07/02/2022
हल्ली विजेचे बिल पाहून धक्का बसतो ना?
दर महिन्याला वाढीव बिलाने, घऱचे आर्थिक बजेट कोलमडते ना?
आहो मग कशाला झंझट दर महिन्याला वाढणाऱ्या वीज बिलाची
विजेसाठी निवडा स्मार्ट पर्याय, अन करा बचत पैशांची
संपूर्ण माहितीसाठी संपर्क ऊर्जामित्र- 8975801111 विठ्ठल काळे
5 स्टार रेटिंग असलेल्या, एनर्जी एफिशियंटची उपकरणे वापरा
व सोलर PV Rooftop installations system / Solar Water Heater बसवा
आपले घर, बंगल्याच्या गच्चीवर, टेरेसवर, तसेच सोसायटी, बिल्डिंग मध्ये कॉमन मिटरची सुविधा
तसेच शाळा, महाविद्यालये, दवाखाने अशा कमर्शियल तसेच इंडस्ट्रियल शेड वर देखील सोलर PV Rooftop installations system/ Solar Water Heater बसवू शकता.