Mrunall Counsel'S Hub

Mrunall Counsel'S Hub MRUNAL COUNSEL'S HUB
AIMS ENTERPRISE
PARENTS - CHILD COUNSELLOR,Mind & BRAIN TRAINER, MIDBRAIN ACTIV

Mind Power, MIDBRAIN ACTIVATION, HYPNOSIS,REIKI, NEURO LINGUISTIC PROGRAMMING, HEALTH CONSULTANCY, LIFE WITHOUT MEDICINES, YOGA TRAINER, MENTAL HEALTH COUNSELLING , DEPRESSION - ANXIETY COUNSELLING, TEENAGERS COUNSELLING, BRAIN GYM, BRAIN EXERCISE, EYE EXERCISE, FAMILY COUNSELLING, COUPLE COUNSELLING, ART THERAPY

Big shout out to my newest top fans! 💎 Sagar Ahire, Tanuja Wakale, Mavshiche Jevan Dipali Panwalkar Dipali Gurunathreddy...
14/08/2025

Big shout out to my newest top fans! 💎 Sagar Ahire, Tanuja Wakale, Mavshiche Jevan Dipali Panwalkar Dipali Gurunathreddy Anjali Ithape Shilpa Jagtap Vakharkar Ashwini Zende Ashwini Kulkarni Neha Gole Kate Avinash Bhosale Reshma Bhambere

❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️💐💐💐💐💐💐💐

Drop a comment to welcome them to our community, fans

🎯 *MBA केलं… पण Life चं MBBA अजून बाकी आहे का?*"माझं  …  … आणि Body यांचा ताळमेळच बसत नाही… 😦 ,   मुळे माझ्या रागावर माझ...
31/07/2025

🎯 *MBA केलं… पण Life चं MBBA अजून बाकी आहे का?*

"माझं … … आणि Body यांचा ताळमेळच बसत नाही… 😦
, मुळे माझ्या रागावर माझा control राहत नाही…😡😧🥹
‘Why me?’ हा विचार माझ्या मनातून जातच नाही…😫☹️
मी खुश राहू शकत नाही… कोणी माझ्यासोबत नाही… असं नेहमी वाटतं…"😭😢🥺

जर तुमच्याही मनात हेच विचार येतात, तर आता वेळ आली आहे तुमच्या मनाला, मेंदूला आणि शरीराला Align करण्याची – Scientific Tools आणि Proven Techniques वापरून!

पण कसे? कुठे? आणि कधी? ⁉️⁉️⁉️🤔
तर या सगळ्याचं उत्तर आहे 's_Hub च्या खास *MBBA Workshop* मध्ये!‼️

🌟 *Mind - Brain - Body Alignment Workshop* 🌟

✅ Overthinking आणि Negative Thinking ला Goodbye म्हणा.
✅ Mindset shift करून Inner Power Unlock करा.
✅ Balance, Focus, Confidence आणि Peace मिळवा.

📌 Batch Details

📅 Date: 18th Aug – 18th Sept
📍 Days: Monday, Wednesday, Friday
⏰ Timings: 10:00 am | 3:00 pm | 8:30 pm (45 min each)
💻 Platform: Google Meet – Live Sessions Only

🎉 Early Bird Offer:
फक्त ₹500/- मध्ये तुमची Seat Confirm करा.
आणि मिळवा Special Rate – ₹2700/- (10th August 2025 पर्यंत)
🔹 त्यानंतर Regular Charges – ₹3000/-

📞 Book Now: 7083972421




आहे आभारी... राहिल आभारी ! मागील आठवड्यात एका सेमिनारसाठी मला व्याख्यान देण्याची संधी मिळाली. सेमिनारसाठी चा विषय होता "...
18/07/2025

आहे आभारी... राहिल आभारी !
मागील आठवड्यात एका सेमिनारसाठी मला व्याख्यान देण्याची संधी मिळाली. सेमिनारसाठी चा विषय होता "स्मार्ट पेरेंटिंग ,स्मार्ट Business माझ्या जवळचा विषय आणि आता यांचा समन्वय मला घालायचा होता. समोर दहावी बारावी पास विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांचे पालक आणि पुणे बिजनेस क्लबच्या गुणी उद्योजिका ... ज्यांनी माझं हे सेमिनार जवळपास एक तास ऐकलं आणि मला मनमोकळा प्रतिसादही दिला आणि त्यांच्या मनात माझ्याविषयी असलेल्या प्रेमाची, आदराची मला पावती दिली.
असो पण हे सगळं घडवून आणलं होतं ते म्हणजे "बापमाणूस" सपना काकडे यांनी... त्यांनी हा कार्यक्रम दहावी-बारावी 70 टक्के पेक्षा अधिक गुणवंत विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या सयोग फाउंडेशन तर्फे आयोजित केला होता आणि हा कार्यक्रम अगदी चारच दिवसात हाऊसफुल देखील झाला. त्यांच्या या सततच्या नवनवीन संकल्पनांमुळे खरंच मलाही काहीतरी नवनवीन करण्याची संधी मिळते आणि ती संधी त्या मला देतात त्यासाठी त्यांचे मनापासून आभार... सदर कार्यक्रम अतिशय नियोजनबद्ध होता आणि अतिशय वेगळ्या धाटणीचा विचार त्यांनी अस्तित्वात उतरवला त्यासाठी त्यांचे मनापासून कौतुक... एवढेच नव्हे तर या सगळ्यात एक कौन्सिलर म्हणून माझी नवनवीन पद्धतीने ओळख करून द्यायच्या त्या विसरल्या नाहीत आणि यात आश्चर्य म्हणजे Jyotsna Sudame maam ज्योत्सना सुदामे यांची मला मिळालेले कौतुकाची थाप "शाब्बास".. हुश्श ss सार्थक..
तर अशा या कार्यक्रमासाठी Sapna Kakade सपना मॅडम तुमच्या प्रयत्नांची जाणीव आणि कौतुक म्हणून हे पोस्ट टाकत आहे.
सादर - साभार आणि सयोग फाउंडेशन तसेच तुम्ही करत असलेल्या अनेक प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा
सदैव ग्रेटफुल 🙏
Mrunall Khandagale







