Ovi Health and Fitness Academy

Ovi Health and Fitness Academy To Help people and community to keep up with their health ad joyness of Life

21/07/2021
02/07/2021

DM kara

24/05/2021

Type Yes

09/05/2021

*देव जगात सगळीकडे राहू शकत नाही, म्हणून देवाने प्रत्येकाला आई दिली* ❤️
*मातृदिनाच्या आपणास शुभेछ्या 💐*
आई सर्वांची काळजी करते, तिची काळजी आपण करतोय का ? आज संधी आहे आपल्या आईला निरोगी ठेवण्यासाठी 🥰 आज स्पेशल माझ्या माता भगनींसाठी *आहारातून आरोग्याकडे* हे सेशन आयोजीत केलेले आहे, *ही लिंक प्रत्येक आई पर्यंत पोहचवा....* 🙏🏻🙏🏻🙏🏻
*एक निरोगी आई पूर्ण कुटूंब निरोगी होई.*
*वेळ- रात्री 8:00 वाजता*
जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇🏻
https://us02web.zoom.us/j/9767336623?pwd=enRpWjc3U0ltYk5zbTEwL1gyU25MUT09
पासवर्ड साठी आपल्या वेलनेस कोच ला कॉल किंवा मेसेज करा.

*New Guest Sathi aahe*
*ज्यांना कोणालाही मदत करायची असेल तर नक्की शेअर करा* *लिंक पाठवा*
*तुमच्या आयुष्यात प्रिय नवीन लोकांना मदत करायची आहे*

*कोड नंबर=W37*नक्की टाका*

Zoom is the leader in modern enterprise video communications, with an easy, reliable cloud platform for video and audio conferencing, chat, and webinars across mobile, desktop, and room systems. Zoom Rooms is the original software-based conference room solution used around the world in board, confer...

07/05/2021

नमस्कार, ओवी हेल्थ अँड फिटनेस ला संपर्क केल्याबद्दल आपले आभार.
आमचा उद्देश आहे, आपले आयुष्य निरोगी आणी स्वस्थ बनवण्याचा.
आपणांस जर खालीलपैकी कुठलयाही तक्रारी जाणवत असतील तर विश्वास ठेवा आपण अगदी योग्य ठिकाणी आला आहात.

१. वजन कमी करणे / वजन व्यवस्थापन / वजन वाढणे
२. पचनाच्या तक्रारी.
३. हाडे आणि सांध्यांचे आरोग्य
४. हृदय आरोग्य
५. लहान मुलांचे आरोग्य
६. खेळाडूंना फिटनेस सल्ला
७. ऊर्जा आणि स्वास्थ्य
८. त्वचा आरोग्य व सौंदर्य
९. पित्ताशयाचे आजार.
१०. स्त्रियांचे आरोग्य.
११. थायरॉईड
१२. इतर जीवनशैलीचे आजार इत्यादी.

07/05/2021

*We are Wellness coach Our mission is Helping our society to achieve their Health goal like*
*Weight Management (Weight Loss/Gain/maintain)
*Thyroid
*Diabetes
*B.P.
*Digestive Health
*PCOD problem
*Delayed periods
*Restores Harmone balance
*Joints Health
*Children Health
*Sports Nutrition
*Energy and fitness
*Overall Well-being Life*
*And Long_Lasting Solutions*

*आपण आपले नातेवाईक मित्रपरिवार यांना आरोग्याचे काही समस्या असतील जसे कि पित्त,अपचन,पोट साफ न होणे,बीपी,शुगर,वजन कमी, वजन...
01/05/2021

*आपण आपले नातेवाईक मित्रपरिवार यांना आरोग्याचे काही समस्या असतील जसे कि पित्त,अपचन,पोट साफ न होणे,बीपी,शुगर,वजन कमी, वजन जास्त, पीसीओडी(मासिक पाळीच्या समस्या),केस गळती, स्किन प्रॉब्लेम, गुडघेदुखी, मणक्या मध्ये गॅप, कंबर दुखी, पाठ दुखी, अॅलर्जी असे प्रॉब्लेम असतील तर त्यांना कॉल वर बोलून त्यांच्या समस्यांचे आहारातून निराकरण कसे करता येईल याबद्दल आहार मार्गदर्शन मिळेल.*
🙏🏻🙏🏻
https: .me/message/6XBRGPFKR2P201
CLICK HERE 👆👆

*आता परत लॉकडाऊन 🙄 परत घरात बसून वजन आणखी वाढणार* 🤦🏻‍♀️ *काळजी नको आम्ही आहोत ना !* 🤗 *घरातून आमच्या सोबत फ्री  जॉईन आणि...
30/04/2021

*आता परत लॉकडाऊन 🙄 परत घरात बसून वजन आणखी वाढणार* 🤦🏻‍♀️
*काळजी नको आम्ही आहोत ना !* 🤗 *घरातून आमच्या सोबत फ्री जॉईन आणि ऑनलाईन सेशन झूम लिंक वर जॉईन करा आणि फिट रहा* .
*ऑनलाईन जॉईन करण्यासाठी झूम लिंक क्लिक करा.*

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ovi Health and Fitness Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram