Zen : Old-age Home

Zen : Old-age Home 'Zen' is a well equipped wellness center for senior citizens who are in need of special care and assistance.

We have professional medical equipment as well as a trained and friendly staff.

मनाच्या शांततेची मौलिकता, संपत्ती आणि आरोग्यापेक्षा जास्त महत्त्वाची असते- डॉ. बाबासाहेब आंबेडकरआज १४ एप्रिल, आंबेडकर जय...
14/04/2023

मनाच्या शांततेची मौलिकता, संपत्ती आणि आरोग्यापेक्षा जास्त महत्त्वाची असते- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

आज १४ एप्रिल, आंबेडकर जयंतीनिमित्त,
झेन सिनिअर सिटीझन होम/सर्विस अपार्टमेंट कडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन!

सर्वांसाठीच्या निरामय आरोग्याची कामना करूया!तंदुरूस्त, निरोगी राहू आणि जीवन जगू आनंदाने!झेन सिनिअर सिटीझन होम/सर्विस अपा...
07/04/2023

सर्वांसाठीच्या निरामय आरोग्याची कामना करूया!
तंदुरूस्त, निरोगी राहू आणि जीवन जगू आनंदाने!

झेन सिनिअर सिटीझन होम/सर्विस अपार्टमेंट कडून सर्वांना आरोग्यमय शुभेच्छा!

व्यक्तीचे खरे शत्रु त्याच्या आतच वास करतात,ते म्हणजे क्रोध, अभिमान, लोभ, आसक्ती आणि द्वेष. या शत्रुंना पराजित करण्यासाठी...
04/04/2023

व्यक्तीचे खरे शत्रु त्याच्या आतच वास करतात,
ते म्हणजे क्रोध, अभिमान, लोभ, आसक्ती आणि द्वेष. या शत्रुंना पराजित करण्यासाठी महावीरांची शिकवण लक्षात ठेवूया!

झेेन सिनिअर सिटीझन होम/सर्विस अपार्टमेंट कडून महावीर जयंतीच्या शुभेच्छा!

मराठी साम्राज्याचा वाघ ज्याच्या शौर्याच्या, कर्तृत्वाच्या तेजाला रायगडावर उगवणारा प्रत्येक सूर्य सलाम करतो तो रयतेचा राज...
03/04/2023

मराठी साम्राज्याचा वाघ ज्याच्या शौर्याच्या, कर्तृत्वाच्या तेजाला रायगडावर उगवणारा प्रत्येक सूर्य सलाम करतो तो रयतेचा राजा इथे वास करतो.

झेन सिनिअर सिटीझन होम/सर्विह अपार्टमेंट कडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतींना अभिवादन!

सुशोभित दाही दिशा । आनंद नरनारी शेषा ॥नाहीं कौसल्येसी भान । गर्भी आले नारायण ॥अयोनी सम्भव । प्रगटला हा राघव ॥नामा म्हणे ...
30/03/2023

सुशोभित दाही दिशा । आनंद नरनारी शेषा ॥
नाहीं कौसल्येसी भान । गर्भी आले नारायण ॥
अयोनी सम्भव । प्रगटला हा राघव ॥
नामा म्हणे डोळां । पाहीन भूवनत्रयपाळा ॥

झेन सिनिअर सिटीझन होम/ सर्विस अपार्टमेंट कडून श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

सुरक्षा, काळजी आणि निश्चिंतपणा सर्व काही एकाच छताखाली म्हणजेझेन सिनिअर सिटीझन होम/ सर्विस अपार्टमेंट
29/03/2023

सुरक्षा, काळजी आणि निश्चिंतपणा सर्व काही एकाच छताखाली म्हणजे
झेन सिनिअर सिटीझन होम/ सर्विस अपार्टमेंट

पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व ओळखूया, पाणी वाचवूया, जीवन फुलवूया हाच आजच्या जलदिनाचा संकल्प करूया.
22/03/2023

पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व ओळखूया, पाणी वाचवूया, जीवन फुलवूया हाच आजच्या जलदिनाचा संकल्प करूया.

झेन मध्ये गुढीपाडवा उत्साहात!झेन सिनियर सिटीझन होम आणि सर्व्हिस अपार्टमेंट मध्ये गुढी पाडव्याचा सण आजी आजोबानी अगदी उत्स...
22/03/2023

झेन मध्ये गुढीपाडवा उत्साहात!

झेन सिनियर सिटीझन होम आणि सर्व्हिस अपार्टमेंट मध्ये गुढी पाडव्याचा सण आजी आजोबानी अगदी उत्साहात साजरा केला. झेन मध्ये आज सकाळीच परंपरेनुसार गुढी उभारण्यात आली. सर्व आजी आजोबानी एकमेकांना मनापासून शुभेच्छा दिल्या. छान गोड जेवण करून त्याचा आनंद घेत नववर्षाचे स्वागत केले

वर्ष नवे, स्वप्न नवे, घेऊन आली चैत्राची नवी पहाटविश्वासाने करूया नवी सुरूवात पहा आली नवी पहाट झेन सिनिअर सिटीझन होम्स अँ...
22/03/2023

वर्ष नवे, स्वप्न नवे,
घेऊन आली चैत्राची नवी पहाट
विश्वासाने करूया नवी सुरूवात पहा आली नवी पहाट

झेन सिनिअर सिटीझन होम्स अँड सर्व्हिस अपार्टमेंट कडून सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

रंग विसरूनी स्वतःचा, रंगात रंगुनी जाऊया, उधळुनी रंग आपुलकीचा प्रेमाचा, करूया प्रेमाची उधळणझेन सिनिअर सिटीझन होम/सर्व्हिस...
12/03/2023

रंग विसरूनी स्वतःचा, रंगात रंगुनी जाऊया, उधळुनी रंग आपुलकीचा प्रेमाचा, करूया प्रेमाची उधळण
झेन सिनिअर सिटीझन होम/सर्व्हिस अपार्टमेंट कडून रंगपंचमीच्या रंगमय शुभेच्छा!

जेष्ठांचा होऊ आधार, देऊ त्यांना आपुलकी आणि प्रेमाचा हात, सोबतीने आमच्या, दूर होईल एकटेपण.झेन सिनिअर सिटीझन होम/सर्व्हिस ...
12/03/2023

जेष्ठांचा होऊ आधार, देऊ त्यांना आपुलकी आणि प्रेमाचा हात, सोबतीने आमच्या, दूर होईल एकटेपण.

झेन सिनिअर सिटीझन होम/सर्व्हिस अपार्टमेंट एक सुसज्ज आपुलकीचे केंद्र

करि हिंदुराष्ट्र हें तूतें । वंदना करि अंतःकरण तुज, अभि-नंदनातव चरणिं भक्तिच्या चर्ची। चंदना गूढाशा पुरवीं त्या न कथूं श...
10/03/2023

करि हिंदुराष्ट्र हें तूतें । वंदना
करि अंतःकरण तुज, अभि-नंदना
तव चरणिं भक्तिच्या चर्ची। चंदना
गूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या
हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा..

झेन सिनिअर सिटिझन होम/सर्व्हिस अपार्टमेंट कडून छत्रपती शिवाजीमहाराजांना मानाचा मुजरा!

Address

Pune
411041

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Zen : Old-age Home posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram