Insights Reikii

Insights Reikii Reiki Healing

14/06/2023

प्रथम गुरु करा ! आध्यात्माची गुरु ही प्रथम आणि शेवटची पायरी आहे ! गुरुंपासून आध्यात्माची सुरुवात होते आणि गुरु चरणीच मुक्तीचे धाम आहे *मुक्तीधाम* !
आध्यात्मात ज्याना काही शिकायचे आहे करायचे आहे त्यानी प्रथम गुरु करावे ! गुरु कोणाला कराव हा ज्याचा त्याचा अंतरगत प्रश्न आहे !
गुरुमंत्र हा ब्रम्हांडामध्ये प्रवेश करण्याची चावी आहे ! त्याशिवाय ब्रम्हांडाचे दार उघडतच नाही !
प्रत्येक द्वार हे गुरुमंत्रानेच उघडते ! प्रत्येक द्वारावर गुरुंची सत्ता आहे !
🙏🙏🙏

🌈 *MONEY REIKI  COURSE*ON AUSPICIOUS DAY OF GURUPUSHAMRUT I WILL CONDUCT Online on ZOOMMoney Reiki Level 1 Healer_Course...
22/05/2023

🌈 *MONEY REIKI COURSE*

ON AUSPICIOUS DAY OF GURUPUSHAMRUT I WILL CONDUCT Online on ZOOM

Money Reiki Level 1 Healer_Course

25th MAY 2023
✨🪙💰🪙💰🪙✨

*Content of the Workshop*
👇
✅ *Money Reiki Level1 (Practitioner)*

🔯 What is money Reiki
🔯 How to use money reiki energies
🔯 Money Blockages removal process
🔯 Money Reiki for yourself and others
🔯 Turning objects into Money Magnet
🔯 Doing financial blessings.

Time 7 pm to 8 pm
Contact me on
WhatsApp No. 9112157196

*Our fee is 999/-*

💳 *PAYMENT MODE* -
*Google pay
👇
772095055
*(ArchanaPhalke)*

*Send a screenshot of the receipt here once you enroll*

🕉️🙏

23/04/2023

🌈 *MONEY REIKI COURSE*

ON AUSPICIOUS DAY OF GURUPUSHAMRUT I WILL CONDUCT

Money Reiki Level 1 Healer_Course

27 APRIL 2023
✨🪙💰🪙💰🪙✨

*Content of the Workshop*
👇
✅ *Money Reiki Level1 (Practitioner)*

🔯 What is money Reiki
🔯 How to use money reiki energies
🔯 Money Blockages removal process
🔯 Money Reiki for yourself and others
🔯 Turning objects into Money Magnet
🔯 Doing financial blessings.

Contact me
WhatsApp me
9112157196

VYAMOCHITA

🥳 *AKSHAYA TRITIYA OFFER* 🥳

*Our fee is 2000/-*

👉 *Offer Fee - 1599/-*
(Offer valid till Monday only)

💳 *PAYMENT MODE* -
*Google pay/ Phone pay/ Paytm on*
👇
9112157196
*(ArchanaPhalke)*

*Send a screenshot of the receipt here once you enroll*

🕉️🙏

Reiki Healing

08/02/2023

*🟠 मनाची अफाट शक्ती 🟠*
▬▬▬▬▬▬▬▬

लुईस या एक अमेरिकन महिला होत्या. त्यांच्या पूर्वायुष्यात वयाच्या ५-१५ वर्षांपर्यंत त्यांच्यावर भरपूर शारीरिक अत्याचार झाले. यामुळे त्यांचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच इतका नकारात्मक होता की, हे संपूर्ण जगच वाईट आहे. सर्व पुरुष हे घाणेरडेच असतात व मी जगायला लायक नाही.

ख्रिश्चॅनिटीनुसार त्या ‘नन’ होतात व त्यांच्या धर्मातील आध्यात्मिक पुस्तके वाचत. पुढे वयाच्या ४० व्या वर्षी त्यांना कॅन्सर होतो. जेव्हा त्यांच्या हे लक्षात येते की, ज्यांनी हे कृत्य करायचं ते करून निघूनही गेले; त्यांच्या आयुष्यात काहीच फरक पडलेला नाही. त्रास (कॅन्सर) कोणाला झालाय तर मला. कारण इतकी वर्षं त्या सर्वांबद्दलच्या सर्व नकारात्मक भावना (राग, द्वेष, घृणा) मी धरून ठेवल्या आहेत. जर मला यातून बाहेर पडायचे असेल तर त्या सर्वांना माफ करणे खूप गरजेचे आहे. बरं ज्यांनी ते कृत्य केलं, ते माफ करण्यासारखं होतं का? तर आपल्या दृष्टीने नक्कीच नाही. पण ‘लुईस हे’ यांनी मनाची स्वच्छता केली.

त्या सर्व व्यक्तींविषयी मनात असलेला सर्व राग बाहेर काढून त्या सर्वांना मनापासून माफ केले व कोणतेही ऑपरेशन (शस्त्रक्रिया) न करता त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या. पुढे ९० व्या वर्षापर्यंत जगभर लेक्चर देत फिरत होत्या.

त्यांनी एक सुंदर पुस्तक लिहिले आहे ‘यू कॅन हील युवर लाईफ’. त्या पुस्तकाच्या शेवटच्या काही पृष्ठांमध्ये तर त्यांनी एक तक्ता दिला आहे, ज्यामध्ये पहिल्या स्तंभामध्ये आजार, दुसऱ्या स्तंभामध्ये त्यामागील नकारात्मक भावना व तिसऱ्या स्तंभामध्ये कशाप्रकारे सकारात्मक विचार करा म्हणजे तो आजार बरा होईल असे दिले आहे. अगदी सर्दी खोकल्यापासून कॅन्सर पर्यंत सर्व आजारांच्या मागच्या नकारात्मक भावनांचा त्यामध्ये समावेश आहे. हा तक्ता आपल्या मनाची स्वच्छता करायला नक्कीच मार्गदर्शक ठरेल.

दुसरे उदाहरण ‘ब्रँडन बेज’ यांचे. त्यांना स्वत:ला फुटबॉलच्या आकाराचा ट्युमर पोटामध्ये होता. बऱ्याच दिवसांपासून पोट सुटल्यासारखं वाटतंय म्हणून रूटिन चेकअपसाठी सोनोग्राफी केली, तेव्हा एवढा मोठा ट्युमर डॉक्टरांना दिसला. त्यांच्या गायनॅकॉलाजिस्ट (स्त्री रोग तज्ज्ञ) तर उडाल्याच. त्या म्हणाल्या, लगेच अ‍ॅडमिट होऊन उद्याच्या उद्या ऑपरेशन करून काढून टाकू. पण ब्रँडन बेज यांना मन, भावना व शरीराच्या संबंधांविषयी चांगली माहिती असल्याने त्या म्हणाल्या, "मला एक महिन्याची मुदत द्या. समजा काही उपयोग नाही झाला तर ऑपरेशन करा."

एक महिनाभर त्यांनी स्वत:च्या मनाची स्वच्छता केली व जुन्या अनावश्यक आठवणी खणून बाहेर काढल्या व टाकून दिल्या. त्याच्याशी निगडित लोकांना माफ केलं. महिनाभराने सोनोग्राफीत ट्युमरचा आकार निम्म्याने कमी झाला व पुढील तीन महिन्यांत सोनोग्राफी नॉर्मल आली. इतरांनाही याचा उपयोग व्हावा यासाठी त्यांनी 'The Journey' या नावाचे पुस्तक लिहिले आहे. तसेच ही पद्धत शिकवणारा तीन दिवसांचा कोर्सही सुरू केला आहे. त्या कोर्सचा अनेकांना खूपच उपयोग झाला.

तसेच आपल्या देशातील डॉ. दीपक चोप्रा हे एक प्रख्यात एन्डोक्रायनॉलॉजिस्ट आहेत व अमेरिकेतील एका प्रसिद्ध हॉस्पिटल मध्ये प्रमुख पदावर होते. ते म्हणायचे की, मी अगदी मनापासून कॅन्सरच्या गाठी मुळापासून कापतो, So ideally it should not recur. खरं म्हणजे ते पुन्हा होता कामा नये. पण तरीही recurrence का बरं होतो?

