Sohaam Consulttancy

Sohaam Consulttancy I am Dr. Namita.Welcome to my Facebookpage for astrology,tarot card reading and reiki healing.

11/04/2026

Letting go is not a one-time decision…
It’s something we practice every single day.
Some days feel easy…
Some days feel heavy…
And that’s completely okay.
Healing doesn’t happen all at once.
It happens slowly… in layers… with patience and self-love ✨
So if you’re finding it hard to let go,
be gentle with yourself 💜
You are still healing… you are still growing 🌿
If you feel stuck or need clarity in your life,
I’m here to guide you ✨
💌 DM to book your personal session
(Astrology • Tarot • Reiki Healing)

“Sometimes, yoga is not just about exercise… it becomes a beautiful connection of energy, laughter, and healing 💫We expl...
09/04/2026

“Sometimes, yoga is not just about exercise… it becomes a beautiful connection of energy, laughter, and healing 💫
We explored this feeling in our latest blog ✨
https://sohaamastroreikii.wordpress.com/2026/04/09/yoga-with-friends-when-exercise-turns-into-a-soulful-celebration/

What’s the most fun way to exercise? There are days when rolling out our yoga mat feels like just another task on our to-do list. We stretch, we breathe, we finish—and that’s it. But somethin…

05/04/2026

Sankashti Chaturthi Special 🌙🙏
Offer गुळ-खोबरं to Ganpati Bappa 🍯🥥
Small offering… Big blessings 💫
गणपती बाप्पा फक्त भाव बघतो ❤️
ना मोठा नैवेद्य, ना मोठी पूजा…
प्रेमाने केलेली प्रार्थना पुरेशी असते 🙏
✨ Trust Bappa… Trust the divine timing

02/04/2026

Hanuman is not just a symbol of strength…
He is the definition of devotion 🙏
He had the power to conquer the world…
But chose to surrender at the feet of Lord Rama ❤️
On this Hanuman Jayanti, let’s not ask for power…
Let’s ask for pure bhakti ✨
🚩 Jai Hanuman

उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा मानवाला संसार सागरातून पार करणारी, रुद्रापासून उत्पन्न झालेली नर्मदा नदी सर्व पापांना नष्ट ...
27/03/2026

उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा

मानवाला संसार सागरातून पार करणारी, रुद्रापासून उत्पन्न झालेली नर्मदा नदी सर्व पापांना नष्ट करते, तिच्या केवळ दर्शनाने तीन जन्मांचे पाप नष्ट होते आणि नर्मदा स्नानाने हजारो वर्षांचे पाप हरण होते.अशा ह्या नर्मदा नदीची परिक्रमा अत्यंत पुण्यदायीअसून जवळ जवळ ३२०० किमी आहे. तिचे महत्त्व अन्यसाधारण आहे पण ज्यांना सांसारिक कारणामुळे शक्य नाही त्यांच्यासाठी उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा उत्तम पर्याय आहे.
शास्त्राप्रमाणे जेव्हा एखादी नदी आपला प्रवाह उत्तर मुखी करते तेव्हा ती अत्यंत पवित्र पुण्यदायी मानली जाते.त्याचप्रमाणे नर्मदा नदी केवळ चैत्र महिन्यामध्ये तिलकवाडा ते रामपुरा अशी उत्तर वाहिनी होते,आणि म्हणूनच फक्त चैत्र महिन्यात उत्तर वाहिनी परिक्रमा तिलकवाडा ते रामपुरा किंवा रामपुरा ते तिलकवाडा अशी केली जाते. नर्मदा पुराणात उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमेच महत्त्व विस्तृत प्रमाणात सांगितले आहे, जो भक्त चैत्र महिन्यामध्ये उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा करतो त्याला संपूर्ण नर्मदा परिक्रमेचे पुण्यफळ मिळते.
उत्तर वाहिनी परिक्रमा गुजरात राज्यातील तिलकवाडा येथे विधिवत संकल्प करुन सुरू होते आणि १०किमी चालून झाल्यावर उत्तर तटाची यात्रा पूर्ण होते. इथे नावेने नर्मदा मैय्या पार करुन दक्षिण तटावर पोचता येते,या स्थानाला रामपुरा असे नाव आहे. इथे स्नान करून पाणी घेऊन घाटावरील तीर्थेश्वर महादेव मंदिरात अभिषेक करून दक्षिण तटाची यात्रा सुरू होते. हे अंतर ११किमी आहे. ईथे पुन्हा नावेने नर्मदा मैय्या पार करुन उत्तर तटावर पोहोचता येते आणि उत्तर तटावर स्नान करून उत्तर वाहिनी परिक्रमा पूर्ण होते. पूर्ण परिक्रमा साधारण एकवीस किलोमीटर आहे. परिक्रमा मार्गात अनेक छोटी गावे लागतात, मंदिरे लागतात, आश्रम आहेत. ठिकठीकाणी गावकरी परिक्रमावासींची सेवा निःस्वार्थपणे करतात. त्यामूळे खाण्या पिण्याचे हाल होत नाहीत. आग्रह करुन करुन खायला लावतात. त्यामूळे कोणताही त्रास होत नाही.
आम्ही २०२२ मध्ये कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नसताना केवळ मैय्यावर भरवसा ठेवून उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. मी आणि माझे पती आदल्या दिवशी एकता नगर येथे पोहोचलो होतो, आम्ही राहण्याची व्यवस्था तेथेच केली होती.तेथून आम्ही तिलक वाड्याला जाऊन मैयाचे दर्शन घेतले, त्यावेळेस आम्ही तेथे चौकशी केली असता तेथील गावकऱ्यांनी आम्हाला तुम्ही उद्या पहाटे रामपुरा येथून परिक्रमा सुरू करा असे सांगितले. आम्ही जी रिक्षा घेऊन गेलो होतो त्याने देखील मी तुम्हाला उद्या पहाटे रामपुराला सोडतो, तेथूनच परिक्रमा सुरू करा असेच सांगितले होते. पण मला खरे तर तिलकवाडा येथूनच परिक्रमा सुरू करायची होती. पण कदाचित हीच मैयाची इच्छा असेल असे म्हणून आम्ही परत एकता नगरला आलो. संध्याकाळी सगळी तयारी केली आणि रात्री नऊ वाजता रिक्षावाल्याचा फोन आला की मी तुम्हाला आत्ताच तिलक वाड्याला नेऊन सोडतो. अनपेक्षितपणे मनासारखा झालेला बदल बघून मन सुखावल होतं. आम्ही तिलकवाड्याला रात्री ११ वाजता पोहोचलो आणि तेथील व्यवस्थापकांनी आम्हाला एक खोली झोपण्यासाठी दिली. तिथे बरेचं जणं बाहेर, किंवा हॉल मध्ये एकत्र झोपले होते, पण आम्हाला मात्र मैय्याच्याच कृपेने सेपरेट खोली मिळाली होती.मैय्याची कृपा इथूनच सुरू झाली होती.
परिक्रमेच्या उत्सुक्तेमुळे झोप फारशी लागलीच नाही. साधारण २ वाजता उठून आंघोळ करून ३ वाजेपर्यंत परिक्रमेला निघालो. त्याचवेळी अजून एक ४-५ जणांचा समूह निघाला होता .साधारण थोडंसं अंतर पुढे गेल्यावर एकमेकांना नर्मदे हर केलं आणि सगळे जण एकत्र चालायला लागले. तेव्हा कळले की त्यातील दोन मैय्यानी यापूर्वी परिक्रमा केलेली आहे, त्यामूळे आता त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमची परिक्रमा सुरू झाली. त्यांनी अगदी व्यवस्थित प्रत्येक ठिकाणी दर्शन, दक्षिण तटावर नर्मदा स्नान, तीर्थंकर महादेवाला अभिषेक असं करुन व्यवस्थित दक्षिण तट पार करून उत्तर तटावर नर्मदा स्नान करून परिक्रमेची सांगता करून दिली. कोणताही त्रास झाला नाही.त्यावेळी असे वाटले,जणू काही नर्मदा मैयानेच त्यांना आमच्यासाठी पाठवले आहे आणि तिनेच आमच्याकडून हि परिक्रमा पूर्ण करुन घेतली आहे.मैय्याची कृपा बघून डोळ्यात पाणी आलं.कारण काहीही माहिती नसताना केवळ मैय्यावर विश्वास ठेवून आम्ही इथपर्यंत आलो होतो.खूप समाधान मिळाले. एक वेगळीच शांतता अनुभवायला मिळाली. ती पुढे अनेक दिवस पुरली होती. नर्मदा परिक्रमा आपल्याला अध्यात्मिक प्रगती करायला मदत करते. उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा आपल्याला संपूर्ण नर्मदा परिक्रमा करायला नक्कीच प्रेरित करते.
स्मरणाज्जन्मजं पापं दर्शनेन त्रिजन्मजं !
स्नानाज्जन्मसहस्राणि हन्ति रेवा कलौ युगे!!
संपूर्ण नर्मदा परिक्रमा असो किंवा उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा असो, परिक्रमा ही एक दैवी उपासना आहे असे समजून करावी. ती आपल्याला दैनंदिन व्यवहारात कंटाळा आला म्हणून करण्याची सहल नाही. तिच्याकडे मौजमजा करण्याचे ठिकाण किंवा संधी म्हणून पाहू नये. नर्मदा परिक्रमा ही आपल्या अध्यात्मिक उन्नतिसाठी अतिशय पोषक आहे. नर्मदा मैय्या ही प्रत्यक्ष देवता आहे या भावनेने आपले आचरण असावे. चालताना बरोबरच्या लोकांशी आवश्यक तेवढेच बोलावे आणि इतर वेळी नामस्मरण करावे. कोठे काही असुविधा असेल तर त्याची तक्रार न करता सहनशीलतेने तडजोड करावी.
त्वदीयपाद पंकजं नमामि देवी नर्मदे!!
नर्मदे हर…
डॉ. नमिता प्रसाद गाडगीळ

26/03/2026

Ram Navami is not just a festival… it’s a feeling ✨
आज थोडा वेळ स्वतःसाठी काढा…
Close your eyes, chant Ram naam, and feel peace 🙏
Ramraksha brings protection,
Gratitude brings blessings 💫
🌼 राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा 🌼
👉 Share this with your family & spread positivity 💛

20/03/2026

The secret of meditation is simple… yet life-changing ✨
Stop running behind the world…
Start connecting within 🌿
Attachment creates noise in the mind,
Detachment brings peace 🕊️
ध्यान म्हणजे बाहेर काही मिळवणं नाही,
तर आतली शांतता अनुभवणं आहे 🙏
Let go… slow down… and feel the divine within 💙
💬 Comment “Peace” if you felt this

#ध्यान #शांतता

19/03/2026

Gudhi Padwa marks a beautiful beginning of a new year 🌸
गुढी म्हणजे विजय, आनंद आणि सकारात्मक ऊर्जा 🙏
This festival reminds us that good always wins over evil ✨
Start this year with faith, positivity and right direction 💛
✨ गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ✨
– Sohaamastroreikii

14/03/2026

शनिवार म्हणजे भीती नाही…
तो आहे कर्म शुद्धीचा दिवस.
Help someone today silently.
Shani blesses discipline, humility and service.
Small seva. Big blessings. 🪐

11/03/2026

Holding anger blocks your energy flow.
Forgiveness clears your aura and restores your peace.
Today, choose freedom over resentment.
Choose healing.
— Sohaam AstroReiki —

08/03/2026

रंगपंचमीच्या शुभेच्छा 🌈
आज फक्त चेहऱ्यावर रंग लावू नका…
मनावरचे नकारात्मक रंग धुवा.
Choose your vibration wisely. ✨

Address

Pune
411038

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 12pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sohaam Consulttancy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Sohaam Consulttancy:

Share