08/09/2021
आज दि.27.08.2021 वार गुरुवार रोजी तामिळनाडू होसूर येथे दि इंडियन एम्पायर युनिव्हर्सिटी चेन्नई वा युनिव्हर्सल डेव्हलपमेंट कौन्सिल,बंगलोर यांच्यावतीने देण्यात येणारा 2021 चा आॅनररी डॉक्टरेट व पिस आॅफ वर्ल्ड तसेच एक्सलन्ट अचिव्हमेंट अवॉर्ड हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष श्री.सुनिल फडतरे,कराड यांना तीन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी युनिव्हर्सिटीचे व्हाईस प्रेसिडेंट डॉ.के प्रभाकर व सिने कलावंत सुमन तलवार यांचे हस्ते प्रदान करण्यात आले.यावेळेस संस्थेचे सल्लागार सिए श्री.जयवंतराव घोरपडे, श्री.जालिंदर महाडिक साहेब, अधिक्षक सांगली पाटबंधारे.श्री.प्रकाश मोहिते, ताजूउददीन हाफिज,शमशाद बेगम मुल्ला व संस्थेच्या सर्व सदस्यांनी अभिनंदन केले.