जेव्हा त्यांनी याचा शोध घ्यायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या हे लक्षात आले की, जेव्हा आपल्याला एखादी जखम होते, तेव्हा मलम लावलं तर ती जखम लवकर बरी होते. पण समजा नाही लावलं तरीही ती जखम बरी होतेच. कोण बरं ही जखम बरी करतं? आपलंच शरीर.

जखमेच्या शेजारील mother cells पासून daughter cells तयार होतात व जखम भरून येते. सर्वसाधारणपणे आईचे जसे संस्कार, मानसिकता असेल तशीच मुलीची होते. आपल्या नकारात्मक भावना वेगवेगळ्या पेशींमध्ये साठवल्या जातात. त्यामुळे ट्युमर कापला तरी तिथे जी जखम होते, ती बरी करण्याचं काम तिथल्या mother cells करतात.

पण त्यामध्ये जर नकारात्मक भावना साठवल्या असतील तर नवीन पेशी परत तशाच तयार होणार. त्यामुळे वर-वर फांद्या छाटून उपयोग नाही तर झाड मुळापासून काढायला हवं. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी medical practice बंद केली व आता ते पूर्णपणे cellular healing वर काम करतात. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला मनाची स्वच्छता करायला शिकवतात.

त्यामुळे जर आपण सर्वांनी स्वत:साठी रोजची १५ मिनिटे काढली व मनाची स्वच्छता केली तर आपण कमीत कमी आजारी पडू. बरं मनाची स्वच्छता करताना एखाद्या दिवशी खूपच छान व हलके वाटते पण दुसऱ्या दिवशी परत काहीतर घटना घडतात आणि ‘ये रे माझ्या मागल्या’ प्रमाणे मनात नकारात्मक विचार यायला लागतात.

दारुड्या माणसाला तुम्ही कितीही समजवा की दारू पिणे वाईट आहे व त्याला ते पटते सुद्धा. पण दारूचे दुकान दिसल्यावर पाय बरोबर तिकडे वळतात. त्याचप्रमाणे आपण अगदी ठरवतो सुद्धा की, फक्त सकारात्मकच विचार करायचे. पण एक ठिणगी पुरेशी होते की, लगेच नकारात्मक विचारांची शृंखला सुरू होते. पण हे अगदी नैसर्गिक आहे. ज्याप्रमाणे घरातील धूळ रोज साफ करावी लागते, त्याचप्रमाणे मनाची स्वच्छताही रोज करणे आवश्यक आहे.

प्रयोग म्हणून करून तर पहा. मी जोपर्यंत स्वत: कोणती गोष्ट करून अनुभवून पहात नाही तोपर्यंत त्यावर विश्वास ठेवत नाही. तुम्हीही ठेवू नका. पण एकदा तुम्हाला अनुभव आला की, मला खात्री आहे की, रोज ज्याप्रमाणे आपण सकाळी उठल्यावर व रात्री झोपताना दात घासायला, अंघोळ करायला, हातपाय धुवायला विसरत नाही, त्याप्रमाणे एकदा तुम्हाला मनाची स्वच्छता करण्याची सवय लागली की, तुम्ही कधीच ही सवय सोडणार नाही.

सर्वांना निरामय आरोग्यासाठी हार्दिक शुभेच्छा!

आपण सर्व आरोग्यदायी जीवन जगत इतरांना प्रेरित कराल ही अभिलाषा !
🙏🌹🙏

22/01/2023

Meditation is one of the magic tool in your life. So do it daily for 10 minutes and share your experiences with me in my comment box

22/01/2023

Hello my dear friends welcome to my new page Insights Reikii

22/01/2023

Hello my dear friends welcome to my page Insights Reikii

Address

Pune
411006

Opening Hours

Monday 9am - 7pm
Tuesday 9am - 7pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7pm
Saturday 9am - 7pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+919112157196

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Insights Reikii posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share