाणी नाही ती एक प्रवाही संस्कृती आहे आणि भाजपा सरकारचा हा प्रकल्प नदीसह पुण्याचं भविष्यही करतो आहे उज्ज्वल!
नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासह इतरही योजना व उपक्रमांची माहिती मिळवण्यासाठी बघत रहा BJP for PMC!
#अभिमानपुण्याचा

05/03/2022

मा.पंतप्रधान मोदींजी यांनी चर्चेपेक्षा विकासकामांवर भर देणारी संस्कृती आणली आणि पुणेकरांचं मेट्रोचं स्वप्न सत्यात उतरलं! भाजपाशासित पुणे मनपाने पुणेकरांना दिली ऐतिहासिक संधी - या अनन्यसाधारण घटनेचे साक्षीदार होण्याची!

#अभिमानपुण्याचा

04/03/2022

नदी प्रकल्प नियोजनबद्धरितीने आकाराला येणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. ते कसं साध्य होणार हे समजून घेऊया आजच्या भागात!
#अभिमानपुण्याचा

03/03/2022

नदी पुनरुज्जीवनाचा प्रकल्प भव्य आणि विविध क्षेत्रांचा विकास करणारा असणार आहे, त्याचा आवाका समजून घेऊया आजच्या भागात! #अभिमानपुण्याचा

02/03/2022

नदीच्या पुनरुज्जीवनाचा आम्हाला उपयोग काय? असा प्रश्न मनात आला असेल तर या प्रकल्पामुळे आर्थिक विकास कसा होणार आहे ते सांगणारा आजचा भाग बघा!

#अभिमानपुण्याचा

01/03/2022

नदीला सांस्कृतिक महत्त्व आहे. म्हणूनच काठावरील मंदिरे, विसर्जन घाटांचा कायापालट केला जाणार आहे. कसा ते सांगणारं हे अकरावं उत्तर!

#अभिमानपुण्याचा

28/02/2022

नदी प्रकल्पात नदीच्या बरोबरीने उद्याने व घाटांनाही नवं रुप प्राप्त होणार आहे. कसं ते समजून घेऊया आजच्या भागात!

#अभिमानपुण्याचा

25/02/2022

नदी पुनरुज्जीवनानंतर नदीपात्रातल्या रस्त्यांचे काय होणार? नदीवरील विविध पुलांचे काय होणार? चला समजून घेऊया.
#अभिमानपुण्याचा

24/02/2022

नदी पुनरुज्जीवन प्रकल्पात नदीच्या प्रवाहाची रचना खूप विचारपूर्वक करण्यात येणार आहे. ती कशी हे समजून घेऊया आजच्या भागात!
#अभिमानपुण्याचा

23/02/2022

नदी पुनरुज्जीवन प्रकल्पात फक्त नदी नाही बाकी परिसराचाही विकास होणार आहे. कसा ते सांगणारं हे सातवं उत्तर!
#अभिमानपुण्याचा

शाश्वत इंधननिर्मितीत अग्रेसर पुणे !   #पुणे_बदलतंय_पुढे_जातंय    #पुणे  #शाश्वत  #विकास
23/02/2022

शाश्वत इंधननिर्मितीत अग्रेसर पुणे !

#पुणे_बदलतंय_पुढे_जातंय #पुणे #शाश्वत #विकास

Address


Telephone

+919922715850

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Corporator Dr Shraddha Prabhune BJP posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your practice to be the top-listed Clinic?

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram