Indrayani Hospital & Cancer Institute

Indrayani Hospital & Cancer Institute Indrayani Hospital & Cancer Institute was established in 2008.

22/02/2025

इंद्रायणी कॅन्सर हॅास्पिटल- कॅन्सरसाठीचे सगळे उपचार एका छताखाली

09/02/2025

लहान मुलांसाठी इंद्रायणी कॅन्सर हॅास्पिटल घेतं विविध उपक्रम

03/02/2025

Palliative Care & Cancer: Pain Management, Symptom Relief | Indrayani Cancer Hospital

Must watch this Video 👇🏻👇🏻👇🏻
02/02/2025

Must watch this Video 👇🏻👇🏻👇🏻

कैंसर के उपचार में फिजियोथेरेपी की भूमिका बहुत महत्वपूर्ण होती है। यह न केवल दर्द और जकड़न को कम करने में मदद करती ....

Must watch this video…
19/01/2025

Must watch this video…

Discover how Indrayani Cancer Hospital in Alandi Devachi, Pune, is transforming breast cancer care. In this video, we explain the symptoms, importance of ear...

07/01/2025

इंद्रायणी हॉस्पिटलचा बाल कर्करोग विभाग असं करतो काम | Indrayani Cancer Hospital

13/09/2024
आज आमच्या, आळंदी येथील, "इंद्रायणी हाॅस्पिटल आणि कॅन्सर इन्स्टिट्यूट, मधे दरवर्षी प्रमाणे, यंदाचे वर्षी देखील, मोठ्या उत...
07/09/2024

आज आमच्या, आळंदी येथील, "इंद्रायणी हाॅस्पिटल आणि कॅन्सर इन्स्टिट्यूट, मधे दरवर्षी प्रमाणे, यंदाचे वर्षी देखील, मोठ्या उत्साहात गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.या प्रसंगी, श्री.नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचे मूर्तीचे पूजन करण्यात आले. आपले बागकाम करणारे (गार्डनर) विनोद वाघ व त्यांच्या पत्नी यांनी सदरील पूजा केली.

आपल्या आळंदी येथील इंद्रायणी  हाॅस्पिटल आणि कॅन्सर इन्स्टिट्यूट चे मुख्य, डॉ.संजय देशमुख सर यांची एक मुलाखत नुकतीच ,झी ट...
02/09/2024

आपल्या आळंदी येथील इंद्रायणी हाॅस्पिटल आणि कॅन्सर इन्स्टिट्यूट चे मुख्य, डॉ.संजय देशमुख सर यांची एक मुलाखत नुकतीच ,झी टीव्ही वर प्रसारित करण्यात आली,आपण पहा व इतरांना पाठवा

Subscribe : https://bit.ly/3K6xDvv24 Taas LIVE TV : youtu.be/gJGd4Txwt4gWebsite : https://zeenews.india.com/marathiWatch Zee 24 Taas leading Marathi News Cha...

28/08/2024

दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी गोकुळाष्टमीनिमित्त, इंद्रायणी हॉस्पिटल आणि कॅन्सर इन्स्टिट्यूट, आळंदी, पुणे येथे बाल कर्करोग विभागातील रुग्णांसोबत दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुलं छान राधा आणि कृष्णाची वेशभूषा करून आले होते. हॉस्पिटलच्या आवारात दहीहंडी फोडण्यात आली. इतर रुग्णांचे नातेवाईक हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून मुलांचा उत्साह द्विगुणित केला.
यानंतर मुलांना श्रीकृष्णाची माहिती सांगणारा एक छोटा चित्रपट दाखवण्यात आला व श्रीकृष्णाचे चित्र मुलांकडून रंगवून घेण्यात आले. चित्र रंगवताना मुलं अगदी दंग होऊन गेली होती. आपला आजारपण विसरून मुलांनी सदर कार्यक्रम उत्साहात साजरा केला. मुलांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

आज आपल्या इंद्रायणी हाॅस्पिटलमधे नव्याने बांधण्यात आलेल्या लिफ्टचे उद्घाटन, आपल्या विश्वस्त डॉ.सोनाली देशमुख यांच्या हस्...
27/08/2024

आज आपल्या इंद्रायणी हाॅस्पिटलमधे नव्याने बांधण्यात आलेल्या लिफ्टचे उद्घाटन, आपल्या विश्वस्त डॉ.सोनाली देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

Address

Pune
412105

Alerts

Be the first to know and let us send you an email when Indrayani Hospital & Cancer Institute posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Indrayani Hospital & Cancer Institute:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category