Dr. Girish's Podcast

  • Home
  • Dr. Girish's Podcast

Dr. Girish's Podcast मित्रांनो ! डॉ. गिरीश पॉडकास्ट हा मराठी भाषेतील पहिला आणि आगळा-वेगळा असा वैद्यकीय पॉडकास्ट आहे.
(1)

मित्रांनो ! डॉ. गिरीश पॉडकास्ट हा मराठी भाषेतील पहिला आणि आगळा-वेगळा असा वैद्यकीय पॉडकास्ट आहे. या पॉडकास्टच्या माध्यमातून मी, डॉ. गिरीश, तुम्हा सर्वांपर्यंत आरोग्यविषयी नव-नवीन माहिती तुमच्या समोर घेऊन येत आहे. तुम्हा सर्वांना हा पॉडकास्ट आवडेल अशी आशा आहे. माझ्या या youtube चॅनेल ला तुम्ही सर्वांनी Subscribe केले त्याबद्दल मनापासून धन्यवाद !

टीप: चॅनेलवर सांगितलेल्या आरोग्यविषयक माहिती ला औषधोप

चार सल्ला म्हणून गृहीत धरू नये! विडिओ मध्ये सांगितलेली माहिती हि फक्त तुमच्या ज्ञानात भर घालण्याकरिता आहे.

तुम्ही आपले आरोग्य राखण्यासाठी व्यायाम करता का?  आरोग्य राखायची जबाबदारी आपल्या स्वतःची आहे!
08/05/2026

तुम्ही आपले आरोग्य राखण्यासाठी व्यायाम करता का? आरोग्य राखायची जबाबदारी आपल्या स्वतःची आहे!

माझ्या मराठी पॉडकास्टच्या चाहत्यांसाठी लवकरच नवीन विषय घेऊन येणार आहे. तुमचा पाठिंबा आहे म्हणून पॉडकास्ट सफल झालाय. त्या...
07/05/2026

माझ्या मराठी पॉडकास्टच्या चाहत्यांसाठी लवकरच नवीन विषय घेऊन येणार आहे. तुमचा पाठिंबा आहे म्हणून पॉडकास्ट सफल झालाय. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद 🙏🏾🙏🏾🙏🏾

16/01/2026

संपूर्ण व्हिडिओ Youtube वर बघा. या व्हिडिओ ची link माझ्या या instagram च्या bio मध्ये दिलेली आहे. त्यावर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ बघा.

Part 2: उशिरा झोपल्याने वजन कसे काय वाढते?जाणून घ्या हे कसं होतं!

#ओबेसिटी

09/01/2026

Part 1:उशिरा झोपल्याने वजन कसे काय वाढते?जाणून घ्या हे कसं होतं!

संपूर्ण व्हिडिओ युट्युब (Youtube ) वर बघा. YT channel link in bio.

19/12/2025

Part 8: Insulin resistance म्हणजे काय? त्यापासून का सावध राहिले पाहिजे!

संपूर्ण व्हिडिओ युट्युब (Youtube ) वर बघा. YT channel link in bio.

medical medicalpodcast medicalpodcasts doctorpodcast doctorpodcastnetwork healthylifestyle health healthyliving healthtips healthbenefits diseaseprevention lifestylediseases marathipost पॉडकास्ट आरोग्य insulin insulinresistance insulinresistenz insulinsensitivity diabetes acanthosisnigricans ओबेसिटी metabolicdisease lifestyledisorders

11/12/2025

Part 7: Insulin resistance म्हणजे काय? त्यापासून का सावध राहिले पाहिजे!

संपूर्ण व्हिडिओ युट्युब (Youtube ) वर बघा. YT channel link in bio.

#पॉडकास्ट #आरोग्य #ओबेसिटी

03/12/2025

Instagram :
Part 6: Insulin resistance म्हणजे काय? त्यापासून का सावध राहिले पाहिजे!

संपूर्ण व्हिडिओ युट्युब (Youtube ) वर बघा. YT channel link in bio.

#पॉडकास्ट #आरोग्य #ओबेसिटी

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Girish's Podcast posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr. Girish's Podcast:

  • Want your practice to be the top-listed Clinic?

Share