Celebration of Women's Day  - Self Love - Together Begether 2 Days Workshop ❤️ "Self-love, unity, and growth—when we com...
18/03/2025

Celebration of Women's Day - Self Love - Together Begether 2 Days Workshop ❤️
"Self-love, unity, and growth—when we come together, we thrive together! 🌱💖 Join us in this journey of empowerment!
"


  #आनंद  #आभार  #कृतज्ञतादिनांक 7 मार्च, 2025 रोजी रयत शिक्षण संस्थेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय औंध - पुणे ,...
14/03/2025


#आनंद
#आभार
#कृतज्ञता
दिनांक 7 मार्च, 2025 रोजी रयत शिक्षण संस्थेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय औंध - पुणे , आणि महात्मा फुले महाविद्यालय पिंपरी - पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय राज्यस्तरीय "Role Of Office Administration in Quality Sustenance in Higher Education Institutions अशा आशयाचे सेमिनार ठेवण्यात आले होते.
सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या आयक्यूएसी कॉर्डिनेटर डॉक्टर सविता पाटील मॅडम , प्रिन्सिपल डॉक्टर अरुण आंधळे सर आणि राज्यभरातून टीचिंग तसेच नॉन टीचिंग स्टाफ असे 50 हून अधिक अनुभवी उपस्थित होते.
तसेच विशेष उपस्थिती मध्ये आदरणीय प्रोफेसर डॉक्टर प्रभाकर देसाई सर (सावित्रीबाई फुले विद्यापीठ इथे बोर्ड ऑफ एक्झामिनेशन अँड इव्हँल्युशन) आणि आदरणीय प्रोफेसर डॉक्टर जयवंत अवघडे सर (He was working as Registrar for Ferguson College for more than 20 years, recently retired) हे देखील उपस्थित होते. माननीय अवघडे सर यांच्या हस्ते माझा फुले वस्त्र , श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
अर्थातच एवढे अनुभवी आणि शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य मान्यवर , मला त्यांच्यासमोर बोलायचे होते आणि ते मला ऐकणार होते या विचाराने मला खरंच झोप लागली नाही, प्रचंड दडपण आले होते.
मला दिलेला विषय होता - "Mindfulness for Managing Interpersonal Relationship"
या सेशनचा उद्देश कार्यस्थळी अधिक सुसंवाद , सहकार्य आणि सकारात्मक संबंध कसे वाढवावे हा होता. सेशनमध्ये मी खालील विषयांवर संबोधन केले. Mindfulness कार्यस्थळी का महत्त्वाचा आहे ?
त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट कसा होतो ?ते मी प्रॅक्टिकली त्यांच्याकडून करून घेतले आणि यावेळी उपस्थित सर्वांनी या ऍक्टिव्हिटी मध्ये उत्साहाने सहभाग घेतला. त्यांच्या अनुभवांमधून समजले की अनेकदा संवाद साधता येत नाही म्हणून कामाच्या ठिकाणी त्यांना अडचणींना सामना करावा लागतो, त्याचप्रमाणे वैयक्तिक आयुष्यातही. माइंड फुलनेसच्या साध्या पण प्रभावी टेक्निक मुळे कामाचा तणाव कसा कमी करायचा हे सांगण्याचा प्रयत्न मी या सेशनमधून केला.
काही निवडक प्रतिक्रिया
➡️हे टेक्निक डेली ऑफिस वर्क मध्ये वापरायला सोपे आहे आणि यामुळे खरंच आमचे वर्क लाइफ बॅलन्स होऊ शकते.
➡️याला माईंड फुलनेस म्हणतात हे आजच कळाले.
➡️अशा प्रकारचे सत्र महाविद्यालयाने आमच्यासाठी पुन्हा अरेंज करावे.
अशा प्रकारचे सत्र घेण्याची संधी मला रयत शिक्षण संस्था नेहमीच देत असते , हे माझे सहावे सत्र या ठिकाणी होते ही माझ्यासाठी खरंचच खूप अभिमानाची गोष्ट आहे.

"Happy Valentine's Day ❤️ 🌹 💐 🏵 🥀 💕 💖 💗  ♥️ ❤️ 💕 💖 💗 to all the self-lovers out there! Who says Valentine's Day is only ...
14/02/2025

"Happy Valentine's Day ❤️ 🌹 💐 🏵 🥀 💕 💖 💗 ♥️ ❤️ 💕 💖 💗 to all the self-lovers out there! Who says Valentine's Day is only for lovers? It's also for all the people who love themselves and make life more meaningful! Let's celebrate self-love and self-care today and every day!










Address

Pune

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+917083972421

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mrunall Counsel'S Hub posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Mrunall Counsel'S Hub:

Share